हे ABC Education चे अधिकृत टेलिग्राम चॅनल आहे. आशिष भाकरे सर स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी आणि मराठी शिकवतात. या ग्रुपवर विद्यार्थ्यांच्या उपयोगी असलेले स्टडी मटेरियल मिळेल.
Office: 7620905929, 9923738136
अधिक माहितीसाठी संपर्क - @Paragseth
@ABCEducationApp is a dedicated channel for education and 9923738136 with regular updates in स्पर्धा परीक्षा
Combine 2025 Paper 2.pdf
📍आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
📍 पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
1,620
2
0
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📷 Photo
अमरावती शहरातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत श्री. सुनीलजी यावलीकर यांच्या हस्ते माझ्या तिसऱ्या पुस्तकाचे म्हणजेच 'अप्लाइड व्होकॅब'चे प्रकाशन काल दिनांक 17 मे 2026 रोजी झाले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांच्या शब्दार्थांची उदाहरणांसहित सखोल माहिती देणारं हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आणि बाजारातील आजच्या तारखेतील एकमेव पुस्तक ठरलेलं आहे.
या पुस्तकातून अभ्यास करून अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीला लागतील. अनेक शिक्षकांना शिकवताना याचा फायदा होईल.
केवळ स्पर्धा परीक्षाच नाही तर हे पुस्तक सामान्यरूपाने सर्वांच्या कामी येईल. शाळेतील मुलांना पालक घरी शिकवू शकतात. गेल्या दोन वर्षांच्या परिश्रमाचा परिपाक विद्यार्थ्यांसमोर ठेवताना मोठा आनंद होत आहे.
हे पुस्तक नक्कीच वाचा! प्रत्येक शिक्षकाने आपल्याजवळ ठेवा. आतापर्यंत वीस जिल्ह्यांच्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. घरपोच मागविण्यासाठी 7620905929 (कॉल / व्हाट्सअप) करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी (इंग्रजी) चौथ्या पुस्तकावर काम चालू आहे. पुस्तकाचे नाव 'Errorless'.
- ✍️ आशिष मारोतराव भाकरे
1,550
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📷 Photo
📖 पुस्तक प्रकाशन सोहळा निमंत्रण 📜
स्पर्धा परीक्षांसाठी 'अप्लाइड व्होकॅब' या माझ्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी एक छोटेखानी 'प्रकाशन सोहळा' आयोजित केलेला आहे. आपण सन्मानपूर्वक निमंत्रित आहात. 🙏
दि. : 17 मे 2026 (रविवार)
वेळ : सायंकाळी 6 ते 7
स्थळ : एबीसी एज्युकेशन ऑफिस, शॉप क्र. 18/7, हॉटेल सिल्वर स्टार, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती.
- आशिष मारोतराव भाकरे
(संचालक, एबीसी एज्युकेशन)
2,320
10
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📎 File
Paper 1 Marathi & English.pdf
Combine 2025 Paper 1.pdf
📍आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
1,970
2
0
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📷 Photo
👇 खालील शहरांमधील बुक स्टॉलवर 'अप्लाइड व्होकॅब' हे पुस्तक उपलब्ध झालेले आहे.
⏩ अकोला : हरणे बुक डेपो,
दुकान नंबर 7
संपर्क - 9922669647, 7887978687
⏩ बुलढाणा : टिकार बुक्स एम्पोरिअम
संपर्क - 9689480032
⏩ यवतमाळ : साईनाथ बुक सेंटर
संपर्क - 9405709283
⏩ नांदेड : राम बुक
संपर्क - 8767376236
⏩ छत्रपती संभाजीनगर : उदय बुक सेंटर
संपर्क - 9762178178
⏩ नागपूर : स्टडी कट्टा बुक डेपो
संपर्क - 8655363368
⏩ नाशिक : न्यू इंडिया बुक हाऊस
संपर्क - 7448123458
⏩ अमरावती - गाडगेनगर
स्टडी कट्टा बुक डेपो,
संपर्क - 9049792949
⏩ ABC Education च्या अमरावती येथील सेल्स ऑफिसमधून घरपोच मागवण्यासाठी 7620905929
या नंबरवर संपर्क किंवा Whatsapp करा.
प्रत्यक्ष ऑफिसमधूनही पुस्तक नेऊ शकता.
पत्ता : 18/7, ABC Education Office, Hotel Sivler Star, Shegao Naka Road, Amravati. Time : 11 to 6
- Regards 'Team ABC Education'
2,170
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📍उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा... 💐🥳
Stay Strong and Be Confident..✨💯
1,750
3
0
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📎 File
5_6068691314965225955.pdf
📍मा. मुंबई उच्च न्यायालय,
लिपिक पदाची अंतिम उत्तरतालिका...😇
3,030
3
0
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📍परीक्षा पद्धत...🔥
1) एकच परीक्षा : 3 ते 4 महिन्यात पूर्ण
2) Pre + Mains : 5 ते 6 महिन्यात पूर्ण (3+3)
3) Pre + Mains + Interview : 9 महिन्यात पूर्ण (3+3+3)
सचिव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
2,360
10
0
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
📎 File
📍Document Varification
GMC सांगली मिरज...😇
1,990
4
0
ABC Education
२५ मे, २०२६, १२:५५ AM
5_6068744971991654990.pdf
2,440
11
0
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
👇 खालील शहरांमधील बुक स्टॉलवर 'अप्लाइड व्होकॅब' हे पुस्तक उपलब्ध झालेले आहे.
⏩ अकोला : हरणे बुक डेपो,
दुकान नंबर 7
संपर्क - 9922669647, 7887978687
⏩ बुलढाणा : टिकार बुक्स एम्पोरिअम
संपर्क - 9689480032
⏩ यवतमाळ : साईनाथ बुक सेंटर
संपर्क - 9405709283
⏩ नांदेड : राम बुक
संपर्क - 8767376236
⏩ छत्रपती संभाजीनगर : उदय बुक सेंटर
संपर्क - 9762178178
⏩ नागपूर : स्टडी कट्टा बुक डेपो
संपर्क - 8655363368
⏩ नाशिक : न्यू इंडिया बुक हाऊस
संपर्क - 7448123458
⏩ अमरावती - गाडगेनगर
स्टडी कट्टा बुक डेपो,
संपर्क - 9049792949
⏩ ABC Education च्या अमरावती येथील सेल्स ऑफिसमधून घरपोच मागवण्यासाठी 7620905929
या नंबरवर संपर्क किंवा Whatsapp करा.
प्रत्यक्ष ऑफिसमधूनही पुस्तक नेऊ शकता.
पत्ता : 18/7, ABC Education Office, Hotel Sivler Star, Shegao Naka Road, Amravati. Time : 11 to 6
- Regards 'Team ABC Education'
1,950
2
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📷 Photo
सर्वांनी वरील बुक स्टॉल वरून बुक घेऊन जावे, स्टॉक फार कमी आहे .
1,790
5
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📷 Photo
विधानसभा निवडणूक 2026 निकाल
https://results.eci.gov.in/ResultAcGenMay2026/index.htm
1,840
2
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
1884×16 =
30,144 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असणार आहे..🔥🔥
2,860
5
0
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
ग्रुप C पूर्व 2025 निकाल आज लागू शकतो...🙌
2,770
4
0
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📷 Photo
Combine पूर्व 2026
मुदतवाढ....
14 मे 2026 पर्यंत ...📍😇
2,710
4
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📷 Photo
2,130
0
0
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📎 File
शिपाई Answer key
2,970
5
0
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📷 Photo
3,030
21
0
ABC Education
१० मे, २०२६, ०२:०१ PM
📍गट क पूर्व 2025
146 पदे वाढवण्यात आलेली आहेत..😊🙌
पूर्ण जाहिरात आता 1884 पदांची झालेली आहे..😇🔥
3,010
8
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
📎 File
चौकीदार_सरळसेवा_भरती_2026_जाहिरात_1.pdf
416 जागा
1,320
3
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
📷 Photo
📍आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध
📍एकूण जागा - 416
1,330
1
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
✨BHC...😇
चुकीला माफी नाही...😐
📍पेपर सोप्पा होता..👍
📍उपस्थिती जास्तच होती..🙌
📍पगार पण जास्तच आहे..😇
त्यामुळे Cutoff पण थोडा जास्तच जाणार आहे..🔥🔥
1,720
10
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
📎 File
वाहन चालक .pdf
आजचा झालेला BHC वाहन चालक पेपर...👍😇
1,750
4
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
📎 File
शिफ्ट 2 शिपाई
आज झालेला मुंबई उच्च न्यायालय शिपाई shift 2 पेपर...👍
1,660
3
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
📷 Photo
1,390
4
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
उद्याच्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा...✍👍💐
📍क्लर्क
1 तास...90 प्रश्न
रिपोर्टिंग टाइम: 9 वाजता
पेपर:- 10 ते 11
📍शिपाई
30 मिनिटे....30 प्रश्न
रिपोर्टिंग टाइम: 4.30 वाजता
पेपर:- 5.30 ते 6
गोल करताना BLACK बॉल पेनचाच वापर करावा. कोणत्याही पेनाचा वापर करू नका..😇👍
Join
1,970
16
0
ABC Education
२८ एप्रि, २०२६, १२:४६ AM
📎 File
BHC Clerk.pdf
आजचा (BHC) बॉम्बे हाय कोर्टाचा क्लर्क चा झालेला पेपर...😇❤️