♦️👉 Industry Inspector.
👉General:- 310.00
♦️👉Join -
11,100
2
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📎 File
♦️👉Corrigendum - Mah. Civil Ser Pre Exam 2025, Final Post..pdf
♦️👉Join -
10,700
0
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📎 File
♦️👉 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 तंत्रसहाय्यक - गुणवत्ता यादी
10,700
0
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📷 Photo
♦️👉Technical Assistant.
👉 General :- 310.00
10,900
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📎 File
♦️👉महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 तंत्रसहाय्यक - शिफारस यादी
10,300
0
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📎 File
♦️👉महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
10,100
1
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📷 Photo
♦️👉जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी
10,300
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📎 File
♦️👉MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
10,000
0
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📎 File
♦️👉जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
9,960
0
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
26 अग॰ 2026, 02:11 pm
📷 Photo
♦️👉CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
👉अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६
👉ज्यांनी पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात.
👉ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
👉CTET परीक्षेची सुधारित तारीख:
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल..
11,000
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️👉चौकीदार गट_ड परीक्षा प्रवेशपत्र https: // http://tribal.maharashtra.gov.in/ या लिंकवर परीक्षेच्या 7 दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध होईल .
♦️👉 परीक्षा दिनांक - 28 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026
♦️👉 join -
10,900
3
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Assistant Section Officer- Recommendation from waiting list.
10,200
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026.
♦️👉 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.. 🙏🙏
👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
♦️👉 अंतिम तारीख - 31 जुलै 2026
10,300
4
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️♦️ important news for mpsc
♦️👉 सोळा वर्षानंतर स्पेन ठरला फिफा विश्वचषक विजेता
♦️👉 join -@ BABAPSI
11,300
14
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️👉महाराष्ट्रातील जमीन व्यवहार टोकनायझेशन ने
11,100
11
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️👉नवी मुंबई महानगरपालिका(NMMC) नियोजित पदभरती परीक्षा जाहीर केल्याप्रमाणे विहित वेळेत होणार आहे.
♦️👉 join -
11,400
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️👉भरती करणार्या आयोगात 34 टक्के पदे रिक्त.
♦️👉 join -
11,100
4
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📎 File
♦️👉महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित) वेतन नियम 2019
👉यात महाराष्ट्र शासनातील सर्व विभागातील कोणत्या पदासाठी कोणत Pay Scale आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.
♦️👉Join -
13,300
8
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
♦️👉महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
♦️👉सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
♦️👉 join -
12,300
12
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
22 जुल॰ 2026, 08:29 pm
📷 Photo
♦️👉भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांनी रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावले आणि ही स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरून इतिहास रचला..
♦️👉 join-
13,200
19
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
📷 Photo
♦️👉MMRDA हॉल तिकीट आले आहेत.
लिंक :-⏬⏬
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/login.html
♦️👉MMRDA भरती परीक्षा 11 आणि 12 मे 2026रोजी होणार आहे.
♦️👉जॉईन -
💖👉जगाला तुमच्या क्षमतेवर शंका असेल, पण तुमच्या आईला खात्री आहे की तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तिचा हा विश्वासच तुमची खरी 'Motivation' आहे.
🤝या मदर्स डे ला आईला एक वचन द्या - "पुढच्या मदर्स डे ला मी रिकाम्या हाताने नाही, तर 'नियुक्ती पत्रासह' (Appointment Letter) तुला शुभेच्छा देईन."
👉लायब्ररीतील अभ्यासाचा प्रत्येक तास आईच्या कष्टाची परतफेड करण्यासाठी वापरा..
♦️♦️अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीत अडकून पडू नका...येणार्या परीक्षांसाठी तुम्हाला PSI BABA कडून खूप खूप शुभेछा...💐💐
♦️👉जॉईन -
11,200
214
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
♦️👉Combine Group B Mains 2025
♦️👉Hall ticket Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
♦️👉जॉईन -
10,300
7
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
📷 Photo
♦️👉जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक ११ मे २०२६ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
13,400
10
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
📎 File
♦️👉जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दि.१७ मे २०२६ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
♦️👉जॉईन -
12,200
2
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
📎 File
#Marathi_English 2016-23 #PYQ.
♦️👉आयोगाचे सर्व Marathi-English Paper एकाच ठिकाणी 2016-23
♦️👉राज्यसेवा ,Combine B ,Group C clerk साठी उपयुक्त
♦️👉विद्यार्थ्यांनी OMR sheets वर PYQ सोडवण अपेक्षित.
♦️👉जॉईन -
11,200
3
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
♦️👉जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
♦️👉जॉईन -
11,700
3
0
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
11 मई 2026, 08:02 pm
📎 File
#PYQ.
♦️👉संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.
♦️👉गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022
♦️👉गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022
♦️👉गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023
♦️👉नव्याने समाविष्ट
• गट ब पूर्व 2024
• गट क पूर्व 2024
♦️👉जॉईन -