युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1865 जागांसाठी भरती.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹944/- [SC/ST/PWD: ₹236/-, महिला: ₹708/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026
Apply Link :
https://beep.bfsissc.com/candidate_register/mkt
📝 एवढा हाल ,संघर्ष,अभ्यास करून IAS व्हायचा,आयुष्यभर नोकरी करून जीवाची मारामार करून पैसा कमवायचा आणि वयाच्या शेवटच्या विश्रांती च्या आनंदी काळात तुरुंगाच्या वाटेवर जायचं.हे फक्त या एकाच क्षेत्रात नाही,राजकारणी,आणि इतर पण खूप साऱ्या क्षेत्रात पाहायला मिळत.त्यावर एक प्रश्न पडतो…..
खरच एवढा पैसा लागतो का चांगल आनंदी जीवन जगायला ?
412
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
344
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
१४ मे २०२६ रोजी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सरकारी भरती नियमांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
प्रमुख निर्णयांची ठळक वैशिष्ट्ये:
खुल्या जागांवर दावा नाही: ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षा शुल्कामध्ये सवलत घेतली आहे, त्यांची नियुक्ती आता फक्त राखीव प्रवर्गाच्या जागांवरच केली जाईल .
निर्बंध:पात्र होण्यासाठी पुरेसे गुण असले तरीही,हे उमेदवार खुल्या/सर्वसाधारण प्रवर्गातील जागेवर दावा करू शकत नाहीत .
अनुसूचित जाती (SC) - 13%
अनुसूचित जमाती (ST) - 7%
विमुक्त जाती (VJ-A) - 3%
भटक्या जमाती NT-B - 2.5%
भटक्या जमाती NT-C (धनगर) - 3.5%
भटक्या जमाती NT-D (वंजारी) - 2%
विशेष मागास प्रवर्ग (SBC)- 2%
इतर मागासवर्गीय (OBC) - 19%
SEBC (मराठा समाज) - 10%
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) -10%
366
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
388
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत. याचा अर्थ फक्त exam conducting body बदलत नाहीये, तर आता preparation pattern, mindset आणि strategy देखील बदलणार आहे.
सध्या आपल्या हातात जो वेळ आहे, तीच आपली सर्वात मोठी opportunity आहे. हा वेळ आहे स्वतःला upgrade करण्याचा, long study hours ची सवय लावण्याचा आणि कमीत कमी 40-50% syllabus आधीच पूर्ण करून तयार राहण्याचा. कारण notification ची वाट बघत बसलो, तर preparation सुरू होण्यापूर्वीच competition खूप पुढे गेलेलं असेल.
आपण आमच्या YouTube Channel ला भेट देऊन MPSC-oriented preparation कशी करायची, study strategy कशी बदलायची, long study hours कसे manage करायचे आणि consistency कशी build करायची हे पाहू शकता. Channel link खाली दिलेली आहे.
https://youtube.com/@jecenterbyravikantverma?si=ZWeooxPO1OjCIt7G
Its time for change... its MPSC ....
तसेच, आमचा नवीन batch 14 तारखेपासून सुरू झाला असून Engineering Mechanics चे lectures देखील सुरू झाले आहेत.
Telegram Group, आणि App Link खाली दिलेल्या आहेत. Visit करा, revisit करा आणि मग स्वतःचा decision घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=co.thor.trsas
https://t.me/jecenterbyravikantverma
Thank You So Much
JE Centre By Ravi Kant Verma
Contact: 8319954622
410
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
आज last offer आहे. 👆
275
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
मृदा व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर
विभागासाठी 6 हजार 676 पदांना मान्यता
436
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
२१ मे, २०२६, ०७:३९ AM
📷 Photo
415
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
❤️ इकडे लक्ष द्या मित्रांनो....
स्पर्धा परीक्षा म्हटलं की तुफान अभ्यास लागतो. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. परंतु तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तुमचा अभ्यास देखील असायला हवा. नाहीतर त्या संधीचा काहीही उपयोग होणार नाही.
पुढील सात-आठ महिने तुफान अभ्यास करा. कारण काळ आणि वेळ बदलायची असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. 🔥🔥
211
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
🔺🔺शासन स्तरावरील काम पूर्ण झाले आहे. आत्ता सर्व काही एमपीएससी ठरवणार आहे.
🚨🚨🚨🚨लवकरच एमपीएससी सुधारित परीक्षा योजना जाहीर करेल...✅✅
192
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📷 Photo
सरळसेवा भरतीला वेग🔥🔥
मागणी पत्र देण्याचे आदेश
तलाठी भरतीसाठी एमपीएससी ची कार्यवाही सुरु🔥🔥🔥
167
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📷 Photo
समाजातील जातीभेद, असृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे तसेच लोककला, चित्रकला व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणारे लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम. 💐💐🙏🙏
178
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📎 File
आजचा संपूर्ण GR PDF...👍👍
274
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📷 Photo
आज राज्य सरकार मधील गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
289
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📷 Photo
💥TCS IBPS झोल बंद❌
अब होगा पुरा MPSC राज✅ 🔥🔥🔥
273
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📷 Photo
👍👍
203
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
📷 Photo
MMRDA भरती २०२६ | TCS पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका 🚀
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (MMRDA) अधिकारी होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! 🏆
विशेषता:
✅ TCS पॅटर्नवर आधारित: परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या काठीण्य पातळीनुसार मांडणी.
✅ विषयनिहाय (Section-wise) विभागणी:
✔️Technical (Civil Engineering)
✔️मराठी व्याकरण
✔️English Grammar
✔️सामान्य ज्ञान (GK) व चालू घडामोडी
✅ TCS पॅटर्न: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण.
🔥 ऑफर किंमत: फक्त ₹९९/- 🔥
💰 इतक्या कमी किमतीत दर्जेदार सराव मिळवण्याची सुवर्णसंधी!
📍 सराव संच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
संपर्क करा: https://t.me/Civiltech25
247
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
६ मे, २०२६, ०८:४६ PM
450+ मुलांनी MMRDA practice paper ला पसंती दिली, सर्वांचे मनःपुर्वक आभार 🙏
3 रा प्रॅक्टीस पेपर नवीन section wise Group ABCD पॅटर्न नुसार upload केला आहे तर सर्वांनी solve करा... Exam मध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल....
PMC MJP Transco Exam मध्ये तुम्ही अनुभवलं असेलच त्यामुळे जास्त सांगत नाही. सर्वांना MMRDA Exam साठी शुभेच्छा 💐
265
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
१ मे, २०२६, ०७:५२ AM
📷 Photo
सध्या अनेक विद्यार्थी MMRDA सिलॅबस मुळे गोंधळलेले आहेत. MMRDA साठी टेक्निकल (Technical) विषयांमध्ये दिलेले सर्व विषय समाविष्ट असतील.
तसेच, जरी GK यातच दिलेला असला तरी GK हा स्वतंत्र (separate) Section म्हणून असेल. याशिवाय मराठी, English, Reasoning/Aptitude हे Section देखील स्वतंत्रपणे विचारले जातील.
सध्या एकच मुद्दा पूर्णपणे स्पष्ट नाही, MRTP Act संदर्भातील प्रश्न: हे २–३ प्रश्न टेक्निकल सेक्शनमध्येच विचारले जातील का? किंवा MRTP साठी स्वतंत्र सेक्शन देऊन सुमारे १० प्रश्न विचारले जातील?
https://t.me/MMRDA_MAHASARAV
आता तुम्ही आपलं App डाउनलोड केलंच आहे, तर सर्वात महत्त्वाचा विषय Strength of Materials (SOM) चे फ्री लेक्चर्स नक्की पाहा. यातून तुमचा अभ्यास कोणत्या लेव्हलचा असायला हवा, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला मिळेल. 👍 http://on-app.in/app/oc/418715/ake
259
0
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
१ मे, २०२६, ०७:५२ AM
📷 Photo
🚇 MMRDA practice paper
✅TCS पॅटर्न
QR code वर 99/- payment करा .
Payment चा screenshot https://t.me/Civiltech25 वर पाठवा.
हॉकीपटू गुरबख्शसिंग ग्रेवाल यांचे निधन
1968 च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य, दिग्गज हॉकीपटू गुरबख्श सिंग ग्रेवाल यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे.
277
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
१ मे, २०२६, ०७:५२ AM
📷 Photo
अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी नौदलाने लावलेल्या सागरी सुरुंगांना शोधून नष्ट करण्यासाठी 'माइन हंटिंग' मोहीम सुरू केली आहे.
333
0
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
१ मे, २०२६, ०७:५२ AM
📎 File
🛑 SOM Notes with 250 MCQs for All Exams By AK Sir (Printout घ्या आणि Free Lectures पहा)