महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
@phd07 is a dedicated channel for tait and netset with regular updates in सरकारी परीक्षा
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
SET/PET/TAIT 2025
८ सप्टें, २०२६, ०९:०४ AM
📷 Photo
UGC NET Answer Key या आठवडयात येणार
3,740
0
0
SET/PET/TAIT 2025
८ सप्टें, २०२६, ०९:०४ AM
📷 Photo
🎯 SET–NET 2027 साठी PYQ आधारित प्रभावी तयारी!
📚 SET–NET PAPER 1 PYQ प्लॅनर
🔥 40 प्रश्नपत्रिकांचा सरावसंच!
परीक्षेतील प्रश्नांचा कल, स्वरूप आणि वारंवार विचारले जाणारे मुद्दे समजून घेण्यासाठी PYQ आधारित विशेष प्लॅनर!
📖 सेट परीक्षेच्या 14 प्रश्नपत्रिका (2011 ते 2025)➕📝 26 नवीन परीक्षाभिमुख सराव प्रश्नपत्रिका
✍️ लेखक
डॉ. शशिकांत अन्नदाते
MA (History, Marathi, Hindi, Psychology)
M. Ed | NET | SET | PhD | DSM
स्वाती शेटे
MA (Marathi, Psychology)
M. Ed | TET & CTET
🔥 संदर्भाची वैशिष्ट्ये
✅ 2011–2025 मधील PYQ चा सखोल सराव
✅ 26 नवीन परीक्षाभिमुख सराव प्रश्नपत्रिका
✅ SET–NET पॅटर्ननुसार सराव
✅ प्रश्न सोडवण्याचा वेग व अचूकता वाढविण्यास उपयुक्त
✅ वेळेचे नियोजन करण्यासाठी प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सराव
✅ आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश
✅ आवश्यक ठिकाणी परीक्षाभिमुख स्पष्टीकरणे
🛒 पुस्तक खरेदी लिंक
https://ksagar.com/product/net-set-paper-1-sanskrit-prashnapatrika-sangrah/
आजच आपली प्रत बुक करा!
3,340
SET/PET/TAIT 2025
८ सप्टें, २०२६, ०९:०४ AM
*📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट -*
जागा
*१. TAIT 2025 बद्दल:*
- *चाचणी कालावधी:* 27/04/2025 ते 04/06/2025
- *नोंदणी:* 2,28,808| *प्रविष्ट:* 2,19,308 | *स्व-प्रमाणपत्र:* `1,70,108
*२. रिक्त पदे - एकूण 30,209*
*व्यवस्थापनानुसार:*
1. *जिल्हा परिषद* - 13,352
2. *महानगरपालिका* - 1,954
3. *खाजगी शैक्षणिक संस्था* - 12,148
4. *आदिवासी विकास* - 2,429
5. *नगर पालिका* - 280 + *शासकीय विद्यानिकेतन* - 46
*पदनिहाय:*
1. *1 ली ते 5 वी* - 14,320
2. *6 वी ते 8 वी* - 10,012
3. *9 वी ते 10 वी* - 5,513
4. *11 वी ते 12 वी* - 364
_80% पदे आरक्षणासह भरली जाणार_
*३. महत्वाच्या तारखा:*
1. *प्राधान्य क्रम Generate:* 06/08/2026 पासून सुरू
2. *Lock करण्याची शेवटची तारीख:* 06/08/2026 ते 11/08/2026
*४. काय करायचं?*
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/ वर Login करून प्राधान्य क्रम Generate + Lock करा. SMS ने पण सूचना येईल.
*थोडक्यात:* TAIT पात्र उमेदवारांसाठी 30,209 पदांसाठी भरती. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्राधान्य क्रम नक्की Lock करा.
MPSC 2026 गट ब आणि गट क परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
4,200
0
SET/PET/TAIT 2025
२४ ऑग, २०२६, ११:१६ AM
📎 File
Notification Ph. D 2026.pdf
3,750
0
0
SET/PET/TAIT 2025
२४ ऑग, २०२६, ११:१६ AM
PET Exam 2026
2,930
0
0
SET/PET/TAIT 2025
२४ ऑग, २०२६, ११:१६ AM
📷 Photo
2,500
0
0
SET/PET/TAIT 2025
२४ ऑग, २०२६, ११:१६ AM
📎 File
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
4,600
0
0
SET/PET/TAIT 2025
२२ मे, २०२६, ०९:२३ AM
*📘 UGC NET Exam 2026 📘*
*🎯 UGC NTA NET परीक्षा 22 जून 2026 ते 30 जून 2026 दरम्यान ऑनलाइन होणार!अर्ज करण्याची अंतिम मुदत : 20 मे 2026*
*पुणे: विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी NET परीक्षा 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत होणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून SET परीक्षा जुलै 2026 मध्ये होणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.*
━━━━━━━━━━━━━━━
*📅 NET Exam 2026 वेळापत्रक*
*📢 NET/SET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी! आजच अर्ज करा आणि तयारीला सुरुवात करा.*
*👉 ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026*
*👉 परीक्षा दिनांक: 22 जून 2026 ते 30 जून 2026*
*👉 ऑनलाइन अर्ज वेबसाईट:*
https://ugcnet.nta.nic.in/
━━━━━━━━━━━━━━━
*💰 NET परीक्षा फी*
🔹 General – ₹1150/-
🔹 OBC NCL / EWS – ₹600/-
🔹 SC/ST/PWD/Transgender – ₹325/-
━━━━━━━━━━━━━━━
*📘 नेट / सेट परीक्षेचे स्वरूप*
■ NET परीक्षा 300 गुणांसाठी असते.
■ NET परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात.
■ पहिली प्रश्नपत्रिका 50 प्रश्न – 100 गुणांसाठी
■ दुसरी प्रश्नपत्रिका 100 प्रश्न – 200 गुणांसाठी असून विषयाशी संबंधित असते.
▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन http://ugcnet.nta.ac.in/ / http://www.nta.ac.in/ या वेबसाईटवर भरता येईल.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 6 टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील.
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान 40 टक्के (खुला प्रवर्ग) किंवा 35 टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.
━━━━━━━━━━━━━━━
📚 नेट/सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता खालील संदर्भ उपयुक्त ठरतील
📕 सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ
1️⃣ नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (12 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) (Must Read Book)
2️⃣ युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - K. V. S. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध)
3️⃣ सेट परीक्षा 38 प्रश्नपत्रिका (13 पूर्व प्रश्नपत्रिका + 25 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
4️⃣ पर्यावरण - इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक
5️⃣ संगणक - MSCIT पुस्तक
6️⃣ PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते
7️⃣ बुद्धिमत्ता व अंकगणित - के सागर / सचिन ढवळे / पंढरीनाथ राणे
*📕नेट/सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.
*📕नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
*📕नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
*📕नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
*NIEPA offers PhD (Full-time and Part-time) programmes in all area of Educational Policy, Planning and Administration from a broader inter-disciplinary social science perspective.*
https://niepa.ac.in/home
https://niepaadm.samarth.edu.in/index.php/site/index
3,420
0
0
SET/PET/TAIT 2025
७ मे, २०२६, १०:३६ PM
📷 Photo
💠 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षक भरती जाहिरात 2026
📌 लिंक: https://www.sgbau.ac.in/