👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव
👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप
(MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT
Contact:- @AdityaVagare
@sandipwagh
🇮🇳
@MAHARASHTRAPHARMACY is a growing community focused on adityavagare and mpscupscdrug and related topics
📘 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS
🎁 DEMO BOOK PDF AVAILABLE!👇
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA
📚 हे पुस्तक UPSC Drug Inspector तसेच विविध Pharmacist & Drug Inspector परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे.
🎯 PYQ Analysis + Exam-Oriented Preparation
📥 पुस्तक घ्यायचे असेल तर Amazon वरून Book करा.
BUY NOW👇👇
https://amzn.in/d/0cSrLXXq
5,310
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📷 Photo
नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी..
4,740
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📎 File
आरोग्य भरती Batch – DEMO File
HOSPITAL PHARMACY
6,180
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📷 Photo
4,510
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📷 Photo
आरोग्य विभाग
6,080
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📷 Photo
📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ INSIGHT
⏳ फक्त आजच Booking!
आज दिवसभरासाठीच महाराष्ट्र फार्मसी ॲपवरून बुकिंग उपलब्ध आहे.
यानंतर पुस्तक फक्त Amazon वरून खरेदी करता येईल.
🔥 आजच Book करा!
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2
5,260
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📚 विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार खास
काही विद्यार्थ्यांनी विनंती केली होती की,
“सर, पुस्तक Amazon वर उपलब्ध करून दिले आहे; पण सुरुवातीला ज्या किमतीत Maharashtra Pharmacy App वर उपलब्ध होते, त्याचप्रमाणे कमी किमतीत Maharashtra Pharmacy App वरूनही उपलब्ध करून द्या.”
विद्यार्थ्यांच्या या विनंतीचा विचार करून आपले पुस्तक आता दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. 📖🔥
📱 Mahrashtra Pharmacy App वरून खरेदी करायचे असल्यास 👇👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2
🛒 Amazon वरून खरेदी करायचे असल्यास — Amazon वरून घ्या.
https://amzn.in/d/0cSrLXXq
👉 आपल्या सोयीप्रमाणे Maharashtra Pharmacy App किंवा Amazon वरून पुस्तक नक्की खरेदी करा!
4,450
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📷 Photo
🔥 आरोग्य भरती LIVE + RECORDED BATCH
आरोग्य भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते! त्यामुळे तयारी आजपासूनच सुरू करा. 💯
✅ रोज रात्री LIVE Lectures
✅ LIVE करता आले नाही तर Recording उपलब्ध
✅ DMER भरतीच्या वेळी पूर्ण केलेला संपूर्ण Syllabus
✅ आतापर्यंतचे जवळपास 237+ Recorded Videos App मध्ये उपलब्ध 🎥
✅ Test Series + MCQ Practice
✅ पूर्ण Syllabus Coverage 🔥
📲BUY NOW 👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
4,430
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ सप्टें, २०२६, ०१:४५ PM
📷 Photo
♦️आरोग्य विभाग DHS आढावा बैठक भरतीप्रक्रिया बाबतीत..
👉 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बैठक..
4,400
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२४ ऑग, २०२६, ०४:०६ PM
📷 Photo
📢 UPSC DRUG INSPECTOR परीक्षा कधी होणार?
UPSC Drug Inspector परीक्षेबाबत अनेक विद्यार्थी विचारणा करत आहेत.
मित्रांनो, सध्या UPSC चे अधिकृत शेड्युल पाहिल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 मध्ये काही परीक्षा तारखा उपलब्ध आहेत. त्यामुळे Drug Inspector परीक्षा या कालावधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, Drug Inspector परीक्षेची अधिकृत तारीख UPSC कडून जाहीर झालेली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी तारीख जाहीर होण्याची वाट न पाहता सप्टेंबर–ऑक्टोबर गृहीत धरून आपली तयारी सुरू ठेवावी. 🔥
अधिकृत तारीख जाहीर होताच अपडेट देण्यात येईल.
4,200
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२४ ऑग, २०२६, ०४:०६ PM
📷 Photo
UPSC Drug Inspector PYQ ANALYSIS 📚
ज्यांना हे पुस्तक घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी उद्या रात्री 11:00 वाजेपर्यंत बुकिंग लिंक उपलब्ध राहील.
उद्या रात्री 10:00 वाजेपर्यंत पुस्तक बुक करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची पुस्तके सोमवारी डिस्पॅच/डिलिव्हरी करण्यात येतील.
⏳ त्यामुळे उशीर न करता आपले बुकिंग वेळेत पूर्ण करा.
📄 Demo PDF Link:
👇
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA
🔗 Pre-Booking Link:
👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2
5,270
MAHARASHTRA PHARMACY ®
२४ ऑग, २०२६, ०४:०६ PM
📷 Photo
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏
👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026 ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी नक्की भरून घ्या.. 🙏
3,760
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२४ ऑग, २०२६, ०४:०६ PM
📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ Insight
✅ Pre-Booking केलेल्या विद्यार्थ्यांना Tracking ID उद्या संध्याकाळपर्यंत WhatsApp वर पाठविण्यात येईल.
📦 आता हे पुस्तक फक्त खालील Amazon लिंकवरूनच उपलब्ध आहे.
👇 Order Now:
https://amzn.in/d/06t0eSky
4,030
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२४ ऑग, २०२६, ०४:०६ PM
📷 Photo
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..
⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
जे विद्यार्थी पूर्ण वेळ Pharmacy Competitive Exams,UPSC Drug Inspector Sector आणि आरोग्य भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र फार्मसीच्या खालील Live Batches अत्यंत उपयुक्त आहेत. 📚🔥
✅ Live + Recorded Lectures
✅UPSC Drug Inspector, DHS, DMER आणि सर्व Pharma Competitive Exams साठी Complete Preparation
✅ Topic Wise Notes + MCQs + PYQs
✅ TCS Pattern नुसार तयारी
✅ Doubt Solving Support
💼 जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खास सुविधा —
जर Live Lecture attend करता आले नाही तरी तुमच्या वेळेनुसार कधीही Recorded Lectures पाहू शकता. ⏳📱
🎯 पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य दिशा आणि योग्य Guidance मध्ये तयारी केली तर लवकर मिळते. त्यामुळे अजूनही महाराष्ट्र फार्मसीची Batch Join केली नसेल तर आजच Join करा आणि तयारीला सुरुवात करा. 🔥📖
BUY NOW 👇
आरोग्य भरती Live + Recorded Batch
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
UPSC DRUG INSPECTOR LIVE + RECORDED
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/111
3,330
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📷 Photo
महेश झगडे सर यांच्या नंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला पुन्हा एकदा दमदार, कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासनाची ओळख असलेले व्यक्तिमत्त्व लाभले आहे. मा. तुकाराम मुंडे सर यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून झालेली निवड ही निश्चितच महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण आणि आशादायी बाब आहे.
आजपर्यंत विभागात झालेले बदल आणि भविष्यात अपेक्षित असलेले सुधारात्मक निर्णय आता अधिक प्रभावीपणे राबवले जातील, अशी सर्वसामान्य नागरिकांसह औषध क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आणि व्यावसायिकांची अपेक्षा आहे. पारदर्शक प्रशासन, शिस्त, भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिका आणि जनहिताला प्राधान्य देणारी कार्यपद्धती यासाठी ओळख असलेले मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्षम, गतिमान आणि मजबूत होईल, याबद्दल शंका नाही.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आणि अत्यंत महत्त्वाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला एक सक्षम अधिकारी लाभणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. येणाऱ्या काळात औषध नियंत्रण, अन्न सुरक्षा, बनावट औषधांवर कारवाई, तसेच प्रशासनातील शिस्त आणि विश्वासार्हता यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
📢 औषध व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी
🏥 पुणे येथील CGHS गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठ्यासाठी टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे.
🗓️ टेंडर भरण्याची अंतिम तारीख : २५ मे २०२६
✅ अर्ज प्रक्रिया :
GeM Portal वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल.
📌 आवश्यक पात्रता :
• वैध मेडिकल / होलसेल मेडिकल लायसन्स
• वार्षिक टर्नओव्हर किमान ₹५० लाख
• EMD : ३%
📍 पुणे व ५० किमी परिसरातील औषध व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल.
📄 अधिक माहिती Bid Documents व CGHS वेबसाइटवर उपलब्ध आहे.
📞 आपले बांधव या टेंडरसाठी इच्छुक असतील तर संपर्क करा.
योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.
📱 संपर्क : 9923804473
1,760
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📷 Photo
तब्बल 6000 MPSC Drug Inspector Final Answer Key आल्यानंतर विद्यार्थी मित्रांना Reply करणे अद्याप बाकी आहे.
ज्यांचे काम झाले असेल त्यांनी कृपया आपले Message Delete करावेत, ही नम्र विनंती. 🙏
आदित्य वगरे
3,150
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📢 महत्त्वाची सूचना
https://t.me/adityavagare
👆हा जरी माझा टेलिग्राम आयडी स्वतःचा असला तरी या टेलिग्राम आयडीवरून माझ्या Coordinator कडून अनेक विद्यार्थ्यांना बर्याच वेळा reply येत असतात.
➡️ त्यामुळे कोणाला काही अर्जंट किंवा महत्त्वाचं काम असेल आणि वैयक्तिकरित्या माझ्याकडून reply हवा असेल, तर कृपया मला #urgent असा मेसेज करून ठेवत जावा.
✅ त्यामुळे तुमचा वैयक्तिक मेसेज मी स्वतः बघून तुम्हाला reply करत जाईल.
1,110
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📷 Photo
📢 MPSC DRUG Inspector Interview Guidance Session
👩🏫 वैशाली सादेगावकर मॅडम
Assistant Commissioner Drug
🏆 2025 मध्ये मुलींमधून राज्यात प्रथम
🗓️ वार : रविवार
🕖 वेळ : रात्री 7:00 वाजता
✅ हे Session विशेषतः मुलींसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
ज्या मुली Interview साठी पात्र ठरू शकतात, त्यांनी हे Session निश्चितपणे Attend करावे.
🎯 Interview Preparation साठी Proper Guidance मिळवण्यासाठी हे Session अत्यंत फायदेशीर ठरेल.
🔒 Session ची Link Private Group मध्ये Share केली जाईल.
📞 संपर्क : 9923804473
📢 महत्त्वाची सूचना
महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात आलेली ऑफर फक्त आज रात्री 11 वाजेपर्यंतच उपलब्ध आहे.
हीच शेवटची संधी असेल — नंतर ऑफर लागू राहणार नाही.
🎯 Get Extra 25% Off
🔖 Coupon Code: Maharashtra25
2,780
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📎 File
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा
3,320
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
ऑफर साठी फक्त पुढील 2 तास शिल्लक! ⏳
आज रात्री 11 वाजेपर्यंतच ही संधी उपलब्ध आहे.
🎯 Coupon Code: MAHARASHTRA25
📲 Download Maharashtra Pharmacy App आणि लगेच ऑफरचा फायदा घ्या!
https://play.google.com/store/apps/details?id=com.lfaxxo.ingvyl
3,040
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📢 महत्त्वाची सूचना
गेल्या तीन दिवसांपासून ॲप डाउनलोड व लॉगिन संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे टेक्निकल टीम उपलब्ध नव्हती, त्यामुळे कोणाचाही प्रॉब्लेम सॉल्व करता आला नाही.
➡️ उद्या सकाळी 10 नंतर सर्व प्रॉब्लेम्स सोडवले जातील. ज्यांना अजूनही अडचण असेल त्यांनी 10 नंतर संपर्क करा किंवा तुमचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व होतील.
📞 कृपया वारंवार कॉल/मेसेज करू नये.
➡️ ज्यांना अडचण आली आहे त्यांना नवीन कुपन कोड दिला जाईल किंवा सर्वांसाठी उद्या 10 नंतर ऑफर पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल.
याबाबतचा अंतिम अपडेट उद्या सकाळी 10 नंतर ग्रुपमध्ये दिला जाईल.