🌱 कृषी क्षेत्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त व विश्वासार्ह चॅनल.
📚 कृषी सेवक | ग्रामसेवक | पशुधन पर्यवेक्षक
📝 नवीन जाहिराती | अपडेट्स | नोट्स | MCQ
🎓 पी. व्ही. सरांसोबत तुमची स्वप्न पूर्ण करा…
🔥 पी.व्ही सरांचा लातूर पॅटर्न आहे ...
Follow @Agristudyexam to stay updated with the latest स्पर्धा परीक्षा trends and news
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
📷 Photo
*नव्या उमेदीने, पुन्हा एकदा मैदानावर! 🎯*
*जुन्या विद्यार्थ्यांसाठी विशेष संदेश...*
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही केलेली मेहनत कधीच वाया जात नसते! तुम्ही *यापूर्वी केलेली 'कृषी घटक तांत्रिक बॅच' आता खऱ्या अर्थाने कामाला येणार आहे.*
✅ *महत्वाची अपडेट:*
५ मे च्या 'जीआर' (GR) नुसार आता भरती प्रक्रियेचा मूळ आधार तुमचा डिप्लोमा असणार आहे. याचाच अर्थ, तुमचे दिवस आता परत आले आहेत!
✨ ही फक्त संधी नाही, तर तुमच्या कष्टाचं सोनं करण्याची वेळ आहे.
✨ अभ्यासाची गती वाढवा, यश तुमचेच आहे.
*लवकरच भरती प्रक्रिया सुरू होत आहे, तेव्हा सज्ज व्हा!*
*Pv. Academy app download kara*
*संचालक*
पी. व्ही. सर
राजमुद्रा ॲग्री अकॅडमी, लातूर. 🚩
3,260
7
0
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
📷 Photo
✅कृषी विभाग रिक्त पदे...💥✌️
दिनांक:- 30-11-2025 ( स्थिती अहवाल...)
सगळ्या विभागचा जागा आहे..
कृषीसेवक 1431 रिक्त....
#MPSC
3,710
25
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
📷 Photo
आजपासून सर्व रेगुलर बॅचेस स्टार्ट....
2,930
6
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
📷 Photo
पशुधन पर्यवेक्षक भरती 322 पदे असे असणार माहितीच्या अधिकारातून मिळवलेले
"अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा,
राजा वही बनेगा जो 'हकदार' होगा।"
कृषी सहाय्यक होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार...
गॅरंटी देऊन सांगतो आपण शिकवलेल्या सिल्याबस शिवाय पर्याय नसणार....
MPSC कधीच सिलॅबस चौकटीच्या च्या बाहेर जात नाही
4,360
17
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
📷 Photo
4,220
6
0
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
हेच ते माझे पुस्तक, मित्रांनो! महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी एक नंबर चालतो.......
3,890
6
0
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
विद्यार्थी मित्रांनो, आज व्हर्टिकल्चरचे लेक्चर चालू होत आहेत.. 🎓
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकता.. 🚪✨
आपल्या बॅचचा पहिला दिवस... 🎉📚
3,420
5
0
Agri Network 🌱
२३ मे, २०२६, ०७:१७ AM
कृषी सहाय्यक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता तरी जागे व्हावे...
MPSC - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच कृषी सहाय्यक भरती होणार.
Pv sir Rajmudra Agri Academy
3,100
17
0
Agri Network 🌱
८ मे, २०२६, १०:२७ PM
📷 Photo
बारावी 60 टक्के घेऊन उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास विशेष ग्रामसेवक स्पेशल बॅच...
आज लाइव्ह लेक्चर साडेआठ वाजता होईल सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
2,420
0
0
Agri Network 🌱
२ मे, २०२६, १२:५८ AM
📢 प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!! 📢
मित्रांनो, "कृषी घटक" हा केवळ एक विषय नसून तो तुमच्या यशाचा आत्मा आहे! 🎯
अनेकांना असे वाटते की कृषी घटकाची तयारी १५ दिवसांत किंवा महिनाभरात होईल, पण हा एक मोठा गैरसमज आहे. या विषयातील सखोल ज्ञान आणि अचूकता मिळवण्यासाठी आजपासूनच तयारी करणे आवश्यक आहे.
का निवडाल राजमुद्रा ॲग्री अकॅडमी?
✅ महाराष्ट्रातील सर्वाधिक रिझल्ट देणारी अकॅडमी.
✅ कृषी क्षेत्रातील सर्वात जुनी आणि अनुभवी संस्था.
✅ प्रत्येक घटकाची सखोल आणि परिपूर्ण तयारी.
✅ परीक्षाभिमुख मार्गदर्शन आणि सराव.
तुमचे शासकीय सेवेतील स्वप्न पूर्ण करण्याची हीच सुवर्णसंधी आहे! वेळ वाया घालवू नका, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णयच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल.
🚀 नवीन बॅचसाठी प्रवेश आजपासूनच सुरू!
📍 आजच आपला प्रवेश निश्चित करा!
👨🏫 मार्गदर्शक: पी. व्ही. सर (PV Sir)
🏢 राजमुद्रा ॲग्री अकॅडमी
9420349892/9125254925
App📲 Pv academy
3,380
2
Agri Network 🌱
२ मे, २०२६, १२:५८ AM
📷 Photo
नवीन टॉपिक सुरू करण्यात आलेला आहे...
6,680
4
Agri Network 🌱
२ मे, २०२६, १२:५८ AM
📷 Photo
नविन टॉपिक
3,250
0
Agri Network 🌱
२ मे, २०२६, १२:५८ AM
📷 Photo
पशुधन पर्यवेक्षक 374 जागासाठी जाहिरात पुढील काही दिवसात येऊ शकते..🙏🙏