Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@SpardhaGram
@MPSCMaterialkatta
Join @MPSCHistory for exclusive useful and history content and discussions in 4
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Prof. Arun Tupe Sir
🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴
🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
➡️ Online Batch ⬅️
🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!
🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.
📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
✅ सराव टेस्ट चा समावेश.
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.
“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”
📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app
📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535
15,300
MPSC History
२८ एप्रि, २०२६, ०१:१५ PM
📷 Photo
द ब्रिटिश इंडिया कमिटी (1889)
जॉइन
17,900
16
MPSC History
२८ एप्रि, २०२६, ०१:१५ PM
pinned Deleted message
0
0
0
MPSC History
१७ एप्रि, २०२६, ०५:३४ AM
📌 ब्रिटिश काळातील योजना व तरतुदी
➤ क्रिप्स योजना (1942)
👉दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल.
➤ वेव्हेल योजना (14 जून 1945)
👉युद्ध समाप्तीनंतर स्वातंत्र्य दिले जावे.
➤ त्रिमंत्री योजना (16 मे 1946)
👉सर्व पक्षाचे हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे.
➤ माउंटबॅटन योजना (3 जून 1947)
👉वायव्य सरहद्द प्रांतात सार्वमत घेण्यात यावे.
✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━
15,800
17
0
MPSC History
१७ एप्रि, २०२६, ०५:३४ AM
📰 निबंधमाला मासिक
➤ संपादक = विष्णूशास्त्री चिपळूणकर
➤ पहिला अंक = 25 जानेवारी 1874
➤ वार्षिक वर्गणी = अडीच रुपये
➤ पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या 20 होती तर किंमत दोन आणे असून बाबाजी कृष्ण गोखले यांच्या ज्ञानप्रकाश छापखान्यात त्याची प्रिंटिंग झाली होती.
➤ निबंधमालेचा तिसावा अंक संपवून उठताना त्यांनी आपल्या बंधूंना इंग्रजीत म्हटले होते, आय एम द शिवाजी ऑफ द मराठी लँग्वेज हू हॅड नॉट हीज इक्वल टू प्रीसीड ऑर सक्सिड हिम
➤ 1876 मध्ये इंग्रज सत्तेला विरोध दर्शविणारा "बैलाला तांबडी चिंधी" (Red to a bull) हा लेख विष्णूशास्त्रींनी लिहिला.
➤ नोव्हेंबर 1881 पर्यत निबंधमालेचे 84 अंक प्रकाशित झाले. "आमच्या देशाची स्थिती" या अंकाने निबंधमालेचा शेवट झाला.
✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━━
16,000
26
MPSC History
१७ एप्रि, २०२६, ०५:३४ AM
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
By : Prof. Sachin Gulig
🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/45R6MKv0tpshttps://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe