अद्याप कोणतीही पुनरावलोकने नाहीत. तुमचा अनुभव सामायिक करणारे पहिले व्हा!
नवीनतम पोस्ट्स
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
२८ मार्च, २०२६, ०३:२० PM
📷 Photo
💎 डाऊनलोड करा ११०० पेक्षा जास्त मराठी कॉमिक्स आणि हॉट कथा पी. डी. एफ. ⬇️
📌 मराठी हॉट कथा मधील सर्व कथा आणि त्यासोबत 1500 जास्त कथांच्या Pdf
☑️सर्व कथा मोबाईल मध्ये सेवा करता येतील.
☑️इंटरनेट शिवाय कुठेही कधीही वाचा.
☑️वन टाइम पेमेंट
☑️सर्व प्रकारच्या कथा
✔️ आजच डाउनलोड करा.
⚡️ किंमत वाढवली जाणार आहे.
🔗 https://superprofile.bio/vp/bdKokt3I
पे केल्यानंतर कथा तुमच्या दिलेल्या ई-मेल ला मिळून जातील..
वरील लिंक क्लीक कडून आजच डॉउनलोड करून सेव करा.
प्रत्येकासाठी सोपी आर्थिक योजना (simple personal financial plan)
प्रसिद्ध लखक पॉअलो कोहेलो यांचं एक वाक्य आहे ”its very easy to be complicated, but its quite difficult to be simple.” गोष्टीना कठीण करणं सोपं आहे, सोपं करणं कठीण !
वेगवेगळ्या विषयांची कितीतरी जाडजूड पुस्तकं पहा (non fiction). त्यातला मुख्य मुद्दा साधारण २०-२५ पानांचा असतो. बाकी सर्व पानं त्या मुद्याच्या अवतीभवती घुटमळत असतात. मला तर हा अनुभव नेहमी येतो. म्हणून मी पुस्तकातले मुख्य मुद्दे काय आहेत ते अनुक्रमणिकेत बघतो आणि तेवढी पानं वाचून पुस्तक ठेवून देतो. ८०-२० नियमानुसार त्या २०% पानांतून मला ८०% पुस्तक कळलेलं असतं. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का ?
अनेक गोष्टीमध्ये आपण मुख्य महत्वाच्या गोष्टींऐवजी फाफटपसाऱ्यावर लक्ष केंद्रित करतो. सूक्ष्म तपशीलात (finer details) जाण्याच्या नादातच गोष्टी कठीण होत जातात.
आता बघा, सकस अन्न आणि वैयक्तिक स्वच्छता या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर सुदृढ आरोग्यासाठी ८०% काम झालं. किंवा धूम्रपान /तंबाखू ही व्यसनं टाळली, सुरक्षिततेचे नियम पाळले तर आयुष्यमान वाढण्यासाठीची ८०% पूर्तता झाली. high impact गोष्टी मोजक्याच असतात. त्या केल्या की चांगले परिणाम होण्याच्या शक्यता वाढतात.
काहीशी हीच अवस्था आर्थिक व्यवस्थापना बाबत आहे. युट्युब व्हिडिओ, व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सतत येणारं ज्ञान घेऊन मग कोणता शेअर घ्यायचा, कधी विकायचा, किती दिवस ठेवायचा, चार्ट बघून entry exit कधी घ्यायची याच्यावर काथ्याकूट करणाऱ्या लोकांकडे बेसिक विमा, आपत्कालीन फंड नसतो. ५०-६० शेअर्सचा रंगीत पोर्टफोलिओ असतो. पण कुठल्या आर्थिक ध्येयासाठी ही होळी खेळतायत तेच माहित नसतं.
अगदी बेसिक ७-८ गोष्टी केल्या तरी ८०% आर्थिक व्यवस्थापन योग्य मार्गावर जातं हे कुणाला कितीही सांगितलं तरी खरं वाटत नाही. आज या लेखात पुन्हा तोच प्रयत्न करतोय. बघा पटलं तर….सोपं आहे …सोपंच राहूद्या….उगाच complicate करू नका.
सोपी आर्थिक योजना (simple personal financial plan)
1. Save money - दर महिन्याला जेव्हा केव्हा पैसे हातात येतील तेव्हा तेव्हा पहिल्यांदा बचत बाजूला काढा. आधी बचत नंतर खर्च !
2. Emergency fund - किमान ६ ते १२ महिने घरखर्च चालेल इतकी रक्कम एखाद्या बचत खात्यात किंवा liquid fund मध्ये सुरक्षित ठेवा. आपत्कालीन परिस्थीतीतच याला हात लावा.
3. Medical and life/term insurance - आरोग्य आणि जीवन विमा काढा. Term plan व्यतिरिक्त कोणत्याही इतर जीवन विम्याची आवश्यकता नाही.
4. Invest the rest - उर्वरित सर्व रक्कम गुंतवा.
1. Short Term - ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ज्या पैशांची गरज लागेल त्यातील ८०% Debt मध्ये गुंतवा. २०% equity funds मध्ये. सुरक्षितता अधिक , जोखीम कमी अशा फंडस् मध्ये.
2. Long Term - ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी (५ ते ३० वर्षे) ८०% Equity आणि २०% Debt फंडस् मध्ये गुंतवा. महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळविण्यासाठीची ही गुंतवणूक.
अशा गुंतवणुका टाळा जिथे गुंतवणूक पूर्णपणे तळाला जाईल. (avoid investments that can destroy your money permanently)
5. Avoid debt - कर्ज घेणं टाळा. जास्त व्याजदर असलेली कर्जे (पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड् लोन, विनातारण कर्ज ) यांपासून दूर रहा. राहत्या घरासाठी गरज लागल्यास गृहकर्ज घ्या. किंवा उच्च शिक्षणासाठी कर्ज घ्या. बाकी सर्व कर्ज पूर्णपणे टाळा.
6. Document - सर्व आर्थिक व्यवसारांच्या योग्य नोंदी ठेवा. कुठे , किती गुंतवणुका आहेत. maturity dates, संपर्क, ईमेल, फोन क्रमांक, Nominee या सर्वांची माहिती लिहा, वेळोवेळी अपडेट करा. खरातील इतर सदस्यांसोबत शेअर करा.
7. Review every 6 months - दर सहा महिन्यांनी एकदा अवलोकन करा. प्रत्येक वेळी बदल केलाच पाहिजे असे नाही. फक्त आपली गुंतवणूक योग्य मार्गावर आहे की नाही ते तपासा.
8. Earn More - आपण किती बचत करू शकतो यावर मर्यादा आहेत. त्यामुळे स्किल वाढवून, वैयक्तिक सुधारणा करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करा. उत्पन्न दुप्पट करण्याच्या घाईमध्ये फसू नका. त्याऐवजी १०-२०% step by step उत्पन्नात वाढ कशी होईल याकडे लक्ष द्या.
या आठ गोष्टी प्रथम करा. नियमित करा. केल्यानंतर खंड पडू देऊ नका. जे समजत नाही त्यामध्ये गुंतवणूक करू नका.
या प्लॅन नुसार वागाल तर ८०% आर्थिक व्यवस्थापन योग्य मार्गावर आहे असे समजा. हे केल्याशिवाय इतर अतिसूक्ष्म गोष्टींमध्ये घुसाल तर फसाल ! आधी हे करा, शिका आणि मग इतर finer details मध्ये जा.
Investments are boring, don’t try to make it entertaining !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
प्रत्येकाला वाटतं आपलं सुद्धा एखादं कौलारू घरं असावं कोकणात,घरासमोर टुमदार शेणाने सरावलेले अंगण,आजूबाजूला नारळी फोफळी च्या बागा असाव्यात,पण सर्वांच्या नशीबी नसतं ते कारण भाग्य लागत कोकणकर व्हायला 😎😍😘
खरं आहे ना #कोकणकर ?????
📸 सुहास माळी
8,510
50
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
१८ ऑक्टो, २०२५, ०७:१८ AM
दारू पिणाऱ्यांचे बरे असते. कुणाचं-कशाचं टेन्शन नाही. आपली दारू भली, आपण भलं. इथे कोरोना येऊ दे नाहीतर त्याचा बाप, घरातलं कोणी मरू दे, अथवा शेजारच्याचं कुणी दगावू दे.
कसली म्हणून चिंता नाही, सूर्य मावळला की यांची पावलं आपसूकच wine shop कडे वळायला सुरुवात होते. त्यासाठी इतक्या कोरोनाच्या कराल काळात पैशांची व्यवस्था केली जाते. दुकानं बंद असतील तर black ने कुठे मिळेल याची माहिती काढली जाते. त्यानुसार सूत्रं वेगाने हलतात.
शिवाय यांच्याच जीवावर economy वगैरे चालते असे कळल्यामुळे अंगावर मूठभर अधिकच मांस चढले आहेत. कधी नव्हे ते यांना त्यांच्या पिण्याच्या कर्माचे श्रेय (सकारात्मक) मिळाले आहे.
ही माणसं उगा बदनाम आहेत. भोवताली इतके सारे वाईट घडत असताना आपले मनःस्वास्थ तसूभरही ढळू न देता जगणारी अन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी ही लोकं विशेष आदरणीय आहेत.
यांना वाईन शॉपकडे येताना पाहिले की खरेच जाणवते की यांची ब्रम्हानंदी टाळी लागली आहे. यांची कुंडलीनी जागृत झाली आहे, हे दारू वगळता सर्व बाबींच्या अनुषंगाने अनासक्त झाले आहेत. बाटली हातात पडल्यानंतरचा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर अवर्णनीयच असतो. लहान लेकराला आई खेळवते तेव्हा बाळाच्या चेहऱ्यावर जे निरागस हसू उमटते नं, अगदी तसेच निरागस भाव यांच्या चेहऱ्यावर उमटतात.
यांना दिव्यत्वाची प्रचिती आली आहे, याची मला एकूणच निरिक्षणांती आपसूकच खात्री पटू लागली आहे.
अन दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती।
?q=%23randomobservation
6,230
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
१८ ऑक्टो, २०२५, ०७:१८ AM
सेक्सचा वेळ वाढवण्यासाठी काही नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मराठीत खालीलप्रमाणे आहेत:👇1. नियमित व्यायाम: रोज व्यायाम करणे, विशेषतः पेल्विक फ्लोअर व्यायाम (किगेल व्यायाम), स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि नियंत्रण वाढते.2. संतुलित आहार: प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ (उदा. बदाम, अंडी, पालक) खा. हे शरीराला ऊर्जा देतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवतात.3. तणाव कमी करा: ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवासाच्या तंत्राने तणाव नियंत्रित करा. जास्त तणावामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.4. पुरेशी झोप: रात्री 7-8 तास झोप घ्या. झोपेची कमतरता स्टॅमिना आणि एकाग्रतेवर परिणाम करते.5. प्रॅक्टिस आणि संयम: "स्टार्ट अँड स्टॉप" तंत्र वापरून स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा सराव करा. यामुळे हळूहळू वेळ वाढेल.6. पाणी प्या: शरीर हायड्रेटेड ठेवल्याने थकवा कमी होतो आणि ऊर्जा टिकते.7. डॉक्टरांचा सल्ला: जर समस्या कायम राहिली तर आयुर्वेदिक औषधे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. उदा. अश्वगंधा किंवा शिलाजीत यासारखे नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात.टीप: कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्याने नक्कीच फरक पडेल!
https://t.me/learnmarathisex