अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
गहाण ठेवून मिळालेला , यश नसतं... 🛑
ते फक्त दिलेलं नाव असतं ⛓️🥀
814
12
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
तुझ्या आयुष्यात 🥀
पण माझ्या आयुष्यात ❤️
803
13
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
अपनी में राज करना 🏠👑,
दूसरों के में गुलाम 🏰⛓️ होने से है..!!
979
11
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
हमारी है जमाने में 🌍✨
फिक्र वह करें जिनके में हैं 🤫🌑
1,680
14
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
परिस्थिती बदलते 🔄 नाहीतर कालही तोच होता 🧍♂️ तोच आहे ✨
1,070
14
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
आज मला गरज आहे 😔
तर माझ्यासाठी कोणीच उभं नाही
उद्या माझ्यासाठी सगळेच उभे राहतील 🌟
🛑
1,640
12
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
या जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य 🌅
काय आहे माहिती आहे का? 🤔
✨🌱
1,600
15
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
📷 Photo
हे खरं आहे पण जिवंतपणे माणसाला वर आणण्याचं काम नेहमी पैशात करतो 💰🚑🤔
1,430
16
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
माणसं चवीनुसार वापर करून घेतात
🔄
1,520
9
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२० ऑग, २०२६, ०६:०६ AM
🎥 Video
फक्त माझं म्हणणं काय आहे माहित
आहे का खांद्यावर हात ठेवण्यापासून
1,260
13
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे लोकांना ओळखणं कारण माणूस जसा दिसतो तसा नसतो..!!
💯🙌
1,250
17
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
जेव्हा शब्द ओठांवर येतात
नेमकं तेव्हाच मनातील भावना
संपर्क क्षेत्रापासून दूर धावतात..🙈
1,190
15
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
शिक्षणाच्या बाजारपेठेत
विद्यार्थी स्वतःच
ग्राहक आहे...
1,210
12
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
हृदयाच्या भावनांची गर्दी वाढली की
विचारांनाही सर्दी होते...
1,270
13
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
माणुसकीच्या सावलीत लपलेला विषारी
साप वेळेतच ओळखता आला नाही,
तर शेवटी होणाऱ्या नुकसानाला
पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही...!!
1,220
14
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
स्वाभिमान सन्मान आहे आणि लाचारी अपमान
हे जरी खरं असलं तरी परिस्थिती समोर
कधी - कधी स्वाभिमान गहाण ठेवून
लाचारीने सगळं सहन करावं लागतं...
1,310
15
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
कला मनाला जगवते,
पण भूक शरीराला
रोज हाक मारते...💯
1,500
11
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
आई म्हणजे...
शब्दांपलीकडचं प्रेम ❤️
1,430
18
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
किसी के आने से जिंदगी मुकम्मल नहीं होती,
और किसके जाने से खत्म भी नहीं होती ।
यह तो ऐसा सफर है, जिसकी कोई मंजिल नहीं होती।
1,420
17
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
३ मे, २०२६, १२:५० AM
🎥 Video
दुःख नशिबात असतं...
... आणि सुख पैशात!
1,400
10
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२९ एप्रि, २०२६, ०८:५५ PM
🎥 Video
अनुभव नावाचा मार्गदर्शक प्रत्येकाच्या आयुष्यात
नेहमीच कार्यरत असतो...
1,220
13
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
२९ एप्रि, २०२६, ०८:५५ PM
🎥 Video
मनातलं दुःख ठेवून हसणं ही पण एक कला आहे
1,190
19
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
📷 Photo
काही लोकांना स्वतःची भविष्य काय आहे
हेही माहिती नाहीत, पण इतरांना
ज्ञानाचे धडे देण्यात मात्र पुढे असतात...
आज काळ ज्ञान देणे सोपे झालंय,
पण स्वतःला ओळखणे आजुन ही कठीण आहे...
1,550
15
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
🎥 Video
स्वतःचा विचार करणारा नेहमीच
एकटाच संकटात झुंज देत असतो..
स्वतःसाठी काही नाही,
सर्वांसाठी सर्वकाही...
1,080
23
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
🎥 Video
बायको म्हणजे केवळ अर्धांगिनी नाही, तर आयुष्यातली प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहणारी
सर्वात मोठी ताकद आहे...!!❤️
1,460
20
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
📷 Photo
कुणाला किती बी जीव लावा
समोरचा एक ना एक दिवस लायकी
दाखवून जातोच...!!
🎭 💯
1,440
15
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
📷 Photo
नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नसतं..!!
❤️🔥💯
1,270
22
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
🎥 Video
अपेक्षांचे ओझं वाढलं की
आयुष्यातलं सगळं गणित बिघडतं...!!
💯
1,430
18
0
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
🎥 Video
लहानपणी टीव्ही नव्हता घरी,
म्हणून लोकांच्या खिडकीतून जग पहायचो,
पण आम्ही दिसलो की
त्यांच्या घराची खिडकीच नव्हे, तर
मनाची दारही बंद व्हायची..😔
आमच्याकडे टीव्ही नव्हता पण स्वप्न मोठी होती...
मात्र लोकांच्या खिडकीत आमच्यासाठी जागा नव्हती..
1,300
24
𓆩 मनातल्या भावना 𓆪 🦚➛
१७ एप्रि, २०२६, ०५:५५ AM
📷 Photo
उठ सूट कोणालाही किंमत देत बसायचं नाही,
नाहीतर उगाच गाढवाला राजा केल्यावर
आपल्यालाच लाथा खाव्या लागतात...
💯✔️🙏