♦️नवी मुंबई महानगरपालिका(NMMC) पदभरती निकालाचा मार्ग मोकळा..
👉 संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर..
67,600
0
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
११ सप्टें, २०२६, ०६:४८ AM
📎 File
♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
👉 २०२६ ची संकल्पना काय आहे?
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे” ही आहे..
72,100
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
११ सप्टें, २०२६, ०६:४८ AM
📷 Photo
स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥
73,500
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
११ सप्टें, २०२६, ०६:४८ AM
📷 Photo
♦️#MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी.. 👉 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या.. 👉 कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने..
85,000
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
११ सप्टें, २०२६, ०६:४८ AM
📷 Photo
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे..
♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
85,000
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
११ सप्टें, २०२६, ०६:४८ AM
📎 File
#Stenographer
♦️ मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत.
👉 एक वेळ ची विशेष बाब देण्यात आली आहे...आजचा GR.
81,500
0
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
३ सप्टें, २०२६, ०४:३१ PM
📷 Photo
♦️स्मार्ट कार्ड नसेल तर आता महिलांना ‘फुल’ तिकीट..
👉 एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, कार्ड नसल्यास आता पूर्ण तिकीट आकारले जाणार आहे.
65,800
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
३ सप्टें, २०२६, ०४:३१ PM
📷 Photo
♦️औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक..
👉 मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता..
♦️विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द..
👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल सर्व एफआयआर रद्द करून पुढील तपास थांबवला आहे..
57,700
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
३ सप्टें, २०२६, ०४:३१ PM
📷 Photo
♦️कृषी विभाग आकृतिबंधात बदल करण्याचे निर्देश.. 🌿🌳🌳
62,800
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
३ सप्टें, २०२६, ०४:३१ PM
📎 File
♦️Departmental Excise Court Order
👉 निकाल आयोगाच्या बाजूने..
69,400
0
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
३ सप्टें, २०२६, ०४:३१ PM
📷 Photo
♦️AMRUT TRTI ARTI BARTI SARTHI CET 2026 परिक्षा तारीख जाहीर
👉 परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित..
♦️मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी महाराष्ट्राचे नवीन 'लोकायुक्त' म्हणून शपथ घेतली..
👉 शपथ देणारे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा
54,200
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
२६ ऑग, २०२६, ११:४१ PM
📷 Photo
#UPI
♦️Unified Payments Interface
ला झाले 10 वर्ष पूर्ण...
👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली.
👉 कंबोडिया – UPI स्वीकारणारा 9 वा देश
👉 2 जून 2026 – कंबोडियात UPI सुरुवात
👉 UPI स्वीकारणारे 9 देश – सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया
👉 भूतान – भारताबाहेर UPI स्वीकारणारा पहिला देश
👉 फ्रान्स – युरोपमधील UPI स्वीकारणारा पहिला देश
👉 सामान्य UPI व्यवहार मर्यादा – ₹1 लाख
👉 UPI One World – परदेशी नागरिकांसाठी UPI वॉलेट सुविधा
62,500
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
२६ ऑग, २०२६, ११:४१ PM
📷 Photo
#Advt.
MPSC Combine गट ब आणि गट क 2027 Full Course ✅
PSI-STI-ASO-SR (गट ब)
तलाठी, लिपीक, कर सहायक, AMVI, उद्योग निरीक्षक आणि इतर गट क मधील पदे
📅 दिनांक 6 सप्टेंबर 2026 पासून बॅच सुरू
🧑🏻💻 Offline (सदाशिव पेठ, पुणे) + Online Course (Online कोर्स fees मध्ये विशेष सवलत)
⏳ कोर्सचा कालावधी - साधारण 8 ते 9 महिने
Demo sessions साठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व आणि मुख्य परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन
👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (पुस्तकं आणि Notes)
👉 टेस्ट सिरीजचा समावेश
👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
👉 अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विशेष भर
👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
👉 चालू घडामोडींची विशेष सत्रे
👉 MCQs solving वर विशेष भर
Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
माननीय आमदार रोहित (दादा) पवार यांच्या सातत्यपूर्ण आणि भक्कम पाठपुराव्यामुळे ड्रग्स इन्स्पेक्टर पदाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पेपरफुटीच्या प्रकरणामुळे सदर परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी रोहित दादा स्वतः येत आहेत.
📍 ठिकाण: इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, पुणे
🕥 वेळ: आज सकाळी १०.३० वाजता
रोहित दादा यांचे ट्विट..
https://x.com/RRPSpeaks/status/2092311070258147489
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना.
👉अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
72,900
0
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
२६ ऑग, २०२६, ११:४१ PM
📷 Photo
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द..
♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
69,300
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
२६ ऑग, २०२६, ११:४१ PM
📎 File
#SIAC
♦️SIAC CET 2026 निकाल जाहीर..
60,400
0
0
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
२६ ऑग, २०२६, ११:४१ PM
📎 File
♦️#MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी