👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव
👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप
(MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT
Contact:- @AdityaVagare
@sandipwagh
🇮🇳
@MAHARASHTRAPHARMACY is a growing community focused on adityavagare and mpscupscdrug and related topics
जे विद्यार्थी पूर्ण वेळ Pharmacy Competitive Exams,UPSC Drug Inspector Sector आणि आरोग्य भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र फार्मसीच्या खालील Live Batches अत्यंत उपयुक्त आहेत. 📚🔥
✅ Live + Recorded Lectures
✅UPSC Drug Inspector, DHS, DMER आणि सर्व Pharma Competitive Exams साठी Complete Preparation
✅ Topic Wise Notes + MCQs + PYQs
✅ TCS Pattern नुसार तयारी
✅ Doubt Solving Support
💼 जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खास सुविधा —
जर Live Lecture attend करता आले नाही तरी तुमच्या वेळेनुसार कधीही Recorded Lectures पाहू शकता. ⏳📱
🎯 पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य दिशा आणि योग्य Guidance मध्ये तयारी केली तर लवकर मिळते. त्यामुळे अजूनही महाराष्ट्र फार्मसीची Batch Join केली नसेल तर आजच Join करा आणि तयारीला सुरुवात करा. 🔥📖
BUY NOW 👇
आरोग्य भरती Live + Recorded Batch
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
UPSC DRUG INSPECTOR LIVE + RECORDED
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/111
3,330
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📷 Photo
महेश झगडे सर यांच्या नंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला पुन्हा एकदा दमदार, कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासनाची ओळख असलेले व्यक्तिमत्त्व लाभले आहे. मा. तुकाराम मुंडे सर यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून झालेली निवड ही निश्चितच महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण आणि आशादायी बाब आहे.
आजपर्यंत विभागात झालेले बदल आणि भविष्यात अपेक्षित असलेले सुधारात्मक निर्णय आता अधिक प्रभावीपणे राबवले जातील, अशी सर्वसामान्य नागरिकांसह औषध क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आणि व्यावसायिकांची अपेक्षा आहे. पारदर्शक प्रशासन, शिस्त, भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिका आणि जनहिताला प्राधान्य देणारी कार्यपद्धती यासाठी ओळख असलेले मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्षम, गतिमान आणि मजबूत होईल, याबद्दल शंका नाही.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आणि अत्यंत महत्त्वाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला एक सक्षम अधिकारी लाभणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. येणाऱ्या काळात औषध नियंत्रण, अन्न सुरक्षा, बनावट औषधांवर कारवाई, तसेच प्रशासनातील शिस्त आणि विश्वासार्हता यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
📢 औषध व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी
🏥 पुणे येथील CGHS गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठ्यासाठी टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे.
🗓️ टेंडर भरण्याची अंतिम तारीख : २५ मे २०२६
✅ अर्ज प्रक्रिया :
GeM Portal वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल.
📌 आवश्यक पात्रता :
• वैध मेडिकल / होलसेल मेडिकल लायसन्स
• वार्षिक टर्नओव्हर किमान ₹५० लाख
• EMD : ३%
📍 पुणे व ५० किमी परिसरातील औषध व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल.
📄 अधिक माहिती Bid Documents व CGHS वेबसाइटवर उपलब्ध आहे.
📞 आपले बांधव या टेंडरसाठी इच्छुक असतील तर संपर्क करा.
योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.
📱 संपर्क : 9923804473
1,760
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📷 Photo
तब्बल 6000 MPSC Drug Inspector Final Answer Key आल्यानंतर विद्यार्थी मित्रांना Reply करणे अद्याप बाकी आहे.
ज्यांचे काम झाले असेल त्यांनी कृपया आपले Message Delete करावेत, ही नम्र विनंती. 🙏
आदित्य वगरे
3,150
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📢 महत्त्वाची सूचना
https://t.me/adityavagare
👆हा जरी माझा टेलिग्राम आयडी स्वतःचा असला तरी या टेलिग्राम आयडीवरून माझ्या Coordinator कडून अनेक विद्यार्थ्यांना बर्याच वेळा reply येत असतात.
➡️ त्यामुळे कोणाला काही अर्जंट किंवा महत्त्वाचं काम असेल आणि वैयक्तिकरित्या माझ्याकडून reply हवा असेल, तर कृपया मला #urgent असा मेसेज करून ठेवत जावा.
✅ त्यामुळे तुमचा वैयक्तिक मेसेज मी स्वतः बघून तुम्हाला reply करत जाईल.
1,110
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
२२ मे, २०२६, १०:४५ PM
📷 Photo
📢 MPSC DRUG Inspector Interview Guidance Session
👩🏫 वैशाली सादेगावकर मॅडम
Assistant Commissioner Drug
🏆 2025 मध्ये मुलींमधून राज्यात प्रथम
🗓️ वार : रविवार
🕖 वेळ : रात्री 7:00 वाजता
✅ हे Session विशेषतः मुलींसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
ज्या मुली Interview साठी पात्र ठरू शकतात, त्यांनी हे Session निश्चितपणे Attend करावे.
🎯 Interview Preparation साठी Proper Guidance मिळवण्यासाठी हे Session अत्यंत फायदेशीर ठरेल.
🔒 Session ची Link Private Group मध्ये Share केली जाईल.
📞 संपर्क : 9923804473
📢 महत्त्वाची सूचना
महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात आलेली ऑफर फक्त आज रात्री 11 वाजेपर्यंतच उपलब्ध आहे.
हीच शेवटची संधी असेल — नंतर ऑफर लागू राहणार नाही.
🎯 Get Extra 25% Off
🔖 Coupon Code: Maharashtra25
2,780
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📎 File
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा
3,320
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
ऑफर साठी फक्त पुढील 2 तास शिल्लक! ⏳
आज रात्री 11 वाजेपर्यंतच ही संधी उपलब्ध आहे.
🎯 Coupon Code: MAHARASHTRA25
📲 Download Maharashtra Pharmacy App आणि लगेच ऑफरचा फायदा घ्या!
https://play.google.com/store/apps/details?id=com.lfaxxo.ingvyl
3,040
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📢 महत्त्वाची सूचना
गेल्या तीन दिवसांपासून ॲप डाउनलोड व लॉगिन संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे टेक्निकल टीम उपलब्ध नव्हती, त्यामुळे कोणाचाही प्रॉब्लेम सॉल्व करता आला नाही.
➡️ उद्या सकाळी 10 नंतर सर्व प्रॉब्लेम्स सोडवले जातील. ज्यांना अजूनही अडचण असेल त्यांनी 10 नंतर संपर्क करा किंवा तुमचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व होतील.
📞 कृपया वारंवार कॉल/मेसेज करू नये.
➡️ ज्यांना अडचण आली आहे त्यांना नवीन कुपन कोड दिला जाईल किंवा सर्वांसाठी उद्या 10 नंतर ऑफर पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल.
याबाबतचा अंतिम अपडेट उद्या सकाळी 10 नंतर ग्रुपमध्ये दिला जाईल.
3,370
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📷 Photo
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्प १ मे २०२६ रोजी खुला करण्यात आला..
2,120
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
आज आणि उद्या आरोग्य भरती व लाईव्ह बॅचचे कोणतेही सेशन होणार नाही.
परंतु Drug Inspector चे सेशन आज रात्री 9 वाजता होईल.
धन्यवाद.
4,830
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📢 महत्त्वाची सूचना – महाराष्ट्र दिन स्पेशल ऑफर 🇮🇳
महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात आलेल्या ऑफरची व्हॅलिडिटी आज रात्री 11:00 वाजेपर्यंतच उपलब्ध आहे.
🎯 सर्व Maharashtra Pharmacy बॅचेसवर लागू 💥 Extra 25% OFF मिळवा
🔑 Coupon Code: Maharashtra25
📲 Download Maharashtra Pharmacy App 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.lfaxxo.ingvyl
3,130
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📷 Photo
📢 शुद्धिपत्रक अपडेट – MPSC पूर्व परीक्षा 2026
📌 जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
👉 अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे.
⏳ नवीन अंतिम दिनांक: 14 मे 2026
🎯 Pharmacy विद्यार्थ्यांसाठी
ज्या सर्वांना MPSC चा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी ही संधी अजिबात सोडू नका!
✔️ ही परीक्षा देऊन तुम्हाला:
MPSC pattern समजेल
Time management improve होईल
Real exam pressure handle करता येईल
💡 महत्त्वाचे: पुढील 1 वर्षात अनेक Pharmacy related परीक्षा MPSC कडे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करा
ज्यांना पुढे MPSC मध्ये selection घ्यायचा आहे, त्यांनी ही परीक्षा एक practice attempt म्हणून नक्की द्यावी
4,610
MAHARASHTRA PHARMACY ®
८ मे, २०२६, ०१:३३ PM
📢 महत्त्वाची सूचना
आज टेक्निकल टीम सुट्टीवर असल्यामुळे App open करताना किंवा Batch घेताना काही अडचण येत असल्यास कृपया निश्चिंत राहा.
➡️ आज या समस्या सोडवता येणार नाहीत. त्या उद्या सकाळी निश्चितपणे सोडवल्या जातील.
📞 त्यामुळे वारंवार कॉल किंवा मेसेज करू नये, ही नम्र विनंती.
👉 ज्यांना Batch घेताना अडचण येत असेल, त्यांनी कृपया उद्या पुन्हा प्रयत्न करावा.
🎯 ऑफरची मुदत उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.
🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद
4,120
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
📷 Photo
🚨 आरोग्य भरती Live + Recorded Batch 🚨
✅ आतापर्यंत 30 Admission पूर्ण
⏳ फक्त 20 Seats शिल्लक (Total 50 Special Offer)
💰 Special Offer: ₹1999
⚠️ Limited Seats — Miss करू नका!
👉 Buy Now👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
2,650
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
🔥 Special Offer Update – आरोग्य भरती Batch 🔥
ज्यांनी आरोग्य भरती Recorded Batch घेतली आहे 🎯
त्यांच्यासाठी Live Batch वर 50% OFF विशेष सवलत देण्यात आली आहे
⏳ ही ऑफर फक्त जुन्या विद्यार्थ्यांसाठी आणि फक्त 2 दिवसांसाठीच लागू आहे
📩 Contact (Telegram):
👉 https://t.me/Adityavagare
2,630
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
MPSC Drug Inspector Mock Interview Preparation
या बाबतीत अनेक जणांचा गैरसमज झाला आहे की आपण हे पेड घेत आहोत.
परंतु मित्रांनो, आपण एकाही विद्यार्थ्याकडून इंटरव्यू साठी पैसे घेणार नाही, हे मी ठामपणे सांगतो.
बऱ्याच जणांचा असा समज निर्माण झाला आहे, तर तो गैरसमज दूर करून टाका.
मी महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून मुलाखतीचे पूर्ण मार्गदर्शन फ्री देणार आहे.
हे मी परीक्षेपूर्वी अनेक वेळा लाईव्ह लेक्चरमध्ये, टेस्ट सिरीजच्या रिव्हिजन सेशन दरम्यानही स्पष्टपणे सांगितले होते.
ज्यांना इंटरव्यू संदर्भात काही अडचणी असतील किंवा ज्यांना पर्सनल मॉक इंटरव्यू द्यायचा असेल, त्यांनी माझ्याशी संपर्क करून वेळ घ्यावी.
गेल्या पाच दिवसांपासून दररोज अनेक विद्यार्थ्यांचे इंटरव्यू घेत आहे आणि त्यानुसार ज्यांना सुधारणा करायची आहे त्यांना मार्गदर्शन करत आहे.
2,610
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
🚨 आरोग्य भरती Live + Recorded Batch 🚨
विद्यार्थ्यांच्या मागणी आणि त्यांच्या निर्णयानुसारच या बॅचची फी निश्चित करण्यात आली आहे.
🎯 Special Offer (First 50 Students)
👉 Fees: ₹1999
⚠️ त्यानंतर फी 👉 ₹2499
📚 Batch Features:
• Test Series
• Notes (PDF)
• Live + Recorded Lectures
• Unlimited Views
⏳ Validity: परीक्षा होईपर्यंत
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
2,640
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
📷 Photo
🚨 Today’s Live Lectures | Maharashtra Pharmacy 🚨
📚 आरोग्य भरती Live + Recorded Batch
⏰ Time: 8:00 PM
📖 Topic: DMER Shift 1 Pharmacology PYQ
🎯 UPSC Drug Inspector Live Session
⏰ Time: 9:00 PM – 12:00 AM
📖 Topic: NDCT Rules 2019
Introduction & Important Aspects of Indian GCP Guidelines
✅ Open To All
✅ Free Demo Session
✅ Live + Recorded Access
⚠️ Don’t Miss – Boost Your Preparation Today!
BUY 👇
📚 आरोग्य भरती Live + Recorded Batch👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
🎯 UPSC Drug Inspector Live
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/111
2,730
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
🚨 UPSC Drug Inspector LIVE Session Update 🚨
📚 Lecture No. 7
🩸 Topic: Blood PYQ (Previous Year Questions)
⏰ Time: 9:00 वाजता
✅ Open To All (FREE Session)
🔗 Session Link:
👉 Join Telegram Session�
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA
2,800
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
गेल्या पाच दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांचे कॉल व मेसेजेस पेंडिंग आहेत.
मला जसा वेळ मिळत आहे तसा मी सर्वांना रिप्लाय देत आहे.
कृपया सहकार्य करावे 🙏
पाच दिवसांपूर्वीचे कॉल किंवा मेसेजेस असले तरी प्रत्येकाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल.
तुमचे काही प्रॉब्लेम असल्यास मेसेज करून ठेवा.
खूपच अर्जंट असेल तर मेसेजमध्ये #urgent लिहा — तुम्हाला प्राधान्याने रिप्लाय दिला जाईल.
टीप: सध्या MPSC Drug Inspector Mock Zoom Interview विद्यार्थ्यांचे सुरू असल्यामुळे थोडी व्यस्तता आहे, इतर कोणतेही कारण नाही.
धन्यवाद 🙏
आदित्य वगरे
2,780
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
🚨 आरोग्य भरती Live + Recorded Batch 🚨
📅 उद्या – सोमवार
⏰ रात्री 8:00 वाजता
📚 DMER Shift 1 – Pharmacology PYQ Analysis
✅ Session Open to All – FREE
⚠️ Last Demo Lecture – चुकवू नका!
👉 उद्या नक्की जॉईन व्हा आणि तुमच्या अभ्यासाला गती द्या
🔗 Session Link:
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA
3,710
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
📷 Photo
1,420
0
0
MAHARASHTRA PHARMACY ®
१ मे, २०२६, ०९:५१ PM
📢 आरोग्य भरती Live Lecture
🗓️ आज रात्री 8:00 वाजता
📚 DMER Shift 1 – Pharmacology PYQ Analysis
✅ Previous Year Questions चे सखोल विश्लेषण
✅ Exam-oriented explanation
✅ Open to All
⚠️ Miss करू नका – तयारीला दिशा देणारा Session!
सेशन LINK 👇
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA