अभी तक कोई समीक्षा नहीं है। अपनी राय साझा करने वाले पहले व्यक्ति बनें!
नवीनतम पोस्ट
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
दर्द इस बात का नहीं कि पेपर लीक हुआ,
दर्द ये है कि ईमानदारों का भरोसा लीक हुआ।
हमने जिस परीक्षा को जिंदगी का रास्ता माना,
उसी रास्ते पर किसी ने सपनों का सौदा किया।
Join-
1,060
8
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
🚨MJP चा निकाल अजून लावला नाही आहे
निकाल लावण्यात इतका वेळ लागत नाही!!
ADJUSTMENT करण्यात वेळ लागत असतो!!
MJP विभागाचे फक्त फिरवण्याचे काम सुरू आहे आता मुलांचा MJP निकालावर सुद्धा विश्वास नाही!!
त्यामुळे MJP चा निकाल तत्काळ लागण्या साठी प्रयत्न करावे!!
विभागाने उमेदवाराच्या संयमाचा अंत पाहू नये!!
Join-
1,100
22
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
घ्या आणखी नवीन घोटाळा🔥
Join -
1,240
3
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
🎥 Video
🥺🥺👏
863
6
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
🚨कोणत्याही exams मध्ये व निकालामध्ये कोणालाही एखाद्या उमेदवाराबद्दल शंका असेल तर आम्हाला मेल करा की यांनी froud केला आहे म्हणून!!आपण आपल्या चॅनेल मार्फत त्याचा कार्यक्रम करू!!
Mail id- [email protected]
Join-
1,260
8
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार,MES- 2025 ची परीक्षा काही बड्या अधिकाऱ्यांच्या पाल्यानी दिल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत आम्हाला कोणत्याही व्यक्तीवर थेट भाष्य करायचे नाही. मात्र MES-2025 चा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचे मागील निकाल आणि सध्याचा निकाल यातील आवश्यक माहिती पुराव्यासह ग्रुपवर शेअर करण्यात येईल.
त्यानंतर प्रत्येकाने उपलब्ध तथ्ये आणि पुरावे पाहून स्वतः ठरवावे की ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने झाली आहे की नाही.
एक गोष्ट स्पष्ट आहे—आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात वैयक्तिक आकसातून बोलत नाही. आम्ही जे काही मांडतो, ते शक्य तितक्या पुराव्यांच्या आधारेच मांडतो. मागील वेळी काही कारणांमुळे सर्व पुरावे आणि माहिती सार्वजनिक करता आली नव्हती; मात्र यावेळी उपलब्ध असलेली संबंधित माहिती योग्य पद्धतीने सर्वांसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
2024 मध्ये उपलब्ध होणाऱ्या PWD च्या जागा 2025 मध्ये जाणीवपूर्वक वळवण्यात आल्याचा आम्ही यापूर्वी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी अनेकांनी आमच्या चॅनेलवर टीका केली होती. मात्र आमची भूमिका आजही तीच आहे—आरोपांपेक्षा पुरावे महत्त्वाचे आणि पुराव्यांपेक्षा सत्य महत्त्वाचे.
त्यामुळे संबंधित सर्वांनी एवढेच लक्षात ठेवावे की, कोणत्याही प्रकारची अनियमितता, गैरप्रकार किंवा परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आल्यास ती योग्य पुराव्यांसह मांडली जाईल.
आणि जर "अधिकाऱ्याच्या" मुलापर्यंत हा मेसेज जात असेल तर त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे यावेळेस आम्ही तुला सोडणार नाही.
Join:-
✌️खरच मानलं पाहिजे पुणे राज्यसेवा क्लासेस वाल्यांना जे म्हणत आहे की आमचे क्लासेस बंद झाले तरी चालेल परंतु या घोटाळा बाहेर निघालाच पाहिजे याबाबत सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे!!
अभियांत्रिकी बाबत पण असा स्टँड क्लासेस वाल्यांनी घेणे गरजेचे आहे!!
२०२३ मध्ये सुद्धा घोळ झालाच आहे आणि २०२५ मध्ये १००% या गंडवे ने सेटिंग केलीच आहे!!वेळीच सावध होणे गरजेचे आहे!!
Join-
1,200
12
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
📷 Photo
💔💔💔
1,130
12
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
6 सित॰ 2026, 09:14 pm
#MES 2023 Part 1 ते Part 6 सर्वांनी बारकाईने लक्ष देऊन पाहून घ्या.... सर्व काही समजून जाईल.....!
आता येणाऱ्या #MES 2025 निकालात देखील अनेक तक्रारी असणार आहेत....!
835
7
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
आपले सरकार पोर्टल https://grievances.maharashtra.gov.in/mr
विषय : मृद व जलसंधारण विभाग सद्यस्थितीत चालू असलेली पदभरती कार्यवाही न थांबवता सुधारित आकृतीबंध मधील कृषी अभियांत्रिकी शा.नि. दि. २७.०५.२०२६ च्या परिच्छेद २.११ मधील ४० % कोटा तरतूद तत्काळ कमी करण्यात यावी व स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी यांना न्याय द्यावा.
संदर्भ :1. शासन निर्णय क्र. आस्थप-2023/प्र.क्र.264 (भाग-1) / ई-1265345/जल-2, दि. २७.०५.२०२६;
विभागातील कामाचे स्वरूप स्थापत्य अभियांत्रिकीचे
साठवण तलाव, लघु पाटबंधारे तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे (KT) बंधारे, संरचनात्मक आराखडे, धरण सुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तके व कामाची अंमलबजावणी - ही सर्व कामे स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) स्वरूपाची आहेत. शा.नि. दि. २७.०५.२०२६ मधील परिच्छेद २ मध्येच नमूद आहे की वृक्षलागवड, फळबाग व सामाजिक वनीकरण यासारखी कृषी/वन स्वरूपाची कामे कृषी विभाग व वन विभागामार्फत होणार आहेत. त्यामुळे विभागाकडे शिल्लक राहणारी कामे ही प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी स्वरूपाचीच आहेत. अशा परिस्थितीत स्थापत्य अभियंत्यांच्या पदांमध्ये ४०% कोटा देणे हे शासन निर्णयाच्या स्वतःच्या भूमिकेशीच विसंगत आहे.
विनंत्या / मागण्या
१. महाराष्ट्र शासन १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत जलसंधारण विभागातील सर्व संवर्गाचे सेवाप्रवेश नियम तत्काळ प्रकाशित करून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची सर्व रिक्त पदे पारदर्शकतेने भरणेबाबत दखल घ्यावी.
३. विभागाची स्थापना झाल्यापासून मृदसंधारणाची सर्व कामे स्थापत्य अभियंत्यांकडून पूर्ण क्षमतेने व यशस्वीरीत्या पार पाडली जात आहेत. त्यामुळे या कामांसाठी कृषी अभियंत्यांची ४०% कोटा तरतूद कोणतीही आवश्यकता नाही - हे क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या अभियंत्यांचे स्पष्ट व एकमुखी मत आहे. शासनाने या वस्तुस्थितीची दखल घ्यावी.
सदर निवेदनावर सकारात्मक विचार व योग्य ती कार्यवाही व्हावी. ही नम्र विनंती.
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
पुणे ते मुंबई आम्ही तयारी करत आहोत, तुमची तयारी आहे का.....?
कोणालाही न भिता आपण "रोजगार" या पवित्र मुद्द्यावर लढत आहोत.... आणि लढत राहू....✌✌✊✊
लवकरच तारखा जाहीर करू आमचा सर्वात मोठा विरोध हा जलसंपदा विभागाच्या मंत्रालयातील अधिकारी वर्गाला आहे त्यांनी अजून आकृतीबंध प्रसिद्ध केलेला नाही.....!
लढणार आणि जिंकणार देखील ✌✌✌🔥🔥
2,110
3
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
खूप चांगला वेळ आणि खूप चांगला मार्ग हा EA ने निवडला आहे!!आमच्या चॅनेल तर्फे आमचा पण सहभाग आणि पाठिंबा नक्कीच या पदयात्रेला राहणार.
2,490
15
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
📷 Photo
2,650
12
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
KPSC Chairman Suspended: कर्नाटक लोकसेवा आयोगात मोठा गैरव्यवहार! अध्यक्षांचे तडकाफडकी निलंबन; मुलींसाठी बनवले होते बनावट उत्पन्न प्रमाणपत्र
https://maharashtratimes.com/career/career-news/kpsc-chairman-shivashankrappa-sahukar-suspended-karnataka-2026-governor-recommends-supreme-court-probe/articleshow/132370494.cms?utm_source=app&utm_medium=share&utm_campaign=social_share
3,660
0
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
📎 File
Pune ZP selection cum waiting list
2,770
0
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
22 अग॰ 2026, 01:31 pm
📷 Photo
🚨CIDCO🚨
Fake EWS Candidates चा कार्यक्रम ........ Direct घरी🔥🔥🔥
🚨MPSC MES Remaining Days🚨
1)Mains 2025 - 23 Days
2)Prelims 2026 - 38 Days
Join-
2,230
10
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
3 मई 2026, 11:23 am
🚨PMC - MES ASPIRANTS🚨
पहिले नोकरी मिळव, पायाखाली जमिनीची ताकद घे,
मग MPSC च्या रणांगणात स्वतःची ओळख दे.
हातात कमाई असेल तर डोकंही शांत राहतं,
त्या शांततेतच स्वप्नांचं बीज हळूहळू उगवतं.
घाई करून नाही जिंकत कोणतंही मोठं स्वप्न,
संयम, मेहनत आणि सातत्य — हाच यशाचा खरा नियम.
आज नोकरी, उद्या तयारी, आणि परवा मोठं नाव,
एक दिवस तुझ्याच यशावर बोलेल सगळा गाव.
Join -
2,490
34
0
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
3 मई 2026, 11:23 am
🚨MPSC -2026🚨
भरपूर उमेदवारांनी MPSC MES - 26 चा फॉर्म भरला आहेच तसेच 31 मे रोजी ठरल्या प्रमाणे prelims आहे !! ज्यांनी MPSC २६ ची तयारी सुरू केली आहे त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू राहू द्या!!
आता जे उमेदवार MPSC २५ mains ला आहे त्यांनी मेन्स ची तयारी सुरू असेल आणि ५०%. सिलॅबस कव्हर केला असेल तर तयारी करा!!
परंतु ज्यांनी अजून मेन्स २५ चा अभ्यास सुरू केला नाही त्यांनी सरळ २०२६ ची prelims ची तयारी करा!!नाहीतर इकडे तर काही होणार नाही आणि २०२६ चा अभ्यास १५ दिवसात तसही होणार नाही!! त्यामुळे २५ पण नाही आणि २६ पण नाही!!
अस होऊ देऊ नका!!
आली वेळ,घ्या निर्णय,आणि लागा तयारीला....
Join-
🚨Mes- 2026 साठी Prelims चा अभ्यास सुरू करून द्या!!
भरपूर जागा येणार Mes- २०१९ मध्ये - ११४३ पदांची जाहिरात होती त्याचप्रमाणे पुन्हा २०२६ मध्ये जाहिरातीची पुनरावृत्ती होणार!!
Join-