अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
पवित्र पोर्टलद्वारे भरतीला गती.
जाहिरातींसाठी 31 मे ची डेडलाईन.
1 लाख 70 हजार उमेदवारांना संधी.
1,540
4
0
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
♦️राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेकरिता केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक उद्या आयोजित केली आहे..
1,780
5
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
पोलिस भरती रिक्त पदांची माहिती मागवली आहे ❤️✌️💥💥💥
Join
1,650
11
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
आयोगाकडून खालील सु़धारित परीक्षा योजना येतील
• महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) गट-अ आणि गट-ब परीक्षा योजना
• महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त परीक्षा योजना
• महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा योजना
Join
1,760
3
0
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे तसेच लोककला, चित्रकला व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणारे लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम.
1,880
9
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
♦️ संवर्ग..
ग्राम महसूल अधिकारी
कालवा निरीक्षक
स्वछता निरीक्षक
कर निर्धारक
1,740
3
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
♦️आज राज्य सरकार मधील गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.🔥
1,910
3
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
♦️लागा तयारीला! तलाठी भरती आता MPSC घेणार; १७०० हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू
, ८ मे
2,000
7
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
♦️गट-ब आणि गट-क संवर्ग..🔥🔥
1,790
5
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
११ मे, २०२६, ०५:२७ AM
📷 Photo
#Update
राज्यभरात लवकरच शिक्षक भरती; 31 मे पर्यंत जाहिरात....
1,960
7
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📷 Photo
♦️ शिक्षकेतर पदांच्या भरतीला 21 वर्षांनी मुहूर्त..
3,670
8
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📎 File
♦️#TET 2026 time टेबल जाहीर करण्यात आलेले आहे..
👉 21 जून रोजी परीक्षा होणार आहे..
3,260
2
0
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📷 Photo
TET परीक्षा तारीख आली
21 जून 2026 रोजी होणार TET परीक्षा..
TET द्रोणाचार्य स्पेशल बॅच 2026
ONLINE
आज पासून बॅच सुरू...
💥फिस. फक्त 999
(999 ही फीस 28 मार्च 2026 तारखेपर्यंत असेल नंतर फीस वाढेल)
⭐बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक Link ओपन करा.*. https://rajmudralatur.page.link/VKBbtt2Jkioykrgr9?type=
3,210
7
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📷 Photo
अमरावती ग्रामीण निवड Cut off
3,180
2
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📎 File
Rajmudra Combine Main'sTest Series
Paper II Question Paper with answer key
♦️संयुक्त गट 'ब' व 'क' मुख्य परीक्षा 2026 साठी उपयुक्त
प्रिंट काढून वेळ लावून सोडवा.
📋आता मुख्य परीक्षेची Test Series राजमुद्रामध्ये🔖
3,350
4
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
मोठं व्हायचं असेल तर आयुष्यात खूप काही गमवावं लागतं.
कधी मित्रांची मैफिल सोडावी लागते,
कधी सण-उत्सवांपासून दूर राहावं लागतं.
कधी झोपेचा त्याग करावा लागतो,
कधी मन मारून एकटं चालावं लागतं.
लोकांना वाटतं यश सहज मिळतं,
पण त्या यशामागे अनेक न दिसणारे त्याग असतात.
स्वप्न मोठं असेल तर किंमतही मोठी असते.
म्हणूनच कष्ट करणाऱ्यांना एक दिवस जग ओळखतं,
कारण त्यांनी यशासाठी खूप काही गमावलेलं असतं.
3,210
33
0
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📷 Photo
♦️#MPSC Combine गट ब पूर्व कट ऑफ..
3,650
6
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📷 Photo
👆ज्ञानामृत 👆
3,820
6
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📷 Photo
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे
जाहिरात लवकर येण्याची चिन्हे
3,040
3
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
१ एप्रि, २०२६, ०६:५७ PM
📎 File
Rajmudra Combine Main'sTest Series
Paper I Question Paper with answer key
♦️संयुक्त गट 'ब' व 'क' मुख्य परीक्षा 2026 साठी उपयुक्त
प्रिंट काढून वेळ लावून सोडवा.
📋आता मुख्य परीक्षेची Test Series राजमुद्रामध्ये🔖