Upsc मुख्य परीक्षेला असणाऱ्या मराठी साहित्य या ऐच्छिक विषया संबधी सर्व माहिती, पेपर मधले लेख या चॅनेल वर पोस्ट केले जातील. आपला विवेक पाटील "उमाई"अकॅडमी पुणे ९८२२०७३५९९.
Follow @Marathii to stay updated with the latest upsc trends and news
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
2027 पासून राज्यसेवा मुलाखत 175 मार्कांची ....!
2,590
0
0
मराठी साहित्य UPSC
८ सप्टें, २०२६, ०८:२३ AM
📷 Photo
2,010
0
0
मराठी साहित्य UPSC
८ सप्टें, २०२६, ०८:२३ AM
📷 Photo
ज्या स्त्रीवादी साहित्याची सुरवात भारतामध्ये ७० च्या दशकात झाली त्या विचारांचा प्रवाह १८८२ मधेच ताराबाई शिंदे यांच्या विचारांनी सुरु झालं होता
तरीही त्याला प्रकाशात यायला १०० वर्ष लागली
२०२५ मुख्य परीक्षा लिहिण्याची इच्छा असणार्या सर्व विद्यार्थ्यांनी वाचवा असा लेख
जेंव्हा मी जात चोरली होती : पेसुक
शिळान :- कढ
एक एक पान गळावया
या लेखाचा वरील साहित्य कृतीं साठी उपयोग होऊ शकतो
#answerWritting
#marathisahitya
#marathiliterature
2,610
3
मराठी साहित्य UPSC
८ सप्टें, २०२६, ०८:२३ AM
📷 Photo
जन हे वोळूतू मधील एक व्यक्तिरेखा
“रमाबाई”
#marathisahitya
#marathi@Marathii
#marathiliterature
आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
सामान्य अध्ययन (GS) पेपर
2,920
0
0
मराठी साहित्य UPSC
२४ ऑग, २०२६, १०:२५ AM
मराठी साहित्य optiinal
**उद्या 2 june 2026 ला आपले लाइव लेक्चर असेल.
वेळ 5 .30 PM**
विषय असेल syllabus आणि बेसिक strategy काय असावी.
प्रश्न उत्तर ला
काही वेळ देऊया…….
ज्यांना लेक्चर करायचे आहे त्यानी https://t.me/vivekpatil001 la msg करावा
लिंक dm मधे येयील
3,300
0
0
मराठी साहित्य UPSC
२२ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
Batch join करण्या साठी app डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मी channel वर active नव्हतो… आणि त्यामागचं कारण खूप गंभीर होतं. (हा फोटो काही दिवसांपूर्वीचा आहे…) मागील 1.5 वर्ष मी तब्येतीशी झुंज देत होतो. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की मला काही दिवस hospital मध्ये admit व्हावं…
2,270
5
0
मराठी साहित्य UPSC
२२ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून मी channel वर active नव्हतो… आणि त्यामागचं कारण खूप गंभीर होतं.
(हा फोटो काही दिवसांपूर्वीचा आहे…)
मागील 1.5 वर्ष मी तब्येतीशी झुंज देत होतो. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की मला काही दिवस hospital मध्ये admit व्हावं लागलं. Liver आणि internal organs मध्ये swelling झाली होती, blood पूर्ण infected झालं होतं… खरं सांगायचं तर मी मृत्यूच्या दारातून परत आलोय.
त्या काळात एकच विचार सतत डोक्यात होता —
“आपल्या मुलांची batch पूर्ण करायची आहे… त्यांना अर्धवट सोडायचं नाही.”
आज मी पूर्णपणे बरा झालो आहे 💪
आणि आता पुन्हा नव्या जोमाने परत आलोय.
👉 Marathi batch जे incomplete राहिलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करणार
👉 त्यानंतर अर्थव्यवस्था (GS Paper 3) आणि CSAT वर full focus करणार
👉 आणि तुम्हा सगळ्यांना result पर्यंत घेऊन जाणार
तुमचा support, विश्वास आणि प्रेम यामुळेच मी आज इथे उभा आहे 🙏
आता एकच request —
जो कोणी खरंच serious आहे exam बद्दल, त्यांनी माझ्यासोबत राहा…
कारण आता game बदलणार आहे 🔥
“मी परत आलोय… आणि यावेळी थांबणार नाही.”
– Vivek Sir
9822073599
https://t.me/vivekpatil001
मराठी साहित्य UPSC
२२ मे, २०२६, ०७:३९ AM
📎 File
आयोगाची मुख्य परीक्षा answer sheet
2,150
0
0
मराठी साहित्य UPSC
७ मे, २०२६, ०८:२७ PM
📎 File
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षेतील निबंधाचा पेपर
1,080
3
2,025
मराठी साहित्य UPSC
७ मे, २०२६, ०८:२७ PM
GS I, II, III, IV जास्तीत जस्त किती मार्क्स मिळू शकतात
1,050
0
0
मराठी साहित्य UPSC
७ मे, २०२६, ०८:२७ PM
मुस्काण डागर (CSE-2022) यांनी GS-4 मध्ये १४१ मार्क्स मिळवले होते. आदित्य श्रीवास्तव (AIR-1, 2023) यांनी GS-4 मध्ये १४३ मार्क्स मिळवले होते. नवता कुमारी (AIR 251, 2022) यांनी GS-2 मध्ये १२७ मार्क्स मिळवले होते. माधव अग्रवाल (IPS, AIR 16) यांनी GS च्या चारही पेपर्समध्ये मिळून ४६२ मार्क्स मिळवले होते.