स्पर्धा परीक्षेमध्ये रस्ता चुकलेल्या तरुणाईसाठी पुन्हा नव्याने उभारी द्यायला सुरु केलेला Platform 🔜🔝
App https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb
YouTube
https://youtu.be/y3TiXfKW5zc?si=3b27cmNuTWSFceJz
@AspirantsDreamCorner is a dedicated channel for platform and httpsyoutubey3tixfkw5zcsi3b27cmnutwsfcejz with regular updates in स्पर्धा परीक्षा
सध्या गोंधळाची परिस्थिती आहे
परंतू अभ्यास पूर्ण बंद करू नका
अभ्यासाचा नवीन प्लॅन काय असला पाहिजे
यावर तुम्हाला मार्गदर्शन खालील Group वर आज करणार आहे
सोबत ज्यांनी आपली mentorship
Join केली नाही त्यांच्यासाठी
35 day चा Programe बाबत चर्चा होईल...
विद्यार्थ्यानी खालील Group Join करावा
https://t.me/+3-vhtG85QF84YTNl
सगळं डोळ्यासमोर दिसतंय पण करू काहीच शकत नाही...
सगळं धडधडीत दिसतंय पण कोणालाच गांभीर्य नाही...
आता विद्यार्थ्यानी का माना कापून द्यायच्या का?
ह्या व्यवस्थेने आतापर्यंत किती बळी घेतले असतील?
किती लोकांच्या हाता तोंडाशी आलेला घास ओढला असेल?
सगळं सुन्न झालं आहे...
मनाची अवस्था एवढी खराब झाली आहे हे फक्त प्रामाणिक विद्यार्थी समजू शकतो... आता वेळ आली आहे जाब विचारण्याची, आपल्या हक्कासाठी लढण्याची...
अजूनही शांत बसलात तर असच होत राहील...
निशब्द झालेला Mpsc Aspirant's 😔
चालू घडामोडी Free Batch
Next Part उद्या संध्याकाळी 6 वाजता Upload होईल....
Topic - पुरस्कार
तोपर्यंत तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना
Application Link शेअर करा 🙌
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb
उद्यापासून Regular Alternate Day
ला Current Free Batch Lecture असतील....
तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की सांगा....
उद्या आर्थिक घडामोडी Lecture Application मध्ये उपलब्ध होईल...!!
स्वतंत्र Economics Batch
Fees आजपासून वाढणार आहे आपल्यापैकी कोणाला Join करायचे असल्यास 12 पर्यंत करून घ्या....
Fact+ Concept + Pyq
एकदा Demo अवश्य पहा🙌
Nov 2025 To July 2026
आर्थिक घडामोडी Lecture परवा
Application मध्ये उपलब्ध होईल....
तोपर्यंत तुम्च्या मित्र आणि मैत्रिणींना देखील सांगा...
#Current Free Batch
पैशाअभावी आता कुणी चालू घडामोडी
पासून वंचित राहणार नाही
1 लाखापेक्षा जास्त पैसे मी या बॅच मधून कमवू शकत होतो पण गेल्या 3-4 वर्षात तुम्ही सर्वानी दिलेल प्रेम आणि विश्वास यापुढे सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत....
तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की सांगा की चालू घडामोडी साठी पैसे घालवू नका आपली Batch मोफत आहे...
Aspirant's Dream Corner
135 ते 140 दरम्यान marks असून आपल्या मुलींच Selection झाल नाही यावरून अंदाज लावा Group B Mains 2026 ला स्पर्धा किती असेल ?
First 500 मध्ये नाव पाहिजे नाहीतर post मिळणार नाही हे सत्य आहे....
Demotivate नाही तर Aware करत आहे...
Group C साठी सुद्धा तगडी स्पर्धा आहे class वाले काय 2 महिन्यात तलाठी करतील तुम्हाला पण ते स्वप्नात त्यामुळे
योग्य मार्गदर्शन घ्या आजकाल खूप भारी भारी trap आहेत
Pass झालेला classes साठी हिरा असतो आणि Fail झालेला काय कोळसा का?
अरे तुमचाच class केलेला असतो आणि नापास झाला तुमचा तर तुम्ही कधी म्हणता का हा आमचा विद्यार्थी एक मार्क ने राहिला....
किती ते Marketing 😅
पटल तर शेअर करा
Aspirant's Dream Corner
Current Batch घेणार्या लोकांनी
जुन्या बॅच मधून Proof देऊन फक्त पोरांना गंडवू नका ☘
3 प्रश्न 2024 मधील होते पोरांनी 2 वर्ष आधीच वाचत बसायच का ?
काय गम्मत करता काय 😅
Economics Rivision Series
Almost Done आहे उद्याला पूर्ण होईल...
Admission घेतलेल्या विद्यार्थ्यानी यासोबत फक्त 21k मधून PYQ करा बाकी सगळे Important मुद्दे lecture मध्ये आहेत 🙌
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb
#Feedback
चालू घडामोडी बाबत अडचण असल्यास
बिनधास्त आपली Batch जॉईन करू शकता...
JAN 2025 MAY 2026 संपूर्ण Exam Oriented मुद्दे यात Cover केले आहेत 🙌
Coupon- CURRENT
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb