विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇
ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ravan_ashucp
Admin
ओम शेळके @Ommshelke
Follow @vicharmanatle to stay updated with the latest ravan_ashucp and telegram trends and news
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
🥀💔
ज़रूरत हमें थी उनकी, उन्हें हमारी नहीं,
ये कैसी मोहब्बत थी जिसमें बराबरी नहीं।
हमने तो हर मोड़ पे उनको पुकारा था,
उनकी तरफ़ से लेकिन कोई आवाज़ आई नहीं।
वो पास होकर भी फ़ासलों में क़ैद रहे,
हम दूर रहकर भी उनसे जुदाई नहीं।
हर ख़्वाब में बसाया था जिसे अपनी दुनिया समझ,
उस शख़्स ने कभी हमें अपना माना ही नहीं।
दिल टूटने का दर्द भी अजीब होता है,
शोर बहुत होता है मगर सुनाई नहीं।
आख़िरी दफ़ा जब उनसे नज़रें मिली मेरी,
उन आँखों में मेरे लिए कोई जगह ही नहीं।
ज़रूरत हमें थी उनकी, उन्हें हमारी नहीं,
अब इस सच के बाद कोई शिकवा भी बाक़ी नहीं।
✍🏿 शिवा
219
0
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
🥀💔
जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग,
एक चेहरे पे कई चेहरे सजा लेते हैं लोग।
सच को कहने की यहां किसको इजाज़त है भला,
झूठ को ही बड़ी शिद्दत से निभा लेते हैं लोग।
दर्द जब हद से गुज़र जाए तो हंस देते हैं,
आँख में अश्क भी हों, होंठ सजा लेते हैं लोग।
दिल के रिश्तों का यहाँ मोल नहीं कुछ भी मगर,
फ़ायदे देख के रिश्ते भी बना लेते हैं लोग।
वक़्त पड़ने पे बदल जाते हैं लहजे अपने,
अपने मतलब के लिए रंग बदल लेते हैं लोग।
आईना देख के खुद से भी छुपाते हैं नज़र,
खुद ही खुद से कई परदे लगा लेते हैं लोग।
✍🏿 शिवा
231
1
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
pinned «अश्लील व्हिडिओ अथवा फोटो टाकणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती अश्लील व्हिडिओ टाकल्यामुळे आज मी एकाला केवळ बॅन केलोय परंतु यानंतर जर कुणीही या चॅनेल अथवा ग्रुप वर अश्लील व्हिडिओ टाकल्यास (ते you tube video जरी असेल तरीही) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि…»
0
0
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
https://careerwale.com/career-problems-in-hindi/
414
0
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
📷 Photo
रडण्यासाठी खूप कारणं असतात मात्र हसण्यासाठी एक मात्र कारण असते ते म्हणजे मनातील खूप सारे दुःख लपून चेहऱ्यावर इवलेस हसू आण हे सर्वांना जमतं नाही पण ज्याला हे जमतं त्याला पण दुःख आहे हेच कोणी मानत नाही बाकी परिस्थिती खूप काही शिकवून जाते एवढ तर निश्चित आहे!,,,✍🏻
एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
243
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
अश्लील व्हिडिओ अथवा फोटो टाकणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती
अश्लील व्हिडिओ टाकल्यामुळे आज मी एकाला केवळ बॅन केलोय परंतु यानंतर जर कुणीही या चॅनेल अथवा ग्रुप वर अश्लील व्हिडिओ टाकल्यास (ते you tube video जरी असेल तरीही) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय न्याय संहिता कलम २९२ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याला 3 ते 5 वर्ष खडी फोडायला पाठविण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
तुमचाच लाडका लेखक
आशु छाया प्रमोद (रावण)
-Founder of http://Careerwale.com/
जीवनात सर्व काही आपल्या मनासारखचं होईल असं काही नाही ना राव काही गोष्टी परिस्थितीला अनुसार स्वीकाराला लागत मात्र आपण ना जे आपल्याकडे नाही फक त्याचं दुःख करत बसतो आणि जे आपल्याकडे आहे त्यात आपण कधीस समाधानी राहण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही हिच आजच्या काळाची खूप मोठी शोकांतिका आहे नाही का!,,,✍🏻
एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
297
1
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
📷 Photo
जीवनात स्वतःला स्वतः समजून घेता आलं की दुसर कोणी समजून घेणारं नसलं तरी चालतं कारण रोजच्या जगण्याच्या वाटेवर काही क्षण असे येतात की त्याचे सारथी आपणच बनू शकतो त्यात कोणी दुसरा सभागी होऊ शकत नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
252
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३ मे, २०२६, १२:१४ PM
📷 Photo
प्रत्येकाचा आयुष्यात एक व्यक्ती अशी हवी की तिला आपल्या व्याहारिक आयुष्याशिवाय आपल वैयक्तिक आयुष्य चागलचं माहिती असायला हवं कारण माणूस व्यवहारिक खूप सुखी दिसतो मात्र वैचारिक दुष्ट्या किती दुःखी असतो फक्त त्या व्यक्तीला माहिती असत म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती पाहिजे तिच्या सोबत बोलताना आपल्या थकलेल्या मनाला मायेचा आधार मिळेल!,,,✍🏻
एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
457
3
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३० एप्रि, २०२६, ०१:२९ AM
मी कुठं म्हणाले....😌
मी कुठं म्हणाले हिरो मिळावा
पण जरा बरा मिळावा... 😌
मी कुठं म्हणाले खूप देखना मिळावा
पण जरा जपणारा मिळावा 🤗
असेल नसेल कोणी पाठीमागे उभे माझ्या
पण त्याने कायम हात पाठीवर ठेवावा...🥺❤️
जीवनाच्या ह्या रणांगणात शंभुसारखा लढला पाहिजे
आले कितीही संकटे जरी तो शिवबा सारखा ताठ उभा पाहिजे
धीप्पाड संकटाशीही दोन हात करण्याची
त्याने कायम तयारी ठेवाली पाहिजे
आणि खचलाच कधी तर माझ्याच कुशीत रडला पाहिजे...🤗
परस्त्रीला त्याने आई, बहिणी समान मानावं, अत्याचार होत असला त्यांच्यावर तर त्याने ढाल बनून उभ राहावं... 😎
मस्तक त्याचे फक्त महाराजांपुढे आणि आईवडिलां पुढे झुकावं,
समोर औरंग असतानाही त्याने शंभुसारखं हसावं...
विश्वास त्याला माझ्यावर पुरेपूर असावा माझ्याशिवाय त्याने कुठल्याच परस्त्रीचा विचार न करावा
प्रेम असावं त्याच कधीही न संपणारं आणि
मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू यावं...😊🤗
✍प्रियंका भोसले...✍
385
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३० एप्रि, २०२६, ०१:२९ AM
📷 Photo
347
0
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३० एप्रि, २०२६, ०१:२९ AM
📷 Photo
"आधुनिक भारताचे शिल्पकार"..(नक्की वाचा🇮🇳)
कौतुक करायलाही शब्द कमी पडतील अशी तुमची किमया..🫡
देशाचा सर्वोच कायदेशीर "संविधान"हा ग्रंथ लिहला तुम्ही भीमराया..!
सदैव ज्ञानरूपी वृक्ष तुम्ही,देदीप्यमान तेजही तुमचे प्रखर..🔥
वंचितांचा,दलितांचा व शोषितांचा उद्धार करून त्यांचे जीवन बनवले सुकर..!
देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत तुमचे महत्वपूर्ण योगदान..✍
अशा अनेक थोर कार्यांचा गौरव म्हणून "भारतरत्न"हा सर्वोच्च सन्मान..!
जनहितासाठी,दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी अशी तुमची लेखणी..✍
आजही तुमचे नाव,कार्य ऐकल्यास,नकळत डोळ्यात येते पाणी..!
अश्या थोर महामानव डॉ आंबेडकर ह्यांना विनम्र अभिवादन💐🙏
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B. S. Kendre(stud)
Telegram- https://t.me/Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.
379
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३० एप्रि, २०२६, ०१:२९ AM
📷 Photo
विनम्र अभिवादन.. 🙏💙
“ समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वतेबरोबर सामाजिक लोकशाही प्रस्थापित करत इथल्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणार एक सुंदर नाव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त महामानवाला कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन... व सर्वांना भीमजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!”
🙏💙🙏💙🙏💙
शुभेच्छुक -अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
493
2
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
३० एप्रि, २०२६, ०१:२९ AM
📷 Photo
भीमजयंती उत्सव समतेचा नक्की वाचा 🙏
332
1
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
१७ एप्रि, २०२६, ०७:१३ PM
॥ त्रिविध प्रेम ॥
तिने आज केले प्रश्न मजवरी
प्रेम जडले तुजला कुणावरी?
तिच्या सकल प्रश्नांसी मी उत्तरी
जाहले मज प्रेम केवळ दोघांवरी।।
प्रथमतः प्रेम मज जाहले तयावरी
जयांची कीर्ती वाहे वाऱ्यासंगे जगभरी।
अकारण जन्माचे लाभले मूळ कारण ते
जन्मदाते माता-पित्यांस नमितो या संसारी।।
द्वितीय प्रेम मज जाहले तीजवरी
केली क्रांती अन् मिटवली गुलामगिरी।
कोऱ्या कागदासी घेऊनी संगे
लेखणीने मज धरिले हृदयावरी।।
तृतीय प्रेम न जाहले मज आजवरी
शोधिले अपार जरी मी या धरतीवरी।
न लाभले कुणी माता-पित्यांहून सरस
न लेखणीविण कुणी मजला प्रेम करी।।
Writer & Founder Of http://Careerwale.com/
- आशु छाया प्रमोद (रावण)
माणूस हा कदाचित शरीराने संपू शकतो पण विचाराने,कर्तृत्वाने कधीच संपत नसतो..छत्रपती,म्हणजे काय फक्त व्यक्ती,शासन नाही ते रयतेचे छत्र होय🙏,ती एक अंधारातून प्रकाशाकडे जाणारी प्रेरणादायी दिशा आहे,दीन दुबळ्या रयतेचे स्वतंत्र्य आहे🚩,विचार आहेत जे महाराजांनी इथल्या रयतेला स्वाभिमानाने जगण्यासाठी दिले त्यामुळे सामान्य माणूस ताठ मानेने जगतो..म्हणून ते कधीच संपू शकणार नाहीत...🙏🚩
..............................
शब्दांकन✍-B. S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id- https://t.me/Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
265
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
१७ एप्रि, २०२६, ०७:१३ PM
❤️ बाबा ❤️
स्वतःच्या मनातल दुःख लपवून
नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवणारे
ते व्यक्ती म्हणजे बाबा......😊
दिवाळी आली की स्वतःहा
फाटके कपडे घालतो
पण मुलांच्या गरजा पूर्ण करतो
ते व्यक्ती म्हणजे बाबा.....🥰
सर्व जग विरोधात असल तरी
ते साथ कधीच सोडत नाही
ते व्यक्ती म्हणजे बाबा.....🤗
कोठेही न मागता मिळालेलं
दान म्हणजे बाबा
सर्व स्वप्न पूर्ण करणारी
ते व्यक्ती म्हणजे बाबा.....😇
चेहऱ्यावरच हास्य तर सगळेच ओळखतात
पण त्या हास्याच्या मागील जे निराशा
ओळखतात ते व्यक्ती म्हणजे बाबा.....💖
अतोनात कष्ट करून आपल्या मुलाबाळांना उंच भरारी घ्यायला लावतात, आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करतात, ते व्यक्ती म्हणजे बाबा...✨
खिसा रिकामा असला तरी
नाही कधीच म्हणत नाही
बाबांपेक्षा सुंदर व्यक्ती
या जगात मी कधीच बघितला नाही.....🤗💖
नाव: सलोनी औरंगपुरे
310
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
१७ एप्रि, २०२६, ०७:१३ PM
📷 Photo
यशाच्या प्रवासातले सोबती..
नक्की वाचा 🙏
309
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
१७ एप्रि, २०२६, ०७:१३ PM
📷 Photo
महात्मा ज्योतिबा फुले..🙏
“ आयुष्यभर सत्याच्या मार्गांवर चालणारे जे ओठावर असेल तेच कृतीमध्ये आनणारे 19व्या शतकातील एक कर्ते समाजसुधारक महान शिक्षण तज्ञ, स्त्री शिक्षणाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...”
🙏🙏🙏🙏🙏
288
1
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
१७ एप्रि, २०२६, ०७:१३ PM
📷 Photo
‘बंजारा समाज आणि संस्कृती...’
नक्की वाचा 🙏
312
0
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
📷 Photo
करवंद.. डोंगरावरची काळी मैना नक्की वाचा हा लेख
179
1
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
📷 Photo
बंजारा संस्कृती...
✍️"माझ्या संपर्कात बहुतांश लोक बंजारा समाजाचेच आहे आणि विशेष म्हणजे सर्वांच आडनाव चव्हाणच आहे.. त्यामुळे मला पण सर्व लोक बंजाराच समजतात.बंजारा समाजातील मित्र, मैत्रीणी, वाचक, विद्यार्थी सर्वांसोबत जवळून संपर्क आल्यामुळे बंजारा संस्कृती, बंजारा समाजाच्या परंपरा या सर्वाचा जवळून परिचय झाला.. एक सुंदर संस्कृती म्हणून बंजारा संस्कृती आजही आपल अस्तित्व टिकवून आहे..त्यामुळे अश्या संस्कृतीचा मला अभिमान आहे.. आज जागतिक बंजारा दिवस आहे.. त्यानिमित्ताने सर्व बंजारा, वंजारी समाज बांधवाना बंजारा दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... जय सेवालाल...🙏❤️
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दी.8एप्रिल 2026
(जागतिक बंजारा दिवस)
फोटो स्रोत -Pintrest Aap
✍️संपर्क -: https://t.me/ABCs1432
192
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
📷 Photo
"जीवन एक अनिश्चितता"..(नक्की पुर्ण वाचा..✍️)
जीवन असो किंवा क्रिकेटचे मैदान शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम असते.अगोदर अशक्य वाटणारे लक्ष्य, अनेक वेदना झेलत,त्रास सहन करत आपण यशाला गवसणी लवकरच घालणार हया मार्गावर कार्यरत पण असतो आणि अगदी यशाचा उंबरवठ्यावर येऊन पण पोहचतो😇 पण तेवढ्यातच नकळत अशी कदाचित चूक(छोट्या संधीचा स्वीकार न करण्याची इ)घडून जाते🙁म्हणून समोर चालून आलेली ती संधी,नोकरी इ छोटी का असेना स्वीकारली नाही तर तेच पुढे किंचित फरक हार आणि विजय ह्या मधला अंतर ठरू शकते..संधी जरी पूर्णपणे लक्ष्य मिळून देत नसली तरी तिथून पुढचा मार्ग कदाचित सोपा ठरू शकतो🙁कारण सर्व गोष्टी अनिश्चित असतात,म्हणून कोणतेही छोटी वाटणारी संधीही निर्णायक ठरू शकते..
(क्रिकेटचा प्रसंग फक्त संदर्भ म्हणून वापरला आहे)
....🦋🌺😇💞.....
शब्दांकन✍-B. S Kendre
Tele id- https://t.me/Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
177
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
सुरक्षित रेषा...???
आपण बऱ्याचदा म्हणतो की रात्रीच जास्त वेळ बाहेर राहणं हे मुलींसाठी सुरक्षित नाही एवढंच काय सीता मातेच हरण झाल्यावर लोक म्हणाले सीता मातेने लक्ष्मण रेखा पार केलीच नसती तर हरण झालंच नसतं चला तुमचं सगळं काही मान्य केल 😌 मुलींने रेषेच्या पालिकडे जाऊ नये पण रेषेमधेच ती सुरक्षित नसेल तर काय?🤨
मुलीचं लग्न करुन द्या ही घाई सगळयांनाच असते चांगल घर,गाडी,पैसा बघून लग्न लावून देतात पण माणसं पहायला मात्र विसरतात आपली लेक सासरी जाऊन सुखात नांदवी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत म्हणुन ते महालचा राजा शोधून देता पण त्याच्या भोळ्याभाळ्या चेहऱ्यामागे एक राक्षसही असू शकतो हे ओळखायला मात्र ते विसरता... कधी भाऊ, कधी आजोबा,कधी काका,तर कधी नवरा कोण कोण बनून हा राक्षस तिला छळतो...😣 नवरा? ज्याच्यासोबत ती तिचे पूर्ण आयुष्य घालवायचे स्वप्न सजवते त्या व्यक्तीसोबत जर ती सुरक्षित नसेल तर काय अर्थ त्या साथ फेऱ्यांचा...? कुठलीही स्त्री असो मग ती तुमची बहीण असो, मैत्रीण असो, प्रेयसी असो वा पत्नी असो तिच्या अंगाला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करण्याचा तुम्हाला कुठलाच अधिकार नाही...😌 आज अश्याही अनेक स्त्रिया आहेत ज्यांना लगबंधनात असताना त्यांच्या परवानगीशिवाय (consent ) शारीरिक संबंध सारखा त्रास सहन करावा लागत आहे पुरुषांना हे कळायला हवं की कुठल्याच स्त्रीच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराला हात लावता कामा नये किंवा शारीरिक संबंध ठेवता कामा नये जरी ती तुमची पत्नी असली तरीही... कारणं ती एक स्त्री आहे कुठली मालमत्ता नाही...लग्न केलंय म्हणजे तुमचा पूर्णपणे तिच्या शरीरावर हक्क आहे असा होत नाही आणी जर ती नाही म्हणतानाही तस झालं तर तो वैवाहिक बलात्कार संबोधला जातो... यासाठी कुठला कायदा अजून अस्तित्वात नाही ही खंत आहे पण लवकरच कायदा अमलात यावा...
प्रश्न आजही तोच आणी तिथंच आहे जग कितीही पूढे गेलं तरी पेपर हातात घेतल्यावर आजही खूप अश्या घटना आहेत ज्या मुलींवर, स्त्रियांनावर होणारे अत्याचार दर्शवतात खंत याच गोष्टीची आहे की दिवसेंदिवस हे कमी होण्याच्या ऐवजी वाढत आहे... बाहेर गेलं, कपडे छोटे घातले किंवा रात्रीच बाहेर फिरलं ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कारणं घडलेल्या घटनेच्या आधारित 6 महिन्याची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही हे सांगायची मला वेगळी गरज नाही कारणं आपण सगळ्यांनी सगळं पहिलय... आता घरातही स्त्री सुरक्षित नाही यापेक्षा लाचारवानी गोष्टी कुठलीच नाही...
खरंतर ह्या विषयावर लिहू की नाही हाच प्रश्न पडला होता अनेक प्रश्न उभे राहतील हेही माहित आहे पण हे लिहिण्याची गरज मला वाटली म्हणून आजचा हा लेख प्रत्येक पुरुष सारखा नसतोच...जिथं स्त्रीला खेळणं समजलं जात त्याच समाजात स्त्रीला देवीचं स्थानही दिल आहे हा लेख त्याच राक्षसांसाठी लागू होतो जे स्त्रीला फक्त उपभोगाची गोष्ट समजता त्यामुळे कोणी वयक्तिक घेऊ नये काही चुकले असेल तर क्षमस्व....🙏🏻
✍️प्रियंका भोसले...✍️
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
📷 Photo
लवकरच प्रकाशित होत आहे..
'शोध सुखाचा' (कथासंग्रह )
आयुष्य जगतांना प्रेरणा देणाऱ्या सुंदर कथाचा संग्रह लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर...
माझ्या आयुष्याच्या प्रवासात घे भरारी हे नाव कायमच सोबत राहील.. आपल्या ग्रुपमुळेच मला असंख्य वाचकापर्यंत पोहोचता आलं याबद्दल धन्यवाद...
✍️लेखक -अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा
262
1
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
📷 Photo
जीवनातील अंतिम सत्त्य...
नक्की वाचा 🙏
216
1
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
११ एप्रि, २०२६, १२:०३ PM
📷 Photo
महाराष्ट्र पोलीस..
आपला अभिमान नक्की वाचा हा लेख 🙏