भगवान शंकराचे त्रिशूळ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराचे पावन रूप आणि गोदावरी नदीचा दिव्य संगम साकारत श्रद्धा, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीचे तेज प्रतिबिंबित करणारे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'चे अधिकृत बोधचिन्ह मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या इमारतीवर झळकावण्यात आले.
4,380
16
Shree Ganesh Academy
२२ मे, २०२६, ०९:११ AM
🚨 Current Affairs Marathon Lecture 🚨
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीसाठी Current Affairs चे Marathon Lecture घ्यायचे आहेत 📚🔥
तुमच्या मते Lecture कसे हवे? 👇
1️⃣ Month Wise Current Affairs
(प्रत्येक महिन्याचे वेगळे analysis)
2️⃣ Topic Wise Current Affairs
(Polity, Economy, Sports, Science, Awards, Maharashtra etc.)
तुम्हाला कोणता format जास्त useful वाटतो ते Poll मध्ये vote करा ✅
📩 तुमच्या काही Suggestions असतील तर
8378933259 या नंबरवर Message करा.
4,270
2
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
🔥सुधारित GR चे महत्व थोडक्यात सांगायचे झाल्यास.
१.कमी परीक्षा . ✅
२.जागा जास्त. ✅
३.कमी परीक्षा शुल्क. ✅
४.पारदर्शक परीक्षा. ✅
५.अभ्यास चांगला,
तर परीक्षा पास.✅
🛑 महत्वाच म्हणजे
महाराष्ट्र दर्शन बंद.
2,260
44
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
📷 Photo
2,730
7
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
📎 File
सर्व परीक्षा MPSC कडे...
गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा 5-5-2026 🔥
Join:- ✅
2,930
17
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
pinned a file
0
0
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
📷 Photo
भरती_प्रक्रिया_सुसूत्रीकरण_व_सुधारणा_5_5_2026.pdf
2,920
8
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
📷 Photo
👆🏻
3,750
11
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
📷 Photo
✅PMC JE
3,050
7
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
3,050
11
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
📎 File
✅MMRDA Examination Handout
3,240
4
0
Shree Ganesh Academy
७ मे, २०२६, १०:२३ PM
💥MMRDA Exam – Section Wise
🧩 Overall Structure
Total Questions: 100
Total Time: 120 मिनिटे
✔️Sections: 4 Groups (A, B, C, D)
प्रत्येक Group:
25 Questions
30 Minutes
❗ एक section पूर्ण झाल्यावर पुढचा सुरू होतो (back नाही जाता येत)
3,250
16
0
Shree Ganesh Academy
१ मे, २०२६, ०५:०० PM
#MIDC Result 2023❤️
सुधारीत निवड यादी....✅
https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx
Join:- ✅