Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Follow @official_mpsc to stay updated with the latest maharashtra and commission trends and news
जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
89,700
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-सूक्ष्मजीवशास्त्र , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
61,000
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/46K07:00
80,400
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/410.5Kedited
81,900
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक 090/2022 अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या पदाच्या मुलाखतीवेळी सादर करावयाच्या प्रमाणपत्रे/ कागदपत्रासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/421.1K12:55
70,800
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
📷 Photo
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4100.8Kedited
87,300
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जा. क्र. 114/2023 व 115/2023 - आयोगामार्फत दिनांक 3 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणा-या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
72,000
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/45.5Kedited
117,000
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
130,000
0
0
MPSC
१ सप्टें, २०२६, ०५:४६ PM
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/46K07:00
80,600
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
66,700
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
📷 Photo
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#80.2Kedited
96,300
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जाहिरात क्रमांक १०८/२०२५ उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट अ - जाहिरात रद्द करण्यात येत असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/441.8Kedited
50,500
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जाहिरात क्रमांक ०१९/२०२५ सहायक प्राध्यापक - बालदंतरोगशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट ब - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4115.4K06:32
50,700
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांना महत्त्वाची सूचना.
▫️ लेखनिक (Scribe) व/अथवा भरपाई वेळ (Compensatory Time) यासाठी दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि. 24 ऑगस्ट 2026 पर्यंत विहित नमुन्यात ई-मेलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
▫️ सदर अर्ज उमेदवाराच्या स्वतःच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून
[email protected] या ई-मेलवर सादर करावा.
▫️ लेखनिकाची शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
📌 यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘दिव्यांग कॉर्नर’ या मेन्यूअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
117,000
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जा. क्र. १०५/२०२५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
68,500
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जा. क्र. १०५/२०२५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - या संवर्गाच्या मुलाखतीवेळी सादर करावयाच्या कागद/प्रमाणपत्रांबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
68,500
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
72,900
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
119,000
0
0
MPSC
२६ ऑग, २०२६, ११:५४ PM
जा. क्र. ०४१/२०२४ प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
97,600
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ व ०४९/२०२३ सहायक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक - अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
69,900
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ - सहायक प्राध्यापक-भूगोल, भौतिक शास्त्र, राज्यशास्त्र व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ - अधिव्याख्याता -भूगोल, भौतिक शास्त्र, राज्यशास्त्र संवर्गांकरीता दिनांक 28 जुलै 2026 रोजी आयोजित चाळणी परीक्षेकरीता सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123
70,700
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
69,100
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा - २) संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
59,000
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जा. क्र. 133/2025 मुख्य तांत्रिक अधिकारी/प्रभारी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
105,000
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जा. क्र. ०४८/२०२३, ०४९/२०२३, ११४/२०२३ आणि ११५/२०२३ - चाळणी परीक्षेकरिता प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
113,000
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक- धातुशास्त्र, जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक- वनस्पतीशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ सहयोगी प्राध्यापक- समाजशास्त्र - चाळणी परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
71,800
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जाहिरात क्रमांक ००४/२०२५ बधिरीकरण तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
106,000
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
जाहिरात क्रमांक ००१/२०२५ शरीरविकृती शास्त्रज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
118,000
0
0
MPSC
२३ जुलै, २०२६, ०६:२४ AM
📎 File
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.