https://youtu.be/ujbstoLA6Mk?si=vhjEon-E6pXY5IhZ
शिक्षक शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत आहेत
एक प्रामाणिक भूमिका 🙏
सकाळी सगळे 10:00 वाजता मोर्चा मध्ये भेटू आणि सोबत राहू...
Thank you for support 🙏
सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक
10,600
44
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
सदैव विद्यार्थ्यांसोबत
उद्या मोर्चा मध्ये भेटूया
9,750
92
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
📷 Photo
उद्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चरला सुट्टी असेल....
9,810
61
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
📷 Photo
# आमचं ठरलंय.....
10,000
194
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
📷 Photo
10,200
42
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.
या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत.
लढेंगे और जितेंगे
आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार!
#MPSC #MPSCपेपरफुटी #MPSCExam #विद्यार्थीन्याय #MPSCसुधारणा #SIT #पारदर्शकता #स्पर्धापरीक्षा #MPSCStudents
11,000
51
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
🎥 Video
12,200
145
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
📷 Photo
10,100
42
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
१० सप्टें, २०२६, ११:४६ AM
📷 Photo
नवीन बॅच सुरू होत आहे.... 10 September
Workbook hybrid batch
Online + Offline ……………
9,850
23
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
12,500
22
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
12,800
30
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
13,000
23
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
Coming soon
13,900
28
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
नवीन बॅच सुरू होत आहे.... 31 August
Workbook hybrid batch
Online + Offline ……………
11,600
7
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
MPSC (राज्यसेवा) व Combine (Group B & C) साठी सर्वात धमाकेदार COMBO OFFER! 🔥
भूगोल आणि सामान्य विज्ञान विषयांच्या तयारीला द्या स्मार्ट आणि जलद रिव्हिजनची जोड! 📚✨
🌟 पुस्तकांची प्रमुख वैशिष्ट्ये:
१) Chartopedia of Geography (भूगोल):
संपूर्ण कव्हरेज: महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल आकर्षक नकाशे व चार्ट स्वरूपात मांडणी.
२) Chartopedia of Science (सामान्य विज्ञान):
सर्व घटक समाविष्ट: जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र), रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्र
द्विभाषिक मांडणी: संकल्पना समजण्यासाठी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांचा योग्य वापर.
परीक्षोपयोगी डेटा: मागील परीक्षांच्या ट्रेंडनुसार महत्त्वाच्या मुद्द्यांचा थेट समावेश.
Online link- https://drsachinbhaskesshardaacademy.akamai.net.in/books/17?type=4
12,300
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
14,200
16
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
🔴HISTORY BY PAWAN SIR
🎉 Big Offer 🥳
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाची खास भेट… आणि पवन सरांच्या वाढदिवसाची खास ऑफर! 🎂
📚 PYQ SPECIAL BATCH — फक्त ₹35/- मध्ये!
गट ब आणि गट क पूर्व व मुख्य परीक्षा मधील PYQs प्रश्नांचा सखोल अभ्यास + प्रश्नांची दिशा + परीक्षाभिमुख तयारी एकाच बॅचमध्ये! 🔥
🎯 ₹35 मध्ये PYQ ची स्मार्ट तयारी
किंमत छोटी… पण तयारी मोठी! 🚀
🛑ऑफर 20 ऑगस्ट पर्यंत.
🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️
🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️
📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA
☎️ Call : 8007001690
📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/+918007001690/?text
आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📷 Photo
नवीन बॅच सुरू होत आहे.... 31 August
Workbook hybrid batch
Online + Offline ……………
14,200
17
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२६ ऑग, २०२६, ०७:०९ AM
📎 File
6,810
4
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
आज दुपारी 4 वाजता नवीन बॅच सुरू होत आहे....
Science Workbook Hybrid Batch 2027 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
5,730
8
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
Get full Science | Workbook Practice Batch (SB5) | Prelims + Mains | Rajyaseva + Group B & C 2027 | Live + Recording Course from Dr. Bhaske's Sharda academy Now.
Link - https://drsachinbhaskesshardaacademy.akamai.net.in/new-courses/295?type=4
5,350
8
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
Get full Science | Workbook Practice Batch (SB5) | Prelims + Mains | Rajyaseva + Group B & C 2027 | Live + Recording Course from Dr. Bhaske's Sharda academy Now. Link - https://drsachinbhaskesshardaacademy.akamai.net.in/new-courses/295?type=4
5,310
0
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
आज सकाळी 9 वाजता नवीन बॅच सुरू होत आहे....
Integrated Batch 2027
5,510
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
आज सकाळी 9 वाजता नवीन बॅच सुरू होत आहे.... Integrated Batch 2027
5,460
0
0
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
🚨 विज्ञान वर्कबुक हायब्रिड बॅच २०२७ 🚨 📚✨
📢 ऑफलाइन बॅचसाठी अत्यंत मर्यादित जागा शिल्लक! ⚠️🏫
📅 बॅच प्रारंभ : २० जुलै | 🕓 सायं. ४:०० वा.
🌐 ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी:
📦 Workbook Kit कुरिअरने पोहोचण्यासाठी ५–६ कामकाजाचे दिवस लागतात. त्यामुळे Study Material वेळेत मिळण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. 🚀📝
📞 प्रवेश सुरू आहेत – उशीर करू नका! ⏳✅
6,290
8
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
📢 TARGET 2027 Parentship Integrated Batch
प्रिय विद्यार्थ्यांनो,
दि. २० जुलै २०२६, सकाळी ९:३० वाजता आपल्या TARGET 2027 Parentship Integrated Batch चे Orientation Lecture आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये डॉ. सचिन भसके सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या सत्रामध्ये: ✅ MPSC Combined Group B & C परीक्षेची संपूर्ण तयारी कशी करावी
✅ १ वर्षाचा अभ्यासाचा रोडमॅप
✅ काय वाचावे, कसे वाचावे आणि नोट्स कशा तयार कराव्यात
✅ यशस्वी विद्यार्थ्यांची अभ्यासपद्धती आणि रणनीती
ही संधी चुकवू नका. प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्याने वेळेत उपस्थित राहावे.
🗓 दिनांक: २० जुलै २०२६
🕘 वेळ: सकाळी ९:३० वाजता
📍 स्थळ: https://maps.app.goo.gl/pzi31Hi6ENT5baqMA?g_st=ac
शारदा अकॅडमी, पुणे
तुमच्या यशाची सुरुवात योग्य दिशेने करण्यासाठी नक्की उपस्थित राहा!
6,010
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
AMVI Group C 2026
Super Evening Batch
Online + offline
नवीन बॅच सुरू होत आहे 28 July
Time 6 pm 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
7,610
12
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
२२ जुलै, २०२६, ११:४२ AM
📷 Photo
प्रश्न क्रमांक 71.
या प्रश्नाला कुठलाही स्त्रोत द्यायची आवश्यकता नाही, कारण विधान b मध्ये आयोगाला कंसात convex lens असे द्यायचे होते. कारण दिलेली जी उत्तर आहे c & b हे दोन्ही विधान एकमेकांचे विरोधी विधान आहेत.
तरीही स्त्रोत द्यायचा झाला NCERT दहावीचे पुस्तक योग्य राहील.
हा प्रश्न 100% रद्द होईल.