चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...!
1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी
2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती
3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान
4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती
@astitva101 is a dedicated channel for सरकारी परीक्षा with regular updates in सरकारी परीक्षा
सुरेखा यादव यांच्या शिरोपेचात अजून एक मानाचा तुरा
NDA चा नवीन मंत्री मंडळाचा शपथविधी येत्या 9 जून2024 ला सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहूण्यांना आमंत्रित केले आहे. या सोहळ्याल आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव यांना देखील शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदे भारतचे सारथ्य करणाऱ्या सुरेखा यादव त्या दहा लोको पायलट मध्ये सामील आहेत.
✅ सुरेखा यादव ✅
💥मध्य रेल्वेच्या पहिल्या महिला मोटर चालक
💥सुरेखा यादव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत.
💥इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करणाऱ्या सुरेखा यादव यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली.
💥 मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाईनवर तसेच हार्बर लाईनवर सुरेखा यादव या लोकल चालवत.
💥त्यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली
💥८ मार्च २०११ मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजल्या जातो.
💥 त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत
💥यांना नुकतेच भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
💥सुरेखा यादव या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत
2,450
0
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📷 Photo
👍 नांदेड जिल्हा पोलीस भरती Update
2,060
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
*मीरा भाईंदर पोलीस भरती Update*
👍 19 जून ची मैदानी चाचणी 26 जून रोजी होणार.
👍 20 जून ची मैदानी चाचणी 27 जून रोजी होणार.
👍 21 जून ची मैदानी चाचणी 28 जून रोजी होणार.
👍 22 जून ची मैदानी चाचणी 29 जून रोजी होणार.
👍 23 जून ची मैदानी चाचणी 30 जून रोजी होणार.
2,130
0
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📷 Photo
राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन तारीख 21 जुलै रोजी होणारं परीक्षा
1,870
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📷 Photo
_हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.._
_हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि_
_अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत_
_*श्री छत्रपती शिवाजी महाराज* यांचा_
_आज ३५१ वा राज्याभिषेक सोहळा!_राजांना मानाचा मुजरा!!
🚩🚩
_क्षण भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्याचा..._
क्षण भूमीपुत्रांच्या स्वराज्याचा...
_*श्री शिवराज्याभिषेक सोहळा* चिरायू होवो..._!!!
🚩 *जय जिजाऊ! जय शिवराय!*🚩
1,830
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📷 Photo
*शपथविधी ला ७ देशांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले*
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी रविवारी (दि. 9 जून) पार पडणार आहे. या शपथविधीला शेजारच्या राष्ट्रांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यापैकी श्रीलंकेसह 7 देशांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगतिले आहे.
1,730
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📎 File
Document from Lakhan Agrawal
2,770
0
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📎 File
Document from Lakhan Agrawal
2,480
0
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📎 File
Document from Lakhan Agrawal
2,110
0
0
अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची
६ सप्टें, २०२६, ०८:०२ AM
📎 File
Document from Lakhan Agrawal
2,890
0
0
Showing 10 of 10 posts
No more posts
0
0
0
0
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!