सरकारी योजना,सरकारी नोकरी व शिक्षकाच्या (नविण प्रवेश, होस्टेल प्रवेश, परीक्षा फ़ॉर्म) सर्व माहितीसाठी साठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.किंवा युट्यूब चॅनेल Subscribe करा.
Youtube Channel Link :-
https://www.youtube.com/channel/UCbsWjA5DwH-V7BvQJQR0u8w
@AkashEdutechSolution is a dedicated channel for subscribe and link with regular updates in सरकारी परीक्षा
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
Akash EduTech Solution 📚
९ सप्टें, २०२६, ०२:१४ PM
स्वाधार अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून चुकीचे अर्ज भरले जात आहेत. कृपया सर्वानी अर्ज अचूक भरले जाण्याची काळजी घ्या.
अर्ज मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( सर्व कागदपत्रे ही २०२६-२७ या वर्षाची हवी)
१. जात प्रमाणपत्र
२. domicile ( १ व २ आधीच्या वर्ष्याचे असू शकतात )
३. उत्पन्न प्रमाण पत्र ( या वर्षीचे परंतु उत्पन्न २०२५-२६ चे असावे )
४. bonafide -(२०२६ - २७मधील)
६. rent agreement (२०२६-२७मधील)
७. विद्यार्थी घोषणापत्र (२०२६ - २७मधील)
८. मागील वर्षी झालेल्या परीक्षेचे गुणपत्रक (म्हणजे २०२६ मधील झालेली तुमची वार्षिक परीक्षा )
९. मागील वर्षाचे उपस्थिती प्रमाण पत्र -(२०२५- २६ मधील उपस्थिती दर्शवणारे या वर्षीचे प्रमाणपत्र)
१०. तुमचे आधार सलग्न बँक खाते तपशील.
सर्वांसाठी सूचना 📣
फॉर्म स्वतः भरावेत जर कोणी साइबर कैफ़े मध्ये भरत असल तर स्वतः तिथे बसून भरावा आणि सर्व माहिती योग्य भरली जात आहे याची खात्री करा.
रेल्वे ग्रुप-D Answer Key Out
📎🌐लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
1,310
0
0
Akash EduTech Solution 📚
९ सप्टें, २०२६, ०२:१४ PM
कोण स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ?
१. स्थानिक रहिवासी
२. ३० वर्ष्यांपेक्षा जास्त वय असल्यास
३. मागील वर्षात ५०% पेक्षा कमी गुण
४. पालकांचे उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त असल्यास.
५. gap २ वर्षांपेक्षा जास्त असल्यास.
♦️प्राधान्यक्रम भरण्याची आणि Unlock/Lock करण्याची दिलेली अंतिम मुदत आता संपलेली आहे.
👉 पवित्र पोर्टलवरील 17 ऑगस्ट 2026 च्या अपडेटनुसार खालीलप्रमाणे उमेदवारांनी प्राधान्यक्रम locked केले आहेत:
👉Without Interview (मुलाखतीशिवाय): एकूण 1,46,650 उमेदवारांनी (एकूण 1,51,020 generated पैकी) आपले प्राधान्यक्रम locked केले आहेत.
👉With Interview (मुलाखतीसह): एकूण 1,31,505 उमेदवारांनी (एकूण 1,41,865 generated पैकी) आपले प्राधान्यक्रम locked केले आहेत.