बी.एन.अकॅडमी , पुणे
( ONLY FOR MPSC EXAMS )
या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.
संपर्क : 7517345810
Join @AmolPatilMarathi for exclusive exams and amolpatilmarathi content and discussions in 4
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
🟢 5 May जन्मदिवस
🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट असेल.
🔴 इतिहास सोपा करा 🔴
🔰 Basic to Advance बॅच = 1555
🔰 Combine पूर्व 2026 = 555₹
🔰 Combine मुख्य = 255₹
🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹
🔰 राज्यसेवा One Day Revision=155
🔰 Dept. PSI पूर्व = 555₹
🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹
🔰 सर्व समाजसुधारक = 255₹
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴
✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality
✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न.
तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा .....
🕹App Link:
👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
☎️अधिक माहितीसाठी:-
9545600535
🟢 http://wa.me/+919545600535?text=Name
🔥संयुक्त मुख्य अर्थव्यवस्था ONE DAY REVISION लेक्चर 5 ,6 ,7 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे
🔥मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम होईल आणि त्याचे नोट्स ही दिले जातील
♦️तीन दिवस रोज तीन तास होणार आहे
♦️ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून होईल
♦️ हे लेक्चर फक्त मुख्य परीक्षेसाठी आहेत
🥇✌️सर्व कोर्सेस वर 35 % सुट फक्त 1 दिवस साठी
💎राज्यघटना, अर्थव्यवस्था कोणताही विषय आणि टेस्ट सिरीज व सर्व बॅचेस वर सूट राहील
💎कम्बाईन पूर्व, मुख्य पासून राज्यसेवा पूर्व, मुख्य (descriptive) पर्यंत सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचवर सूट आहे
💎कोर्स पाहण्यासाठी आणि डेमो लेक्चर साठी पुढील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा
💐App link---⬇️
https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
📞☎️PH- 9004611932 / 9209230915
3,010
3
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षाभिमुख म्हणी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
♦️ दुहेरी बोलाची कवडी मोलाची : दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत शून्य असते.
♦️ दूध ते दूध, पाणी ते पाणी : जे असेल तेच दिसेल, खरे ते खरे व खोटे ते खोटेच.
♦️ दृष्टीआड सृष्टी : आपल्या मागे काय चालते ते दिसत नाही. एखादे कार्य पटत नसेल, तर त्यापासून अलिप्त राहणेच चांगले.
♦️ देखल्या देवा दंडवत : सहज समोर दिसले तर नमस्कार करायचा, एरवी कोण करतो? कारण त्यात आत्मीयता नसते.
♦️ दे माय धरणी ठाय : एखाद्या प्रसंगी एवढा त्रास होतो की तो अगदी नकोनकोसा होतो.
3,170
0
0
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
🖥️ लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पसंतीक्रम प्रक्रियेबाबत
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏
MPSC लिपिक-टंकलेखक पदाचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्या एका जबाबदार आणि सामाजिक भान राखलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेषतः Tax Assistant 2024 मध्ये निवड झालेल्या आणि आधीपासून कार्यरत असलेल्या मित्रांना हे कळकळीचे आवाहन आहे.
📅 वेबलिंक १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे.
1️⃣ Tax Assistant (2024) पदी निवड झालेल्या मित्रांसाठी:
ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि जे ‘Tax’ पदावर जॉईन करणार आहेत, त्यांनी क्लर्कच्या वेबलिंकवर जाऊन ‘No Preference’ निवडणे आवश्यक आहे.
⚠️ जर तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही, तर मुख्य परीक्षेतील जुने पसंतीक्रम Default म्हणून गृहीत धरले जातील. त्यामुळे तुमचे नाव विनाकारण लिपिकच्या यादीत येऊ शकते. 👉 यामुळे कट-ऑफ वाढतो आणि तुम्ही जॉईन न केल्यास ती जागा कायमची रिक्त राहू शकते.
2️⃣ आधीपासून कार्यरत / 2023 मधील क्लर्क उमेदवारांसाठी:
👤 जे उमेदवार आधीपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांना क्लर्क पदावर यायची इच्छा नाही: ➡️ त्यांनी कृपया पसंतीक्रम भरू नयेत किंवा ‘No Preference’ निवडावे.
📌 2023 मध्ये आधीच क्लर्क म्हणून रुजू झालेले उमेदवार: ➡️ जर तुम्हाला तुमचे इच्छित ठिकाण मिळाले असेल, तर कृपया पुन्हा या प्रक्रियेत जागा अडवू नका. 💡 तुमच्या एका ‘No Preference’ मुळे नवीन उमेदवाराला संधी मिळू शकते.
3️⃣ तांत्रिक मुद्द्यांचे गांभीर्य:
🚫 या भरतीत वेटिंग लिस्ट नसल्यामुळे, जर जागा सोडली तर ती पुढील भरतीपर्यंत रिक्त राहते. ➡️ यामुळे एका पात्र उमेदवाराची संधी कायमची नष्ट होते.
♿ समांतर आरक्षणामुळे काही प्रवर्गातील जागा कमी होत आहेत, त्यामुळे उपलब्ध जागांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
🎯 ➡️ फक्त आवश्यक आणि इच्छित प्राधिकरणच निवडा. ➡️ उर्वरित ठिकाणी ‘No Preference’ द्या. ➡️ निवड झाल्यानंतर जायचे नसेल, तर वेळेत Opt-out करा.
🙏 आमची नम्र विनंती:
लिपिक पदाचा संभाव्य कट-ऑफ तुम्ही तुमच्या GML रँकवरून सहज ओळखू शकता. आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास अनुभवला आहे. ❌ “बघू काय होतंय” ❌ “जागा अडवून ठेवू” ही मानसिकता टाळा. ✔️ केवळ आवश्यक असेल तेव्हाच पसंतीक्रम भरा.
✨ लक्षात ठेवा: 👉 तुमचा एक ‘No Preference’ पर्याय, एका मित्राला नोकरी मिळवून देऊ शकतो!
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षाभिमुख म्हणी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎯 दुष्काळात तेरावा महिना : आधीच्या संकटाबरोबर आणखी नवे संकट उपस्थित होणे.
🎯 दुष्ट मेला नि विटाळ गेला : दुष्ट मनुष्य मरण पावला तर बरी बला टळली, असे सर्वांना वाटते.
🎯 दुसऱ्याची कढी, धावधावून वाढी : दुसऱ्याच्या वस्तू उदारपणाने वाटून देण्यात उत्साह दाखविणे.
🎯 दुसऱ्याच्या डोळ्यात भसदिशी बोट शिरते : दुसऱ्याच्या दोषांना सारेच उत्साहाने नावे ठेवीत असतात.
🎯 दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही : दुसऱ्याच्या क्षुल्लक चुका चटकन दाखविता येतात, पण स्वतःच्या मोठमोठ्या चुका मात्र दिसत नाहीत.
3,070
1
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
---------------------------------------------
SUPER 40 OFFICERS BATCH
---------------------------------------------
💠 सोमवार , 13 एप्रिल, 2026
💠 वेळ : सकाळी 8 : 30 ते 10 : 15
💠 विषय : भूगोल
💠 घटक : भारत व महाराष्ट्र प्रशासकीय रचना
💠 मार्गदर्शक : अमर जगताप सर
-----------========--------------
💠 वेळ 10 : 30 ते 12 : 00
💠 विषय : अर्थव्यवस्था
💠 घटक : भारतीय बँकिंग व्यवस्था भाग 2
💠 मार्गदर्शक : गौरंग मुळीक सर
---=---=---=---=---=---=---=---=---
2,900
1
0
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
📷 Photo
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
बी. एन. अकॅडमी, पुणे
3,250
12
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षाभिमुख म्हणी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌼 दुधाने तोंड पोळले, तर ताकही फुंकून प्यावे लागते : एकदा अद्दल घडली तर मनुष्य अगदी साध्या साध्या गोष्टींतही खबरदारी बाळगतो.
🌼 दुनिया झुकती है। लेकिन झुकानेवाला चाहिए : फसवणारे फार असतात, त्यांना फसविणारा असला की ते फसतातच.
🌼 दुभत्या गाईच्या लाथा गोड : ज्याच्याकडून लाभ होतो, त्याचा त्रास मनुष्य आनंदाने सहन करतो.
🌼 दुरून डोंगर साजरे : कोणतीही वस्तू लांबून फार चांगली दिसते, ती जवळून पाहिल्यावर मात्र तिचे खरे स्वरूप समजते.
🌼 दुर्जन संगापेक्षा एकांतवास बरा : दुष्टाची संगत धरण्यापेक्षा एकटेच राहणे चांगले.
3,240
2
0
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
२५ एप्रि, २०२६, ०१:३२ AM
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षाभिमुख म्हणी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🖋️ दिल्ली तो बहोत दूर है : झालेल्या कामापेक्षा उरलेले काम बरेच मोठे असणे, त्यामुळे यश बरेच उशिरा मिळणे.
🖋️ दिवस जातात, पण बोल उरतात : काळ निघून जातो, पण वाईटसाईट बोललेले कायम लक्षात राहते.
🖋️ दिवसभर नव्हती घरी, नव्हत्यादेखत पाणी भरी : मालक समोर नसताना इकडेतिकडे हिंडणे आणि मालक आला की कामाचा देखावा करणे.
🖋️ दिवसा चूल अन् रात्री मूल : दिवसाचे चोवीस तास काम, थोडी सुद्धा उसंत न मिळणे.
🖋️ दिवाळी दसरा नि हातपाय पसरा : दसरा दिवाळीच्या दिवसात सारेच खूष असतात व खाणे पिणे, कपडालत्ता यासाठी बराच मोठा खर्च करतात.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षाभिमुख म्हणी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌲 दिव्याखाली अंधार : मोठ्या व्यक्तीतही एखादा दोष असतोच.
🌲 दिसायला भोळा, पण मुद्द्यावर डोळा : दिसायला भोळसर, मतलब मात्र पक्के जाणून असणारा.
🌲 दीड हळकुंडाने पिवळी : थोड्याशा मोठेपणाने हुरळून जाणे.
🌲 दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना : आपले दुःख मनात ठेवावे, सुख मात्र सर्वांना सांगावे.
🌲 दुधाची तहान ताकाने भागत नाही : गरज ज्या वस्तूची असते, ती त्याच वस्तूच्या प्राप्तीने भागते, तिच्याऐवजी नकली वस्तू चालत नाही.
3,130
0
0
Showing 20 of 20 posts
No more posts
0
0
0
0
3,280
0
0
0
0
0
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!