जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
795
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
६ सप्टें, २०२६, ०५:२० PM
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या या पावन पर्वावर आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो.
श्रीकृष्णांच्या गीतेतील विचारांनी आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची आणि कर्म करत राहण्याची प्रेरणा मिळो.
राधे-कृष्णाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
आम्हाला कळलेल्या माहितीनुसार येणारी DMER pharmacist पदभरती MPSC कडूनच घेतली जाईल 100% ✅✅ done....(पदभरतीला वेळ लागेल)
Join👉👉
1,250
11
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
२० ऑग, २०२६, ०६:०३ AM
मनापासून धन्यवाद❤️🙏
कालपासून आपल्या Telegram चॅनेलसोबत फार्मसीचे 150+ विद्यार्थी जोडले गेले यासाठी प्रत्येकाचे मनापासून आभार 🙏❤️
तुम्ही माझ्यावर आणि या चॅनेलवर जो विश्वास ठेवला आहे तीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे
तुम्ही माझ्या विश्वासावर टिकून राहा मीही तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.
तुमच्यापर्यंत नेहमीच योग्य, विश्वसनीय आणि खात्रीशीर माहिती पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी शक्य तितकी पडताळणी करूनच मी ती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो
तुमच्या अभ्यासाच्या प्रवासात हे चॅनेल केवळ माहिती देणारे नाही, तर विश्वासाचे एक माध्यम बनावे हाच माझा प्रयत्न आहे
धन्यवाद आणि असेच सोबत राहा ❤️
Join👉👉
915
22
UNIQUE MPSC 📌📝♻️
२० ऑग, २०२६, ०६:०३ AM
मित्रांनो शक्यतो मी तुमच्या प्रश्नाचे उत्तरे आपल्या डिस्कशन ग्रुप मधेच देत असतो पण तरीही तुम्ही मला पर्सनल कॉन्टॅक्ट/I'd मागत आहे तर तुमच्यासाठी देतो
👉 https://t.me/Gopal0903
👉7620008655
920
8
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
२० ऑग, २०२६, ०६:०३ AM
📷 Photo
906
0
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
२० ऑग, २०२६, ०६:०३ AM
सहकार अधिकारी जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविणे चालू आहे
#authentic
1,060
19
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📎 File
PDCC_Result.pdf
767
1
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📷 Photo
707
5
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
Ek notification येईल
नोकर भरती 2026😊👍😍
700
21
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📎 File
124-2025 Corrigendum regarding posts.pdfजाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
642
0
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📎 File
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#
928
2
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📎 File
💥💥 नोंदणी महानिरीक्षक
नवीन आकृतीबंध.🔥🔥
765
0
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
लवकरच कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध येईल .....कृषी च्या जागा चांगल्या असेल ✅✅✅
922
0
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📷 Photo
आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध ✅
एकूण जागा - 416 ✅
परिक्षा IBPS घेणार ✅
Join 👉👉
1,010
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📎 File
चौकीदार_सरळसेवा_भरती_2026_जाहिरात.pdf
1,000
2
0
UNIQUE MPSC 📌📝♻️
३ मे, २०२६, १२:३६ AM
📷 Photo
आगामी काळातील भरती साठी तुमच्या मित्रांना चॅनेल ची लिंक शेअर करा 🙏🙏🙏
सहकार्य करा भावांनो जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करेल
धन्यवाद 🙏🙏