📚 TET 2026 | YouTube LIVE Full Schedule | MahaGuru 2.0 & Guruvarya 2.0
🗓 दिनांक: 28 मार्च 2026
📺 Live Classes – संपूर्ण दिवसाचा अभ्यास प्लॅन
तुमच्या TET/TAIT/CTET तयारीसाठी खास LIVE सेशन 👇
⏰ आजचे वेळापत्रक व विषय
✅ 11:00 AM – बुद्धिमत्ता (Sumit Sir)
👉 Watch here: [🔗 Link : https://youtube.com/live/PzcaoOPTtwk?feature=share]
✅ 12:00 PM – इतिहास (Parisar Abhyas) (Amol Sir)
👉 Watch here: [🔗 Link https://youtube.com/live/rqIAOcbKbqc?feature=share]
✅ 03:00 PM – हिंदी (Dahije Sir)
👉 Watch here: [🔗 Link https://youtube.com/live/uXgfS5VtKBs?feature=share]
✅ 05:00 PM – नागरिकशास्त्र (Parisar Abhyas) (Kadam Sir)
👉 Watch here: [🔗 Link https://youtube.com/live/gOkctK4xScI?feature=share]
✅ 07:00 PM – इंग्रजी (Shinde Sir)
👉 Watch here: [🔗 Link https://youtube.com/live/l7fSLHPIeVg?feature=share]
✅ 07:30 PM – विज्ञान (Kolte Sir)
👉 Watch here: [🔗 Link https://youtube.com/live/aZtHDvpEmDc?feature=share]
🔔 08:00 PM – बालमानसशास्त्र (Surase Sir)
👉 Watch here: [🔗 Link https://youtube.com/live/6wwH5fqnrQE?feature=share]
🚀 खास माहिती:
👉 महागुरु 2.0 आणि गुरुवर्य 2.0 (फक्त रुजू शिक्षकांसाठी) बॅच लवकरच सुरू
👉 संपूर्ण TET तयारी एका ठिकाणी
👉 Live + Recorded Batch
🚀Mission TET 2026 🚀
🎯TET 2026 तयारी सुरू करा आजपासूनच !
👉प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे! *
📚आगामी जून–जुलै 2026 मध्ये होणाऱ्या TET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनसाठी व शिक्षकांसाठी The Winner Study Center समवेत TET | TAIT | CTET Factory घेऊन येत आहे स्पेशल TET बॅच ✅
➡️ टॉपिक नुसार आणि फुल सिलॅब्स टेस्ट
🏆TET व TAIT परीक्षेमध्ये सर्वात जास्त निकाल देणारी विश्वासार्ह संस्था –The Winner Study Center TET | TAIT | CTET Factory
🔥आजच बॅच जॉईन करा आणि तुमच्या गरजू मित्रांना पण हा msg पाठवा *📚 महागुरु 2.0 बॅच व 📚 गुरुवर्य 2.0 बॅच (फक्त रुजू शिक्षकांसाठी)
➡️ Admission Open
📞 Contact : 9284417991
🔥 Download App: https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.uknip&pcampaignid=web_share
🔗 Follow us on Instagram : https://www.instagram.com/tet_tait_ctet_factory/
🔗 Telegram Channel: https://t.me/tet_tait_ctet_factory
✅TET | TAIT | CTET Factory
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
२९ मार्च, २०२६, ०९:३० AM
MPSC GS-3 Mains: शेवटच्या टप्प्यातील रणनीती आणि महत्त्वाचे आवाहन! ☑️☑️
प्रिय उमेदवार,
मुख्य परीक्षेच्या या निर्णायक वळणावर तुमच्या अभ्यासाची दिशा आणि वेग हे दोनच घटक तुमचे यश निश्चित करतील. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे— विशाल अभ्यासक्रम आणि उत्तर लेखनाचा अभाव.
या पार्श्वभूमीवर, एका मार्गदर्शकाच्या नात्याने मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवायच्या आहेत:
✅ १. 'Syllabus Mapping' वर लक्ष केंद्रित करा:
नुसते वाचन पुरेसे नाही. परीक्षेच्या हॉलमध्ये मर्यादित वेळेत अचूक माहिती आठवणे (Recall) हेच खरे आव्हान असते. बरेच विद्यार्थी 'प्रस्तावना काय लिहावी?' किंवा 'निष्कर्ष कसा असावा?' यातच वेळ घालवतात, ज्यामुळे पेपर अपूर्ण राहतो.
✅ २. उत्तर लेखनाचे सातत्य (Consistency):
भलेही तुम्ही दिवसाला फक्त १ ते २ प्रश्नांचा सराव करा, पण तो नियमित असू द्या. लेखनाचा सरावच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करेल.
• Spoon-Feeding approach: आम्ही तुमच्यासाठी 'प्रस्तावना (Intro), डेटा (Data) आणि निष्कर्ष (Conclusion)' असलेला रेडीमेड content तयार केला आहे.
• Time Management: रेडीमेड कन्टेन्टमुळे तुमचा विचार करण्याचा वेळ वाचेल आणि तुम्ही गुणवत्तापूर्ण पेपर वेळेत पूर्ण करू शकाल.
• Confidence Booster: हे 110 प्रश्न पूर्ण वाचणे आणि समजून घेणे, म्हणजे परीक्षेत कोणत्याही प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारी करणे होय.
🤝 तुमची भूमिका काय असायला हवी?
आम्ही तुम्हाला पूर्णपणे तयार कन्टेन्ट देऊन एक प्रकारे 'Spoon-feeding' करत आहोत. आता जबाबदारी तुमची आहे:
1. सखोल वाचन (Thorough Reading): हे 110 प्रश्न आणि उत्तरे “कोणत्याही परिस्थितीत” पूर्ण वाचा.
2. मूल्यमापन (Evaluation): किमान काही प्रश्न लिहून तज्ज्ञांकडून तपासून घ्या, जेणेकरून सादरीकरण (Presentation) सुधारेल.
💡 Strategic Edge: जेव्हा तुमच्याकडे प्रत्येक विषयाचा 'रेडीमेड कंटेंट' असेल, तेव्हा तुम्ही स्पर्धेत नक्कीच दोन पावले पुढे असाल!
😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
२९ मार्च, २०२६, ०९:३० AM
✔️कंबाइन मधून Post काढण्यासाठी त्या एका तासाच्या लढाई ची पूर्व तयारी म्हणजेच,अशा प्रश्नांची Practice का गरजेची आहे.
✔️अणुकेंद्रकाचा प्रश्न बरोबर येईना..?
(90% जण चुकणार)
👉तूम्हीच पाहून घ्या एवढा चांगला अभ्यास असताना एवढा सोपा प्रश्न चुकू शकता तर….
https://t.me/sciencebypramodsir
💥Sci&Tech ला मार्क्स येण=POST
💥दोन्ही भाषेत (Mar/Eng) नोट्स उपलब्ध
🔥महाऑफर चा आजचा शेवटचा दिवस
👉Coupan Code-NEW26
App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.vlslml.utijgy
20,400
11
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
२९ मार्च, २०२६, ०९:३० AM
📷 Photo
हायकोर्ट भरती #Update
👼 अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेला बसण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्याबाबतची दिनांक 27/03/2026 रोजीची सूचना. 👇👇
● “लिपिक”, “स्टाफ-कार चालक” आणि “प्यून/हमाल/फराश” या पदांसाठी तात्पुरते पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची स्क्रीनिंग परीक्षा रविवार, दिनांक 26/04/2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
● परीक्षा वेळ, स्थळ आणि हॉल तिकीट/प्रवेशपत्र याबाबतची माहिती योग्य वेळी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
❤️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a