pinned «शब्दांच्या जाती १ नाम अनेकवचनाचे नियम पुल्लिंगी देव = देव रस्ता = रस्ते जावई = जावई भाऊ = भाऊ फडके = फडके धनको = धनको पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते Please share and join @marathig @marathig»
0
0
0
मराठी व्याकरण + English Grammar
May 21, 2026, 10:39 PM
pinned «अनेक वचनाचे नियम स्त्रीलिंगी विज = विजा भाषा = भाषा बाई = बाया सासू = सासवा आते = आत्या पै = पया बायको = बायका स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही Please share and join @marathig»
0
0
0
मराठी व्याकरण + English Grammar
May 21, 2026, 10:39 PM
➡️ अनुप्रास अलंकार ⬅️
कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
🔸उदा.
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
49,100
0
0
मराठी व्याकरण + English Grammar
May 21, 2026, 10:39 PM
Ans
1- few
2-everybody
3-many
Please join
39,100
0
0
मराठी व्याकरण + English Grammar
May 21, 2026, 10:39 PM
मराठी साहित्य महामंडळाचे नियम
नियम :
समान्यरूप
एकारान्त नामाचे समान्यरूप याकारान्त करावे.
उदा : फडके - फडक्याला, फडक्याने
चितळे - चितळ्याने, चितळ्यामुळे
अत्रे - अत्र्याला, अत्र्यांनी
40,600
0
0
मराठी व्याकरण + English Grammar
May 21, 2026, 10:39 PM
शब्दांच्या जाती
१ नाम
अनेकवचनाचे नियम
पुल्लिंगी
देव = देव
रस्ता = रस्ते
जावई = जावई
भाऊ = भाऊ
फडके = फडके
धनको = धनको
पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते
Please share and join
48,500
0
0
मराठी व्याकरण + English Grammar
May 21, 2026, 10:39 PM
अनेक वचनाचे नियम
स्त्रीलिंगी
विज = विजा
भाषा = भाषा
बाई = बाया
सासू = सासवा
आते = आत्या
पै = पया
बायको = बायका
स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही
Please share and join