अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
🚨AGRI MPSC and Krushisevak Update.
✔️काही विद्यार्थी AGRI MPSC 2026 ची जाहिरात आता येईल का? या संदर्भात फोन वर चौकशी करत आहेत.
✔️ आज 18 मे रोजी पर्यंत ची अपडेट अशी आहे की, अजूनही वित्त विभागाचे मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे रिक्त जागा एमपीएससी ला पोहोचलेल्या नाहीत.
✔️त्यामुळे कृषी सेवा 2026 जागा येथील का? तर याचे उत्तर अजूनही 50:50 आहे.
✔️नवीन नियमाप्रमाणे पूर्व परीक्षा झाल्यानंतर सुद्धा जागा ऍड होऊ शकतात.
✔️त्यामुळे आता तुम्ही काय केलं पाहिजे? ज्यांनी सध्या कम्बाईन परीक्षेवरती फोकस केलेला आहे, आणि तेथे सध्या असलेल्या अभ्यासाच्या जोरावर पद मिळण्याची शक्यता वाटते, त्यांनी तेच कंटिन्यू करण अपेक्षित आहे.
✔️याला दुसरं कारण, आता तुम्ही कम्बाईनची मुख्य परीक्षा तयारी करत असाल. तर परत 1/2 महिन्यांनी तुम्हाला २०२६ ची पण कम्बाईनचे परीक्षा देता येतील. त्यामुळे ही दुहेरी संधी असेल.
✔️फक्त 31 मे चे राज्यसेवा पूर्व परीक्षा देऊन ठेवा व समजा खूप जास्त जागा AGRI MPSC साठी आल्या तर, असंही कट ऑफ कमी लागेल. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा देऊन ठेवा.
✔️ॲग्री एमपीएससी 2026 बद्दल आत्ताच काहीही सांगता येणार नाही. सर्व स्तरावरून प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे तुमच्या हातात आता जे परीक्षा आहे, ज्या परीक्षेबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, त्याचीच तयारी चालू ठेवा.
🚨Krushisevak Exam Update
✔️जे विद्यार्थी कृषी सेवक व विद्यापीठ भरती परीक्षांचा अभ्यास करत आहेत. आणि कृषी सेवक परीक्षेतील कृषी घटकाचा अभ्यास झालेला आहे.
✔️त्यांनी सध्या सरळ सेवेमधल्या नॉनटेक सिल्याबस जसे की, मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान, या विषयांना फोकस करावा.
✔️अजुन 2 महिने तरी कृषी सेवक जाहिरातीची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी इतर सरळ सेवा परीक्षेवरती फोकस करा.
✔️मी पुढच्या एक-दोन महिन्यात बद्दलच बोलू शकतो. त्यामुळे जाहिरात कधी येणार वगैरे या गोष्टीचा अंदाज करणे खूप अवघड आहे. मी दर दहा-बारा दिवसातून माहिती घेत असतो. काही महत्त्वाच्या Update असल्यास तुम्हाला या चॅनेल वरती कळवले जाईल.
5,250
70
0
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
महाराष्ट्रातील शासकीय भरतीची परिवर्तनाकडे वाटचाल.
व्ही राधा मॅडम
अतिरिक्त मुख्य सचिव,
सामान्य प्रशासन विभाग
4,300
6
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
4,240
6
0
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
#OPTING_OUT अखेर बंद..
♦️ भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या पर्यायाबाबत
👉 MPSC ने भरती प्रक्रियेमधील “Opting Out” (भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडणे) हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
👉 यापूर्वी उमेदवारांना निवड यादीत आल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध होता, तो आता बंद करण्यात आला आहे.
👉 तसेच Give Up / Accepted हा संमती पर्याय देखील रद्द करण्यात आला आहे.
👉 हा निर्णय आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी लागू राहील.
👉 एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षायादी (Waiting List) कायम राहील.
👉 मात्र बहुसंवर्गीय पदभरती प्रक्रियेमध्ये प्रतीक्षायादी राहणार नाही.🙏
👉 बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर आधीच नियुक्त झाला असेल, त्या पदासाठी किंवा त्यापेक्षा निम्न पदासाठी पुढे विचार केला जाणार नाही.
👉 हा निर्णय प्रसिद्धीपत्रकाच्या दिनांकापासून लागू करण्यात आला आहे.
6,720
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
AGRI MPSC 484 जागा संदर्भात पाठपुरावा ✅
आमदार अभिमन्यू पवार साहेब 🙏
Credit - Santosh Lahane Sir
5,060
41
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
5,130
25
0
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे
शौर्य, बुद्धिमत्ता आणि अढळ स्वाभिमान यांचे तेजस्वी प्रतीक.
त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! 🙏
6,360
6
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
CM रिमार्क ✅
6,990
36
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
विषय 👇👆
Agri mpsc ✅
कृषीसेवक✅
कृषी विद्यापीठ ✅
5,770
23
Excellence Agri. Academy, Pune
२४ मे, २०२६, ०२:३९ PM
📷 Photo
5,550
21
0
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
📷 Photo
शासनाने सहाय्यक कृषी अधिकारी ( पूर्वीचे कृषी सेवक/ कृषी सहाय्यक) या पदासाठी सेवा प्रवेश नियम मध्ये कोणतेही बदल सुचवलेले नाहीत.
या अगोदर कृषी पदविका म्हणजेच एग्रीकल्चर डिप्लोमा झालेले विद्यार्थी सदर पदासाठी पात्र होते. तेच पुढे कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी सदर पदासाठी फक्त कृषी पदवी ग्राह्य धरण्यात यावी. अशी मागणी केली होती.
पण पूर्वीप्रमाणे कृषी पदविका आणि पदवी चे विद्यार्थी सहाय्यक कृषी अधिकारी (कृषी सेवक) या पदासाठी पात्र राहतील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
3,610
20
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
📎 File
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा गट अ गट ब व गट क या शासनातील विविध पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
इथून पुढे या सर्व संवर्गातील पदांसाठी भरती एमपीएससी मार्फत घेणे संदर्भातील पहिले पाऊल.
3,570
6
0
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
📷 Photo
📣नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
उद्यापासून सुरू होणाऱ्या वनसेवा मुख्य परीक्षेसाठी, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐
✔️या पूर्ण परीक्षेच्या प्रवासात तुमची मानसिकता एकदम सकारात्मक ठेवा, कोणतही युद्ध आधी मनात लढले जात, नंतर प्रत्यक्षात.
✔️तुमचा पुरेपूर अभ्यास झालेला आहे, या गोष्टीवरती विश्वास ठेवा.
✔️काही गोष्टी राहिल्या असतील, तरीही तुम्हाला परीक्षेमध्ये पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून तुम्ही प्रश्नांची निवड करू शकता, त्यामुळे एखादा टॉपिक राहिला असेल, तर त्याचे टेन्शन घेऊन नका. तुम्हाला पर्याय उपलब्ध असतील.
✔️ वर्णनात्मक परीक्षेमध्ये तुमच्या अभ्यासाबरोबर तुमची मानसिकता Never Give Up Attitude खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शेवटपर्यंत लढत रहा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर परफेक्ट येत नसेल, तर त्या प्रश्नाबद्दल/ त्या टॉपिक बद्दल, जे काय थोडेफार माहित असेल, ते लिहून या.
✔️Completion is more important than Perfection.
✔️पेपर सोडवताना तुमची Top Priority ही पेपर कव्हर करणे, हीच असली पाहिजे. त्या दृष्टीने अगदी सुरुवातीपासून नियोजन करा.
एखादा प्रश्न आवडला, म्हणून जास्त लिहीत बसू नका. Strictly follow Word limit.
✔️पेपर सोडवायच्या आधी तीन-चार मिनिटे कोणकोणते प्रश्न अटेंड करणार आहात, हे ठरवा. आणि त्या पद्धतीने मार्किंग करून घ्या. म्हणजे नंतर गोंधळ होणार नाही हे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टीसाठी 5 मिनिटे गेली तरी चालतील. पण एखादा प्रश्न निम्मा अटेंड करून तो तसंच सोडून दिला, तर तुमचा वेळ फुकटचा वाया जाईल. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवून घ्या कोण कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत.
✔️त्यानंतर शेवटची पाच मिनिटं सर्व प्रश्न सोडवले आहेत का? सर्व प्रश्नांचे प्रश्न क्रमांक व उपप्रश्न क्रमांक लिहिलेले आहेत का? हे एकदा पुन्हा तपासून पहा बऱ्याचदा गडबडीमध्ये एखाद्या प्रश्नाचा क्रमांक लिहायचा राहिलेला असतो.
✔️ आत्तापर्यंतचा वर्णनात्मक परीक्षांचा अनुभव बघता, आणि असणाऱ्या पर्यायांची संख्या बघता, पेपर सोपाच असणार आहे. त्यामुळे कोणतंही टेन्शन न घेता परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.
✔️ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वनसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
यशस्वी भव🔖🔥🔥
@ Team Excellence
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
📷 Photo
♦️जा. क्र. ००२/२०२६ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक ०५ ते ०९ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
🌿🌳🌳🌳
4,000
0
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
📷 Photo
5,360
10
0
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
🎥 Video
१ मे ,महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....💐💐
Agri MPSC 484 च्या जागेला वित्त विभागाची मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा करावा म्हणून आमदार विक्रम पाचपुते साहेब यांना पुणे येथे निवेदन देण्यात आले आहे...
Credit - Masud Shaikh
5,930
28
Excellence Agri. Academy, Pune
१० मे, २०२६, ०५:०८ AM
📷 Photo
♦️जाहिरात क्रमांक ००२/२०२६
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यांमध्ये उपलब्ध..
धन्यवाद आमदार सदाभाऊ खोत साहेब
आज आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलात त्यावर मुख्यमंत्री महोदय यांची कार्यवाही करण्याची सुद्धा प्रतिक्रिया आली त्याबद्दल सबंध महाराष्ट्रातील कृषी पदवीधरांकडून खूप खूप आभार 🙏
विशेष आभार आदिनाथ कपाळे सर 🙏
Credit- Santosh lahane sir
#forwarded
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐
आजचा दिवस आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देतो — “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” 📘
हा दिवस आपल्याला सांगतो की, शिक्षण हेच आपल्या आयुष्याला दिशा देणारे आणि समाजात बदल घडवणारे सर्वात प्रभावी साधन आहे. कोणतीही अडचण आली तरी तुमची जिद्द, मेहनत आणि ज्ञान तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचवेल.
डॉ. आंबेडकरांच्या जीवनातून आपण शिकतो की यश हे परिस्थितींवर नाही, तर आपल्या धैर्य, शिस्त आणि प्रयत्नांवर अवलंबून असते.
So, keep learning, Dream Big, stay focused, and never stop believing in your potential.💐
5,200
Excellence Agri. Academy, Pune
२ मे, २०२६, ०२:१५ PM
📷 Photo
कृषिमित्र?
6,140
10
Excellence Agri. Academy, Pune
२ मे, २०२६, ०२:१५ PM
📷 Photo
#SundayMotivation
6,420
55
Excellence Agri. Academy, Pune
२ मे, २०२६, ०२:१५ PM
📷 Photo
"अज्ञानाच्या अंधारातून समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे,
समता, शिक्षण आणि मानवतेचा दीप प्रज्वलित करणारे
महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏