🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर
https://t.me/skdeolankar
https://www.facebook.com/skdeolankar/
http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध
https://twitter.com/skdeolankar?s=09
Join @skdeolankar for exclusive httpstwittercomskdeolankars09 and httpyoutubecomc content and discussions in 4
रविवार लोकमत
आखातामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता दुसर्या महिन्यात प्रवेश केला आहे. आज संपूर्ण जगासमोर एकच कळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे हा संघर्ष आता शांततेच्या मार्गाने सुटणार की अधिक चिघळत जाणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी विधाने करत असल्याने याविषयीचा संशयकल्लोळ वाढत चालला आहे. तथापि, अलीकडे त्यांनी केलेली विधाने या युद्धाची पुढील दिशा दर्शवणारी आहेत. ट्रम्प यांनी १ एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यांमध्ये पुन्हा एकदा विजयाचा दावा करतानाच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हाच आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू. ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या ‘क्रॉस हॉल’मधून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणमधील अमेरिकन लष्कराची मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. येणार्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर इतके भीषण हल्ले करू की, त्यांना पुन्हा अश्मयुगात जावे लागेल, अशा कठोर शब्दांचा वापर केला आहे.
3,670
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
2,840
8
0
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
2,380
8
0
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
सध्याचे वातावरण हे अत्यंत स्फोटक आहे. आखातातील ठिणगी असो किंवा कोरिया द्विपल्पातील तणाव, यापैकी कोणत्याही घटनेचे रूपांतर मोठ्या वणव्यात होऊ शकते. जगाने इतिहासातून धडा घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने मानवतेचे जे नुकसान केले, त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जागतिक नेतृत्वाने संयम आणि मुत्सद्देगिरीचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा, आपण अशा विनाशाकडे वाटचाल करत आहोत, जिथून परत येणे अशक्य असेल. 2026-27 हा काळ मानवी इतिहासातील अत्यंत निर्णायक काळ ठरणार आहे, यात शंका नाही.
2,490
18
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
3,330
9
0
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
2,640
12
0
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
2,640
7
0
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
७ सप्टें, २०२६, ०८:४३ AM
📷 Photo
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातील कारवाई 6 एप्रिलपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणे असल्याचे या लेखातील विश्लेषणात सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चांना संधी देणे. ट्रम्प यांनी स्वतः सांगितले की चर्चा सकारात्मक होत असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती होण्याची शक्यता आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे होर्मूज सामुद्रधुनीवरील तणावामुळे जगभरात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला. त्यामुळे युद्ध अधिक तीव्र झाल्यास त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात, म्हणून युद्धविरामाचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला. तिसरे कारण म्हणजे अमेरिकेवर मित्रदेशांकडून दबाव होता की इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास मध्यपूर्वेत मोठे युद्ध भडकू शकते. त्यामुळे अमेरिका सध्या लष्करी दबाव कायम ठेवत असली तरी राजनैतिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.