अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
Nokri Maharashtra 🎯
२९ एप्रि, २०२६, ०९:३३ AM
🟩Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana / Hostel / Swayam Yojana👉 या मधील कुठल्या पण योजनेची लिस्ट तुम्हाला मिळत असेल तर मला नक्की माझा मेल वर पाठवा जेणे करून सगळ्या विद्यार्थ्यांना ती लिस्ट बघायला मिळेल कारण खूप विद्यार्थ्यांना काही कारणास्तव ऑफिसमध्ये जाणे शक्य होत नाही त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करा.
धन्यवाद!
👇खालील मेल वर लिस्ट पाठवा!👇
📧Personal Mail-
[email protected]
-Nokri Maharashtra 🎯
🟪आनंदाची बातमी सगळ्या विद्यार्थ्यांना 🎊
⚠️Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana / Swayam Yoajana / काही समाज कल्याणला ऑफिसला लिस्ट लागलेली आहे तर सर्वांनी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला भेट देऊन चेक करून घ्या की तुमची लिस्ट लागली आहे का आणि तुमचे नाव त्या लिस्ट मध्ये आहे का?
🟢त्याचप्रमाणे तुमच्यामधील एखाद्या विद्यार्थ्याला जर लिस्ट मिळाली तर मला मेल वर नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल.
📧Personal Mail- [email protected]
👉Insta I'd -
NokriMaharashtra
धन्यवाद 🙏
-Nokri Maharashtra 🎯
967
3
0
Nokri Maharashtra 🎯
२९ एप्रि, २०२६, ०९:३३ AM
📷 Photo
🔴Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana & Swayam Yoajan ( NT-C ) Documents List✅
⚠️Note - हे सगळे कागदपत्र सबमिट करावे लागतो 👉
ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला.
-Nokri Maharashtra 🎯
927
0
Nokri Maharashtra 🎯
२९ एप्रि, २०२६, ०९:३३ AM
📷 Photo
🟩MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात
ASO = 6
STI = 236
PSI = 310
👉Total = 552
🔴अर्ज सादर करण्याचा कालावधी :-10 ते 30 एप्रिल 2026
🗓️ परीक्षा दिनांक : 14 जून 2026
Nokri Maharashtra 🎯
⚠️Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana / Swayam Yoajana / Samaj Kalyan Hostel या बदल✅
लवकरात लवकर सगळ्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवा, कारण मी व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहो तर त्या व्हिडिओ मध्ये तुमचे संपूर्ण प्रश्न सॉल्व्ह केल्या जाईल.
तुमचे प्रश्न मला पाठवा.
📧Personal Mail- [email protected]
👉Insta I'd -
https://t.me/NokriMaharashtra
धन्यवाद 🙏
-Nokri Maharashtra 🎯
619
1
0
Nokri Maharashtra 🎯
१६ एप्रि, २०२६, ०३:०० AM
✅ IDBI JAM GRADE O ADMIT CARD OUT ⚡
https://ibpsreg.ibps.in/idbijamfeb26/oecla_mar26/login.php?appid=058c25121f8efe096e132463ea86ac4c
✅ IDBI BANK Assistant Manager (GRADE A) ADMIT CARD OUT ⚡
https://ibpsreg.ibps.in/idbiamnov25/oecla_mar26/login.php?appid=24186b793fda73b61360be43665a54c5
-Nokri Maharashtra 🎯
639
1
0
Nokri Maharashtra 🎯
१६ एप्रि, २०२६, ०३:०० AM
🟥UPSC-NDA Hall Ticket: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA)-I परीक्षा 2026 प्रवेशपत्र
🗓️परीक्षा 🟢12 एप्रिल 2026
🌐Admit Card Download link -
https://upsconline.nic.in/login
- Nokri Maharashtra 🎯
700
0
0
Nokri Maharashtra 🎯
१६ एप्रि, २०२६, ०३:०० AM
🔴विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना 🔴👇
Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana / Swayam Yoajana / Samaj Kalyan Hostel या बदल कुठल्या पण विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर मला मेल करा कारण नवीन व्हिडिओ येणार आहे, तर त्या व्हिडिओ मध्ये आपण तुमच्या सगळ्या प्रश्नाबद्दल बोलू!
तुमचे प्रश्न मला पाठवा.
📧Personal Mail- [email protected]
👉Insta I'd -
https://t.me/NokriMaharashtra
धन्यवाद 🙏
- Nokri Maharashtra 🎯