शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी.
सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश
┎─────────────┒
☞ @Shrimantyogi1 ☜
┖─────────────┚
Follow @shrimantyogi1 to stay updated with the latest shrimantyogi1 trends and news
• पावनखिंडीचा थरार आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारा योद्धा... नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🚩
2,290
8
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
८ सप्टें, २०२६, ०८:१३ PM
🎥 Video
🚩🙏_🌧️ “त्या काळोख्या रात्री… एक मावळा इतिहास बनून गेला! 🙏🚩”
1,620
5
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
८ सप्टें, २०२६, ०८:१३ PM
🎥 Video
१२ जुलै १६६०, किल्ले पन्हाळा पायथा
स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःचा जीव हसत-हसत अर्पण करणारा एक महान मावळा... वीर शिवा काशीद! 🚩
शिवाजी महाराजांसारखा वेश धारण करून त्यांनी मृत्यूला कवटाळले, पण स्वराज्याचा दीप विझू दिला नाही. त्यांच्या बलिदानामुळेच महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले.
अशा स्वराज्यनिष्ठ, पराक्रमी आणि अमर वीराला त्रिवार मानाचा मुजरा! 🙏🚩
"शरीर गेले, पण स्वराज्य जगले... आणि शिवा काशीद इतिहासात अमर झाले!"🥹🥹🥹🥹
1,600
6
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
८ सप्टें, २०२६, ०८:१३ PM
📷 Photo
संघर्ष नाही केला तर जीवनाचा उपयोग काय ? संघर्ष करायला सुरुवात करून तर बघा छोटा छोटा विजय मिळवा. छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. तुम्हाला आपला विजय लाख मोलाचा वाटेल.शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते स्वतः च्या जीवनात प्रस्थापित करायचं प्रयत्न करा.
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩
1,770
16
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
८ सप्टें, २०२६, ०८:१३ PM
🎥 Video
🚩"मस्तकी भगवा,गळ्यात तुळशीमाळ... ओठांवर विठ्ठल नाम,आणि हृदयात स्वराज्याचा जाज्वल्य अभिमान...!"🙇🏻♂️🙏🏻
1,910
13
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
८ सप्टें, २०२६, ०८:१३ PM
📷 Photo
आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्ट्य आगळे वेगळे असे आहे.
जय_शिवराय. 🙏🏻🚩
आऊसाहेबांनी संस्काराच बीज पेरलं, त्यातून चारित्र्य संपन्न असा शिवराय रुपी वृक्ष उभा राहिला...🚩
राजमाता...🙏
शिवराय असे शक्तीदाता...🙏
2,020
9
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२४ ऑग, २०२६, १०:२६ PM
📷 Photo
_*इतिहास नाही सांगत त्यांची कथा... इतिहासच त्यांच्या नावानं सुरू होतो. राजे इतिहास नाहीत, ते आमच्या श्वासात आहेत.*_
*#जय_शिवराय... 🙏🏻🚩*
1,500
14
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२४ ऑग, २०२६, १०:२६ PM
🎥 Video
🪴‼️卐🌺ॐ गं गणपतये नमो नम:
श्री सिध्दीविनायक नमो नम: अष्टविनायक नमो नम: गणपती बाप्पा मोरया ...🌺卐‼️🪴
1,730
8
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
👑छत्रपती शिवाजी महाराज🚩
हे एक अलौकिक ऊर्जा स्त्रोत...🙇🏻♂️🧡
3,280
16
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे 🥺🙏🚩🙇♀️
3,280
7
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
🥹🧡३ एप्रिल १६८०, शिव सूर्यास्त
संपूर्ण इतिहासातील काळा दिवस🥹🙇🏻🧡
3,760
20
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
हिंदू परंपरा संस्कृतीचा स्पर्श,
जागर हिंदुत्वाचा मराठी नववर्ष !
हिंदुनववर्ष.
गुढीपाडवा.
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा...!🙏🚩
3,750
11
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
!! श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 🧡🚩
3,690
11
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
📷 Photo
✍️आयुष्यात कधी खचू नका कैदेत असताना आपला राजा खचला असता ...तर आज आपल्या भारताचा नकाशाच वेगळा असता
3,400
33
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
सिंहासनाधीश्वर धारी सुवर्णछत्र ।
मृत्युंजयी महानायक जय शंभोरौद्र ।।
3,490
11
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
🎥 Video
अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ...🙏👑🚩
3,850
10
0
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
📷 Photo
मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मायबोली मराठी ही आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अभिमानाची ओळख आहे. संत, समाजसुधारक आणि महान साहित्यिकांच्या विचारांनी समृद्ध झालेली ही भाषा आपल्याला एकत्र बांधते, प्रेरणा देते आणि आपल्या अस्मितेची जाणीव करून देते.
आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वांनी मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा, तिचा अधिकाधिक वापर करण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत तिचा गोडवा पोहोचवण्याचा संकल्प करूया.
“जय महाराष्ट्र! जय मराठी!”
4,110
4
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२३ मे, २०२६, ०४:२७ PM
📷 Photo
काल केलेल्या प्रगतीपेक्षा आज अजून थोडीशी प्रगती करणे हाच आयुष्यातील मोठा यश प्राप्त करण्याचा मार्ग असतो...!
🚩 हर_हर_महादेव
4,060
26
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
🎥 Video
२७ फेब्रुवारी अर्थात...
☀️☀️ " मराठी राजभाषा गौरव दिन " ☀️☀️
"ध्यानी असोद्यात...शत्रूचे पारिपत्य करणारी भवानी तलवार आणि स्वराज्याचा कारभार चालवणारी मऱ्हाटी... या दोन्ही बाबी शिवबास प्राणाहुन प्रिय आहेत."
छत्रपती शिवाजी महाराज
सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
2,580
1
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
📷 Photo
तिने आपल्याला घडवलंय आता तिचे अस्तिव टिकवणे आपल्याच हातात आहे. आग्रहाने मराठीचाच वापर करा ! मराठी माणसासोबत मराठीतच बोला एवढे तरी सहजपणे शक्य आहेच 💯
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
२७ फेब्रुवारी 🙏🚩
2,990
5
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
🎥 Video
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
बोलतो मराठी ऐकतो मराठी🚩
•┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈•
🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩
•┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈•
1,800
4
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
📷 Photo
भाळी ठसठशीत चंद्रकोर अन ओठी माय मराठीचे बोल, संस्कार पराक्रमाचे आम्हा कसा सुटेल आमचा तोल !!
मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!🚩
2,100
2
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
📷 Photo
स्वप्न वयावर नाही जिद्दीवर अवलंबून असतात.
🚩 छत्रपती शिवाजी महाराज.
2,060
16
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
📷 Photo
जिंकल्यावर गोळा होणारी माणसं आपली नसतात, तर जिंकण्याआधी खडतर प्रवासात सोबत होती तीच खरी आपली माणसं असतात !!
2,730
20
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
९ मे, २०२६, ०७:०७ AM
📷 Photo
विनम्र अभिवादन 💐💐🚩🇮🇳🙏
2,250
8
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
२ मे, २०२६, ०४:४५ AM
📷 Photo
राजे....
महाराष्ट्रात जन्म घेऊन तुमचे
नाव घेण्याचा हक्क आम्हाला मिळाला
इथेच आम्ही श्रींमत झालो....!!!!
जय शिवराय