स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील "भारतीय राज्यघटना, भारत आणि महाराष्ट्र" व महाराष्ट्र भूगोल” या विषयांची परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी...
9075582728
@vishallondhe offers specialized information about 9075582728 for subscribers interested in स्पर्धा परीक्षा
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
Vishal Londhe
११ सप्टें, २०२६, ०२:४३ AM
📷 Photo
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!
या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.
त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.
या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.
महत्त्वाचे:
जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.
ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
21,700
110
0
Vishal Londhe
११ सप्टें, २०२६, ०२:४३ AM
🎥 Video
आज कराड येथे विद्यार्थी आंदोलन झाले असुन विद्यार्थी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
22,300
255
0
Vishal Londhe
११ सप्टें, २०२६, ०२:४३ AM
गट क पूर्व परीक्षेला 47 दिवस बाकी आहेत.या उर्वरित दिवसांमध्ये अभ्यासाची रणनिती काय असली पाहिजे ? अभ्यासाची दिशा कशी हवी ? नेमके काय केले पाहिजे या सर्व मुद्यावर आज सायंकाळी 6 वा. Youtube वर Live बोलूया.....नक्की या
लिंक https://www.youtube.com/live/ksoK-1Q4PgY?si=lZbM3_Rk7zaq400O
राज्यव्यवस्था बॅचला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर....
भूगोल - PYQ BATCH
2011 ते 2026 पर्यंत सर्व प्रश्नांच्या परीक्षाभिमुख विश्लेषणासहित....
फी फक्त 99 /-
लिंक https://shorturl.at/GnTMy
24,600
75
Vishal Londhe
११ सप्टें, २०२६, ०२:४३ AM
🎥 Video
28,400
685
0
Vishal Londhe
११ सप्टें, २०२६, ०२:४३ AM
📷 Photo
हीच होती विद्यार्थी एकजुट..!
आपण सर्व आज एकत्र आलोय हे सरकारला नक्की दिसेल..आणि आपल्या मागण्या पुर्ण होतील.
सर्वांनी व्यवस्थित आपल्या रुमकडे, मेसकडे जा..जेवण करा. ऊन खुप होते आराम करा.
काळजी घ्या..! कायम सोबत आहे..! 🙏
जय संविधान..!!♥️
28,500
881
Vishal Londhe
११ सप्टें, २०२६, ०२:४३ AM
📎 File
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
PSI Mains 2025 Cut Off - 278
नमस्कार,
“संविधान सिरीज”
कायम विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे कलमे लक्षात राहत नाही.
या बॅचमध्ये “सगळी कलमे” अगदी सविस्तर विश्लेषण केले आहे.
फीस - १४९ रुपये मध्ये..
लिंक - https://l1nq.com/tdwwj09
आगामी गट क पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त......
राज्यव्यवस्था व पंचायतराज
ONLINE LIVE + RECORDED BATCH
बॅच सुरू 👇
बॅचची वैशिष्ट्ये 👇
परीक्षेच्या बदलत्या पॅटर्ननुसार मुख्य संकल्पना Clear करण्यावर विशेष भर....
पूर्व व मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम.
Live + Recorded
टॉपिक नुसार 2011 ते 2026 पर्यंतच्या सर्व PYQ चे सखोल विश्लेषण.
टॉपिक निहाय टेस्ट विश्लेषणासह...
लिंक https://surl.li/yxfwbr
https://surl.li/yxfwbr
संयुक्त पूर्व परीक्षा गट क / तलाठी 2026
भूगोल - महत्वाचे टॉपिक
या घटकांवर विशेष भर राहू द्या....
26,300
189
Vishal Londhe
२६ ऑग, २०२६, ०७:१८ PM
📷 Photo
सध्या चर्चेत असलेल्या राजकीय चालु घडामोडी..
धन्यवाद 🙏
27,900
207
Vishal Londhe
२६ ऑग, २०२६, ०७:१८ PM
📷 Photo
Basic To Advance
Maths & Reasoning
FASTRACK BATCH
With PYQ
लिंक https://politybyvishalsir.akamai.net.in/new-courses/33-maths-reasoning-fast-track-batch
27,200
30
Vishal Londhe
२६ ऑग, २०२६, ०७:१८ PM
📷 Photo
नमस्कार,
पंचायत राज बद्दल आपल्याला हमखास मार्क्स आलेच पाहिजे.
पुर्व आणि मुख्य दोन्ही मिळुन अलीकडेच या विषयांची खोली वाढत आहे.
आजच विषय पक्का आहे.
लिंक - https://sl1nk.com/lzptcq4