चालू घडामोडीचे महाराष्ट्रातील टॉप चे चॅनल
Cont:- 7773979955
Cont ID: @Anjaney11
You Tube: https://youtube.com/@vishalsir567?si=Yna3uMReKzZWSiai
Play store: https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy
Join @anjaneyacademy11 for exclusive store and 7773979955 content and discussions in 4
100 पैकी 77 च प्रश्न फुटले..... 23 नाही फुटले........... मग आयोगावर....23 % विश्वास ठेवायचा का...😡😡
5,480
103
0
ANJANEY ACADEMY
४ सप्टें, २०२६, ११:५५ PM
📷 Photo
💐 ISRO कडून GSLV F17 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण, इमेजिंग उपग्रह EOS-05 कक्षेत स्थापित
◾️ही ऐतिहासिक मोहीम ०४ सप्टेंबर २०२६ रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पार पडली.
◾️या रॉकेटने २,३६७ किलो वजनाचा EOS-05 उपग्रह वाहून नेला, ज्यामुळे मानक (standard) GSLV रॉकेटद्वारे जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) किंवा सब-GTO मध्ये नेण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात जड पेलोड ठरला आहे.
◾️EOS-05 उपग्रह सब-जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (Sub-GTO) मध्ये स्थापित करण्यात आला.
◾️हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे ३६,००० किलोमीटर उंचीवरून भारतावर सतत विहंगम नजर (bird's-eye view) ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
4,220
ANJANEY ACADEMY
४ सप्टें, २०२६, ११:५५ PM
📎 File
आपली जानेवारी 2026 महिन्याची टेस्ट सिरीज शेअर करत आहोत...... प्रिंट करून सोडून घ्या....💐💐💐
ही Test Series आपल्या App मधे स्वतंत्र उपलब्ध आहे.
5,690
14
0
ANJANEY ACADEMY
४ सप्टें, २०२६, ११:५५ PM
📎 File
💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️
3,650
4
0
ANJANEY ACADEMY
४ सप्टें, २०२६, ११:५५ PM
pinned a photo
0
0
0
ANJANEY ACADEMY
४ सप्टें, २०२६, ११:५५ PM
📷 Photo
🔥 संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026 मध्ये 10 पैकी 9 प्रश्न आपल्या बॅच मधून जशास तसे.
3,880
2
ANJANEY ACADEMY
४ सप्टें, २०२६, ११:५५ PM
📷 Photo
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय
अकॅडमी, पुणे.
🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥
💥 दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर
🚨 कूपन कोड :– KANHA
‼️ बॅचची वैशिष्ट्ये :-
✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video
lecture.
✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स
(फोटोसहीत आणि विदाउट फोटो)
✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध.
✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध.
✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे.
✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल.
✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने
(Unlimited view)
💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत.
✅ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत.
✅ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत....
💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून
⭐ मार्गदर्शक : विशाल काजळे सर,
शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST).
📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy
📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal
📱 Telegram link :-
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
[poll]
5,280
12
0
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
[poll]
4,560
10
0
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
[poll]
4,860
13
0
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
📎 File
आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये देत आहोत...✍️✍️✍️
2,810
5
0
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
[poll]
4,520
12
0
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
📷 Photo
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय
अकॅडमी, पुणे.
🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥
💥 सर्व बॅचेस वर 40 % डिस्काउंट ऑफर
🚨 कूपन कोड :– COMBINE40
‼️ बॅचची वैशिष्ट्ये :-
✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video
lecture.
✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स
(फोटोसहीत आणि विदाउट फोटो)
✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध.
✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध.
✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे.
✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल.
✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने
(Unlimited view)
💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत.
✔️ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत.
✔️ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत....
💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून
⚡️ मार्गदर्शक : विशाल काजळे सर,
शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST).
📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy
📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal
📱 Telegram link :-
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
📷 Photo
💐 पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये स्वातंत्र्यानंतरचे विक्रमी मतदान
5,310
5
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
📷 Photo
💐 सरहद संस्था पंजाब सरकारच्या सहकार्याने घुमानमध्ये साकारणार अनोखे भाषा संग्रहालय
4,830
0
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
📷 Photo
💐 'नाईट फ्रॅंक'च्या अहवालानुसार भारत अतिश्रीमंतांच्या संख्येत जगात सहाव्या क्रमांकावर
4,530
9
ANJANEY ACADEMY
२६ एप्रि, २०२६, ०६:३० AM
📷 Photo
फेब्रुवारी 2026 महिन्याची नोट्स ॲप मध्ये अपलोड करण्यात आली आहे...... या आठवड्यात फेब्रुवारी पर्यंतची सर्व व्हिडिओ लेक्चर येतील.....👍👍👍
👉 मासिक काढायच्या वेडापायी नोट्स अपलोड करायला थोडा उशीर झाला.... त्याबद्दल क्षमस्व...🙏🙏🙏
5,160
33
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 अक्षय तृतीया निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर 🚨 कूपन कोड :– AK50 ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :- ✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video…
4,560
2
0
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📷 Photo
💐 भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह 'आर्यभट्ट' १९ एप्रिल १९७५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यामुळे, 2026 मध्ये या घटनेला 51 वर्ष पूर्ण
🔥 ५० वे वर्ष (सुवर्ण महोत्सव): १९ एप्रिल २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली.
◾️ ५१ वे वर्ष: १९ एप्रिल २०२६ रोजी भारताच्या या पहिल्या अंतराळ भरारीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
4,670
10
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📷 Photo
💐 माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती
◾️ ही नियुक्ती महत्त्वपूर्ण आहे कारण अशी पदे सहसा भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जातात, परंतु यावेळी सरकारने सखोल प्रशासकीय आणि प्रादेशिक जाण असलेल्या एका अनुभवी राजकीय नेत्याची निवड केली आहे.
◾️ आपल्या खंबीर धोरणात्मक हस्तक्षेपांसाठी ओळखले जाणारे, पश्चिम बंगालच्या बॅरकपूरचे माजी खासदार यांनी तृणमूल काँग्रेस सोडून २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यांनी रेल्वेमंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
4,750
16
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📎 File
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
सामान्य अध्ययन(GS) पेपर 1
5,250
1
0
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📷 Photo
💐 फेब्रुवारी- 2026 टेस्ट app वर upload केली आहे . सर्वानी सोडवून घ्या .
2,420
10
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📎 File
💐आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
सामान्य अध्ययन(GS) पेपर 2
5,040
4
0
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📎 File
आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये देत आहोत...✍️✍️✍️
2,520
10
0
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
pinned a photo
0
0
0
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📷 Photo
💐 सयानी गुप्ता 'हार्वर्ड दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर २०२६' पुरस्काराने सन्मानित
◾️ बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता हिला हार्वर्ड युनिव्हर्सिटी दक्षिण आशियाई असोसिएशन (SAA) तर्फे '२०२६ दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
◾️ चित्रपट, कथाकथन आणि प्रतिनिधित्वातील तिच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल तिचा हा गौरव करण्यात आला आहे.
◾️ हार्वर्ड दक्षिण आशियाई असोसिएशन दरवर्षी अशा व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करते ज्यांनी सार्वजनिक जीवनात दक्षिण आशियाई ओळख आणि प्रतिनिधित्वाला महत्त्वपूर्ण आकार दिला आहे.
5,360
18
ANJANEY ACADEMY
२१ एप्रि, २०२६, ०४:३९ PM
📷 Photo
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले प्रश्न 💥💥💥
4,440
2
Showing 30 of 30 posts
No more posts
6
0
0
5,120
7
0
4,630
3
0
0
0
0
0
0
0
0
0
0
अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!